![नरकाचा दरवाजा की...; हिंदी महासागरात पाण्याच्या मधोमध महाकाय खड्डा, रहस्य अखेर उलगडले नरकाचा दरवाजा की...; हिंदी महासागरात पाण्याच्या मधोमध महाकाय खड्डा, रहस्य अखेर उलगडले](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/31/723368-indff.jpg)
नरकाचा दरवाजा की...; हिंदी महासागरात पाण्याच्या मधोमध महाकाय खड्डा, रहस्य अखेर उलगडले
Indian Ocean Gravity Hole Location: भारतातील हिंद महासागराच्या मधोमध एक खड्डा तयार झाला आहे. या खड्ड्याचे रहस्य शोधण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे.
![थेट चंद्रावर धावणार बुलेट ट्रेन; पृथ्वी आणि मंगळ ग्रहाच्या कनेक्टिविटीचा जबरदस्त प्लान थेट चंद्रावर धावणार बुलेट ट्रेन; पृथ्वी आणि मंगळ ग्रहाच्या कनेक्टिविटीचा जबरदस्त प्लान](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/30/723304-bullet-train-to-moon-japan.jpg)
थेट चंद्रावर धावणार बुलेट ट्रेन; पृथ्वी आणि मंगळ ग्रहाच्या कनेक्टिविटीचा जबरदस्त प्लान
2022 मध्ये जपानने चंद्रावर बुलेट ट्रेन चालवण्याच्या मोहिमेची घोषणा केली होती. या अनुषंगाने संशोधन सुरु असून लवकरच ही योजना प्रत्यक्षात साकारमार आहे.
![पृथ्वीवर इथं आहे स्वर्गाचं दार? थेट स्वर्गात पोहचवणारी रहस्यमयी गुहा पृथ्वीवर इथं आहे स्वर्गाचं दार? थेट स्वर्गात पोहचवणारी रहस्यमयी गुहा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/30/723296-hawaiihaikustairs-main.jpg)
पृथ्वीवर इथं आहे स्वर्गाचं दार? थेट स्वर्गात पोहचवणारी रहस्यमयी गुहा
डोंगरावरील मंदिर परिसरात लोकांनी श्रद्धेनं लाल कापडी निशाणं झाडांना बांधलीयेत. या लाल कापडी निशाणांमुळे त्याच्या सौंदर्यात आणखी भर पडलीय.
![पृथ्वीच्या शेजारीच आहेत एलियन, 2030 पर्यंत NASA संपर्क साधणार; संशोधकांच्या दाव्यामुळे खळबळ पृथ्वीच्या शेजारीच आहेत एलियन, 2030 पर्यंत NASA संपर्क साधणार; संशोधकांच्या दाव्यामुळे खळबळ](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/30/723277-yuropa-clipper-alien.jpg)
पृथ्वीच्या शेजारीच आहेत एलियन, 2030 पर्यंत NASA संपर्क साधणार; संशोधकांच्या दाव्यामुळे खळबळ
पृथ्वीच्या शेजारीच एलियन आहेत. 2030 पर्यंत NASA एलियनशी संपर्क साधणार आहे. संशोधकांच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.
![6 खंड, 27 देश आणि 30,000 किमीचा प्रवास; इलेक्ट्रिक कारने जगाची सफर करणाऱ्या तरुणीचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड 6 खंड, 27 देश आणि 30,000 किमीचा प्रवास; इलेक्ट्रिक कारने जगाची सफर करणाऱ्या तरुणीचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/30/723052-lexie-alford.jpg)
6 खंड, 27 देश आणि 30,000 किमीचा प्रवास; इलेक्ट्रिक कारने जगाची सफर करणाऱ्या तरुणीचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड
एका तरुणीने अनोखा विश्व विक्रम रचला आहे. या तरुणीने इलेक्ट्रिक कारने 6 खंड, 27 देशांची सफर केली आहे.
