शिलाजीत घेऊन, स्पारू-चिंगूच्या प्रेमात पडू नका !
हिमाचल प्रदेशात नोव्हेंबर डिसेंबरमध्ये बर्फ पडायला सुरूवात होईल. त्यामुळे पर्यटकांची पावलं सिमला, मनाली, कुलू, डलहौसी या थंड हवेच्या ठिकाणांकडे वळायला लागतील.
क्रिकेट बदललं पण नेहरा तसाच राहिला
तब्बल १८ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीनंतर आशिष नेहरानं क्रिकेटला अलविदा केला आहे.
मनालीतला अजित...
खरं तर प्रवाहाच्या विरूद्ध पोहोणारे तरूण खरे धाडसी असतात. अर्थात हे धाडस दाखवताना तुम्हाला सर्वस्व पणाला लावावं लागतं, प्रसंगी तुमचा जीवही... तरीही हे धाडस करणारे अनेक आहेत आणि त्यात ते यशही मिळवून दाखवतात. मराठी माणूस देशाटन करायला नेहमीच उत्सुक असतो. पण अन्य राज्यात जाऊन धंदा सुरू करणे आणि तो टिकवणे याची उत्सुकता मराठी माणसाला फारशी नसते. पण काही अपवाद असतात आणि तेच नेमके प्रवाहाच्या विरूद्ध जाण्याचं धाडस दाखवतात.
राज ठाकरे का येत आहेत कल्याण - डोंबिवलीत?
( बजबजपुरी असलेल्या ) सांस्कृतिक नगरी ( ??) , मध्यमवर्गीयांची वस्ती असलेल्या कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेत राज ठाकरे आज येत आहेत. मात्र मनापासून स्वागत का करावं, असा प्रश्न पडला आहे.
गुजरात निवडणुकीत लालकृष्ण अडवाणींचे स्थान काय?
आगामी गुजरात निवडणुकीचे बिगुल भाजपा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली फुंकत आहे. त्यासाठी १ ऑक्टोबरपासून अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली गौरव यात्रेचीही आयोजन करण्यात आले.
यूट्यूबचं हे धोरण टेलव्हिजनमध्ये आलं तर?
टेलव्हिजनमध्ये सुमार दर्जाच्या गोष्टी, बातम्या म्हणून प्रसारीत करण्यात येतात, त्या पुन्हा कधीच दिसणार नाहीत, आणि टेलव्हिजन मीडियामध्ये नकळत पणे बातम्या सादर करताना एक आदर्श आचार संहिताच लागू होईल.
यूट्यूब मंत्रा | भाग 2 | यूट्यूबवरची चोरी पडेल महागात
दुसऱ्याचा व्हिडीओ डाऊनलोड करून, व्हॉटसअॅप किंवा फेसबुकवरचा दुसऱ्याचा व्हिडीओ तुम्हाला वापरायचा असेल, तर तो विचार मनातून काढून टाका.
कोण समजून घेणार एसटी कामगारांची व्यथा
आज 21 व्या शतकात जीवन जगताना 10 ते 12 हजार रुपयामध्ये घर चालवणं सोप नाही. तरी देखील एसटी कर्मचारी कमी वेतनात रात्रंदिवस काम करतात.
बोलणा-या सोनचाफ्याची जत्रा..
तुमची जन्मभूमी आणि तिचा वैभवसंपन्न वारसा हा जर तुमचा अभिमान असेल तर तुमच्याएवढं जगात श्रीमंत कुणीच नसेल.. मला आठवतय मी टीव्ही चॅनलला जॉईन झाल्यापासून दरवर्षी तीन लेख मालवणबद्दल लिहीतो.
यूट्यूब मंत्रा | भाग 1 | असे कमवा लाखो रूपये
दुसऱ्यांचं म्युझिक, व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करून, आपण लाखो रूपये कमवू शकतो, तर असा विचार मनातून वेळीच काढून टाका. या भ्रमात कधीही राहू नका.
उपरतीचा पाऊस ! ('मन'शे की बात)
आज मी तुमच्याशी जो संवाद साधतोय तो खरतर या क्षणाला माझ्यासमोर एकच पर्याय आहे..
हादरवणारी विषारी भेंडीची 'सत्यकथा'
ही छोटीशी सत्यकथा आमचे प्रतिनिधी जयवंत पाटील यांनी लिहिली आहे, ही कथा शेतकरी समाजात जागृकता आणणारी आहे.
पिंपरी चिंचवडला मंत्रिपदाचे डोहाळे
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा सुरू होताच पिंपरी चिंचवडला त्यात स्थान मिळणार का अशी चर्चा सुरु झालीय. शहरातले भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे आणि आमदार तथा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांची नावे त्या चर्चेत आहेत.
'जिल्हा परिषद शाळा' की 'कोंडवाडे' ?
राज्यातील जिल्हा परिषद शाळांच्या इमारती या इंग्रजांच्या काळात बांधण्यात आल्या, या इमारतींची छपरं ही कौलारू आहेत. या इमारतींच्या भिंती आजही भरभक्कम आहेत.
ब्लॉग : 'शिवनेरी' किल्ल्याजवळच्या तुळजा बुद्ध लेणी!
सम्राट अशोकांनी बुद्धांच्या पवित्र अस्थिधातुंवर ८४००० स्तुप बांधले... लेणी कोरल्या... पहिली लेणी बिहार येथील बराबर येथे कोरली...
मुंबईच्या गर्दीततच आहे मुंबईचा मारेकरी!
शहर-मुंबई. स्थळ-एलफिस्टन स्टेशन. ती बातमी आली आणि मन सर्द झालं. अफवा पसरते काय आणि काही मिनिटांत २०-२३ जणांचे बळी जातात काय. कारण काय तर म्हणे चेंगराचेंगरी. खरं म्हणजे या स्टेशनशी माझा रोजचा परिचय. दादर स्टेशनपासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेले हे स्टेशन. माझ्या करी रोडच्या ऑफिसच्या २०व्या मजल्यावरून हे स्टेशन स्पष्ट दिसते. आपल्या परिचयाच्या ठिकाणावर असं अघटीत काही घडावं हे मनाला पार उदध्वस्त करून टाकणारं. अनेकांच्या स्वप्नांना आकार देणारी हीच मुंबई अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणारी ठरत आहे.
'इंग्रजी'च्या नावाखाली शिक्षणाचं दुकान
रोज दैनंदिन जीवनात अऩेक समस्या उद्धभवत असताना, त्यात शिक्षण हे एक मोठी समस्या निर्माण झाली आहे.
ब्लॉग : राणे गाता गजाली!
दिल्लीत सोमवारचा दिवस लक्षणिय ठरला, तो दोन घटनांमुळे... एकीकडे भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक तर दुसरीकडे नारायण राणे यांची 'दिल्ली'वारी...
जगप्रसिद्ध बौद्ध विश्वविद्यालय 'कान्हेरी लेणी'
बोरीवली राष्ट्रीय उद्यानात आज बुद्धकालीन इतिहासची आठवण करुन देणारे जगप्रसिद्ध बौद्ध विश्वविद्यालय कान्हेरी लेणी...
सिमरनच्या निमित्ताने...
कंगनांचा हा प्रवास एकटीचा आहे...आपण स्वत:च एक ब्रँण्ड असल्यांचं बॉक्स ऑफिसवर वारंवार तीने सिद्धही केलंय..चित्रपटगृहात एकहाती गर्दी खेचण्याची ताकत या पहाडी मुलीत आहे ... आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खाजगी आयुष्य चव्हाट्यावर आणणारी कंगना तशी “ हिरोईन “ नक्कीच नाही, तशी तिला गरजही नाही. मणिकर्णिका चित्रपटाच्या निमित्ताने वाराणसीत गेलेल्या कंगनावर लिहिलेला हा ब्लॉग