![Baltimore Bridge Collapse: वर्णद्वेषी कार्टूनमधून उडवण्यात आली भारतीय कर्मचाऱ्यांची खिल्ली, नेटकरी संतापले 'तुमच्या...' Baltimore Bridge Collapse: वर्णद्वेषी कार्टूनमधून उडवण्यात आली भारतीय कर्मचाऱ्यांची खिल्ली, नेटकरी संतापले 'तुमच्या...'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/29/722937-baltimore-bridge-collapse-cartoon.jpg)
Baltimore Bridge Collapse: वर्णद्वेषी कार्टूनमधून उडवण्यात आली भारतीय कर्मचाऱ्यांची खिल्ली, नेटकरी संतापले 'तुमच्या...'
Baltimore Bridge Collapse: अमेरिकेतील बाल्टीमोर शहरात मालवाहू जहाजाने धडक दिल्यानंतर पटाप्सको नदीवरील ऐतिहासिक पूल फ्रान्सिस स्कॉट की कोसळला. या जहाजावर भारतीय कर्मचारी होते. एका कार्टूनमधून त्यांची खिल्ली उडवण्यात आली आहे.
![पूलावरुन बस दरीत पडून 45 परदेशी भाविकांचा मृत्यू; केवळ 8 वर्षांची चिमुकली बचावली पूलावरुन बस दरीत पडून 45 परदेशी भाविकांचा मृत्यू; केवळ 8 वर्षांची चिमुकली बचावली](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/29/722786-safricaaccident.jpg)
पूलावरुन बस दरीत पडून 45 परदेशी भाविकांचा मृत्यू; केवळ 8 वर्षांची चिमुकली बचावली
45 Killed In Bus Accident: बस दरीत पडून झालेल्या अपघतामध्ये ही बस पूलावरुन अशा ठिकाणी पडली आहे की वरुन मृतदेह दिसत असले तरी तिथपर्यंत पोहचणं मदतकार्य करणाऱ्या तुकड्यांना शक्य होत नाहीये.
![EMI सकट सगळी गणितं फिस्कटली; 'या' बड्या कंनीकडून 10 मिनिटांच्या Video Call मध्ये 400 कर्मचाऱ्यांना नारळ EMI सकट सगळी गणितं फिस्कटली; 'या' बड्या कंनीकडून 10 मिनिटांच्या Video Call मध्ये 400 कर्मचाऱ्यांना नारळ](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/28/722521-jobnewsafired.jpg)
EMI सकट सगळी गणितं फिस्कटली; 'या' बड्या कंनीकडून 10 मिनिटांच्या Video Call मध्ये 400 कर्मचाऱ्यांना नारळ
Job Layoff : सर्वकाही सुरळीत सुरु असताना नोकरीवरून अचानक घरचा रस्ता दाखवणं ही हादरवणारी बाब असते. असंच घडलंय एका मोठ्या कंपनीमध्ये....
![Anjali-Sufi Breakup : भारत-पाकिस्तानच्या लेस्बियन कपलचे लग्नाच्या तोंडावर ब्रेकअप, 'तिने मला...' Anjali-Sufi Breakup : भारत-पाकिस्तानच्या लेस्बियन कपलचे लग्नाच्या तोंडावर ब्रेकअप, 'तिने मला...'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/27/722076-anjalisufibreakup2.png)
Anjali-Sufi Breakup : भारत-पाकिस्तानच्या लेस्बियन कपलचे लग्नाच्या तोंडावर ब्रेकअप, 'तिने मला...'
Anjali-Sufi Breakup : 2019 मध्ये फोटोशूटमुळे सोशल मीडियावर अचानक प्रकाशझोतात आलेल्या लेस्बियन कपलचा लग्नाच्या तोंडावर ब्रेकअप झाला आहे. पाकिस्तानची सुफी मलिक आणि भारतीय अंजली चक्र यांच्यामधील नातं संपुष्टात आलंय.
![अजब गजब! लोकांना 'प्यार की झप्पी' देत पैसे कमवते, तासाला 'इतक्या' रुपयांची कमाई अजब गजब! लोकांना 'प्यार की झप्पी' देत पैसे कमवते, तासाला 'इतक्या' रुपयांची कमाई](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/26/721895-cuddolre.jpg)
अजब गजब! लोकांना 'प्यार की झप्पी' देत पैसे कमवते, तासाला 'इतक्या' रुपयांची कमाई
अनेक जणं नोकरीच्या चाकोरीत न अडकता हटके व्यवसायाचा मार्ग निवडतात. आपलं कौशल्य आणि हुशारीच्या जोरावर या व्यवसायातून ते लाखो-करोडो रुपये कमावतात. सध्याच एक महिला अशीच आपल्या अनोख्या व्यवसायामुळे चांगलीच चर्चेत आहे.
![जहाजानं धडक देताच महाकाय पूल धाडकन कोसळला; हादरवणारा Video समोर जहाजानं धडक देताच महाकाय पूल धाडकन कोसळला; हादरवणारा Video समोर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/26/721816-marylanbdg.jpg)
जहाजानं धडक देताच महाकाय पूल धाडकन कोसळला; हादरवणारा Video समोर
Viral Video : दर दिवशी सोशल मीडियामुळं जगाच्या पाठीवर नेमकं कुठं काय चाललंय याची माहिती आपल्याला मिळत असते. त्यातच एक नवा व्हिडीओ समोर आला आहे.
![9 वर्षांनंतर चंद्र जागा बदलणार? 2030 समुद्राला प्रचंड मोठी भरती येणार आणि पृथ्वी... 9 वर्षांनंतर चंद्र जागा बदलणार? 2030 समुद्राला प्रचंड मोठी भरती येणार आणि पृथ्वी...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/26/721663-moon.jpg)
9 वर्षांनंतर चंद्र जागा बदलणार? 2030 समुद्राला प्रचंड मोठी भरती येणार आणि पृथ्वी...
जगावर एक मोठ संकट येणार आहे. चंद्रामुळे पृथ्वीला महाप्रलयाचं ग्रहण लागणार आहे. कारण चंद्र आपली जागा बदलणार आहे.
![अंघोळ करत करत अत्यंसंस्कारात ऑनलाईन सहभागी झाली होती महिला; अचानक व्हिडिओ LIVE स्ट्रीम झाला आणि... अंघोळ करत करत अत्यंसंस्कारात ऑनलाईन सहभागी झाली होती महिला; अचानक व्हिडिओ LIVE स्ट्रीम झाला आणि...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/25/721662-live-stram.jpg)
अंघोळ करत करत अत्यंसंस्कारात ऑनलाईन सहभागी झाली होती महिला; अचानक व्हिडिओ LIVE स्ट्रीम झाला आणि...
अत्यंसंस्काराचे लाईव्ह स्ट्रीमींग सुरु असताना विचित्र प्रकार घडला. एका महिलेच्या मोबाईलचा कॅमेरा ऑन झाला आणि तिचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला.
![पोटात दुखत होतं म्हणून रुग्णालयात गेला; डॉक्टरांनी ऑपरेशन करुन पोटातून बाहेर काढला जिवंत मासा पोटात दुखत होतं म्हणून रुग्णालयात गेला; डॉक्टरांनी ऑपरेशन करुन पोटातून बाहेर काढला जिवंत मासा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/25/721661-opration.jpg)
पोटात दुखत होतं म्हणून रुग्णालयात गेला; डॉक्टरांनी ऑपरेशन करुन पोटातून बाहेर काढला जिवंत मासा
व्हिएतनाममध्ये एक विचित्र घटना घडली आहे. पोट दुखीची तक्रार घेवून गेलेल्या व्यक्तीच्या पोटातून जिंवत मासा बाहेर काढण्यात आला आहे.
![पाकिस्तानात होळी सेलिब्रेट करणाऱ्यांना चक्क 10-10 हजार रुपये दिले जाणार! सरकारची घोषणा पाकिस्तानात होळी सेलिब्रेट करणाऱ्यांना चक्क 10-10 हजार रुपये दिले जाणार! सरकारची घोषणा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/25/721538-holi.jpg)
पाकिस्तानात होळी सेलिब्रेट करणाऱ्यांना चक्क 10-10 हजार रुपये दिले जाणार! सरकारची घोषणा
पाकिस्तानात होळी साजरी करणाऱ्यांना 10 - 10 हजार रुपये मिळणार आहेत. सरकारने होळी स्पेशल पॅकेजची घोषणा केली आहे.
![अत्यंसंस्काराचे लाइव्ह स्ट्रिमिंग सुरू असताना, महिलेकडून मोठी चूक; नको तो व्हिडिओ झाला Viral अत्यंसंस्काराचे लाइव्ह स्ट्रिमिंग सुरू असताना, महिलेकडून मोठी चूक; नको तो व्हिडिओ झाला Viral](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/25/721495-funeralgd.jpg)
अत्यंसंस्काराचे लाइव्ह स्ट्रिमिंग सुरू असताना, महिलेकडून मोठी चूक; नको तो व्हिडिओ झाला Viral
Trending News In Marathi: महिलेकडून एक चुक झाली अन् या चुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी यावरुन तिच्यावर टिकादेखील केली आहे.
![कोणत्याही क्षणी जगावर ओढावणार संकट; तज्ज्ञांकडून आणखी एका महामारीचा इशारा, 'ही' आहेत कारणं कोणत्याही क्षणी जगावर ओढावणार संकट; तज्ज्ञांकडून आणखी एका महामारीचा इशारा, 'ही' आहेत कारणं](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/25/721426-pendamicnewss.png)
कोणत्याही क्षणी जगावर ओढावणार संकट; तज्ज्ञांकडून आणखी एका महामारीचा इशारा, 'ही' आहेत कारणं
Pandemic News : जगावर आणखी एका महामारीचं संकट; 2, 20... वर्षे... किती काळासाठी संकट जगणं कठीण करणार...?
![56 वर्षांपासून 'प्रेग्नंट' होती महिला, अचानक पोटात दुखू लागल्याने डॉक्टरांनी केली सर्जरी अन् नंतर... 56 वर्षांपासून 'प्रेग्नंट' होती महिला, अचानक पोटात दुखू लागल्याने डॉक्टरांनी केली सर्जरी अन् नंतर...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/23/720917-brazil-pregnant-woman.jpg)
56 वर्षांपासून 'प्रेग्नंट' होती महिला, अचानक पोटात दुखू लागल्याने डॉक्टरांनी केली सर्जरी अन् नंतर...
एक महिला तब्बल 56 वर्षांपासून गर्भवती असल्याचं अजब आणि धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एक दिवस अचानक महिलेच्या पोटात दुखू लागल्यानंतर डॉक्टरांनी सर्जरी केली. पण त्यानंतर सर्व काही संपलं.
![ब्रिटनच्या राजघराण्यासंदर्भात धक्कादायक बातमी! प्रिन्स ऑफ वेल्स केट मिडलटनला कॅन्सरचं निदान ब्रिटनच्या राजघराण्यासंदर्भात धक्कादायक बातमी! प्रिन्स ऑफ वेल्स केट मिडलटनला कॅन्सरचं निदान](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/23/720809-princess-of-wales-kate-middleton.jpg)
ब्रिटनच्या राजघराण्यासंदर्भात धक्कादायक बातमी! प्रिन्स ऑफ वेल्स केट मिडलटनला कॅन्सरचं निदान
Princess of Wales Kate Middleton : ब्रिटनची प्रिन्सेस ऑफ वेल्स केट मिडलटन यांना कर्करोग असल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत त्यांनी स्वत: हा व्हिडीओ शेअर करत कर्करोगाची दिली माहिती...
![रशियातील दहशतवादी हल्ल्यात 90 हून अधिक जणांचा मृत्यू, 11 पैकी 4 बंदूकधाऱ्यांना अटक रशियातील दहशतवादी हल्ल्यात 90 हून अधिक जणांचा मृत्यू, 11 पैकी 4 बंदूकधाऱ्यांना अटक](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/23/720805-terrorist-attack-in-the-capital-of-russia-moscow-in-moscows-concert-hall-america-had-given-warning.png)
रशियातील दहशतवादी हल्ल्यात 90 हून अधिक जणांचा मृत्यू, 11 पैकी 4 बंदूकधाऱ्यांना अटक
Russia News : अमेरिकेने 15 दिवसांपूर्वी आपल्या वेबसाइटवर एक ॲडव्हायजरी जारी करुन त्यात हल्ल्याची शक्यता वर्तवली होती.