अजित पवार

अजित पवार

अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

महाराष्ट्रात दादा म्हणून ओळख जाणारे अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. महाराष्ट्रातील काही वादग्रस्त राजकारण्यांमध्ये अजित पवारांचं नाव घेतलं जातं. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात त्यांची चांगली पकड आहे. अजित पवार यांची लोकप्रियता देखील प्रचंड आहे. अजित दादा अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. शिक्षणानंतर अवघ्या काही वर्षातच ते एका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरवात केली. १९९१ ला विधानसभा निवडणुकीत ते भरघोस मतांनी निवडून आले. या नंतर त्यांना कृषी, फलोत्पादन आणि उर्जा राज्यमंत्रीपद मिळालं. याच वर्षी त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला आणि खासदार झाले. १७ जून १९९१ ते १८ सप्टेंबर १९९१ पर्यंत ते लोकसभा सदस्य होते.

१९९१ ते २००४ ते विधानसभा सदस्य होते. २६ डिसेंबर २००३ ते ३१ ऑक्टोबर, २००४ दरम्यान ते ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे मंत्री होते. त्यानंतर २००४ ते २००९ ते जलसंपदा मंत्री होते. २००९ ते २०१० दरम्यान त्यांना ऊर्जा, जलसंपदा खात्याची जबाबदारी मिळाली. त्यानंतर ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार देखील लवकरच राजकारणात येणार आहे.

आणखी बातम्या

Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिपद जाण्यामागे जरांगे फॅक्टर...; भुजबळ स्पष्टच बोलले

Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिपद जाण्यामागे जरांगे फॅक्टर...; भुजबळ स्पष्टच बोलले

Maharashtra Cabinet Expansion : छगन भुजबळ संपला नाही.... प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची नावं घेतचा काय होते भुजबळांच्या चेहऱ्यावरचे भाव?    

Dec 16, 2024, 12:23 PM IST
डिसेंबरच्या शेवटी राज्यात मोठा राजकीय भूकंप? फडणवीस सरकारमधील 'ते' एक रिक्त मंत्रिपद...

डिसेंबरच्या शेवटी राज्यात मोठा राजकीय भूकंप? फडणवीस सरकारमधील 'ते' एक रिक्त मंत्रिपद...

Maharashtra Cabinet Expansion: राज्याच्या मंत्रिमंडळाची क्षमता 43 असताना केवळ 42 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. एक जागा रिक्त का सोडण्यात आली आहे याबद्दल चर्चा सुरु असतानाच एका एक मोठा दावा करण्यात आला

Dec 16, 2024, 12:21 PM IST
मंत्रिपद नाकारल्याने भुजबळांची चिडचिड! नाराज असल्याची कबुली देत संतापून म्हणाले, 'कोण...'

मंत्रिपद नाकारल्याने भुजबळांची चिडचिड! नाराज असल्याची कबुली देत संतापून म्हणाले, 'कोण...'

Maharashtra Cabinet Expansion Chhagan Bhujbal First Comment: अजित पवारांच्या पक्षातून एकूण दहा आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी त्यामध्ये छगन भुजबळांचा समावेश नाही.

Dec 16, 2024, 11:12 AM IST
मंत्रिपद, अडीच वर्षांचा कार्यकाळ आणि एकनाथ शिंदेंची अडचण...; उदय सामंत स्पष्टच बोलले

मंत्रिपद, अडीच वर्षांचा कार्यकाळ आणि एकनाथ शिंदेंची अडचण...; उदय सामंत स्पष्टच बोलले

Maharashtra Cabinet Expansion Assembly winter session : मंत्रिमंडळ विस्तारानंतर नेतेमंडळींच्या प्रतिक्रियांनी लक्ष वेधलेलं असतानाच आता उदय सामंत यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं

Dec 16, 2024, 11:03 AM IST
'...तर 90% मंत्रिमंडळ खाली होईल'; CM फडणवीसांचं नाव घेत राऊतांचा हल्लाबोल

'...तर 90% मंत्रिमंडळ खाली होईल'; CM फडणवीसांचं नाव घेत राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut Slams Devendra Fadnavis: मंत्रिमंडळाची स्थापना झाली असली तरी खातेवाटप झालेलं नाही यावरुन राऊत यांनी खोचक शब्दांमध्ये निशाणा साधल्याचं दिसून येत आहे.

Dec 16, 2024, 10:40 AM IST
Maharashtra Cabinet Oath Ceremony: मंत्रिमंडळातून 11 माजी मंत्र्यांना डच्चू; पक्षांनी नाकारली संधी, कोण आहेत हे नेते?

Maharashtra Cabinet Oath Ceremony: मंत्रिमंडळातून 11 माजी मंत्र्यांना डच्चू; पक्षांनी नाकारली संधी, कोण आहेत हे नेते?

भाजप , शिवसेना आणि राष्ट्रावादीनं जेष्ठ मंत्र्यांना डच्चू दिला आहे. तिन्ही पक्षांनी 11 माजी मंत्र्यांना पुन्हा संधी नाकारली आहे. तर नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. पाहुयात यावरील

Dec 15, 2024, 21:36 PM IST
ओबीसी, मराठा, मुस्लीम ...; कोणाला किती मंत्रीपदं? फडणवीसांच्या मंत्रिमंडळात जातीय समीकरण कसं आहे?

ओबीसी, मराठा, मुस्लीम ...; कोणाला किती मंत्रीपदं? फडणवीसांच्या मंत्रिमंडळात जातीय समीकरण कसं आहे?

आज नागपूरच्या राजभवनात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडलाय.. या नव्या सरकारमध्ये जातीय समतोल राखल्याचं पाहायला मिळालंय. पाहा यासंदर्भातील हा स्पेशल

Dec 15, 2024, 21:14 PM IST
live updates

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: अधिवेशनात सहभागी व्हावे; एकनाथ शिंदे यांचे विरोधकांना अवाहन

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्यातील राजकीय घडामोडींना आज वेग आल्याचं चित्र पहायला मिळेल. एकीकडे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाची पूर्वतयारी झाली असून दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तारात

Dec 15, 2024, 20:10 PM IST
Maharashtra Cabinet Ministers Oath Ceremony : मी शपथ घेतो की...! फडणवीस 3.0 सरकारच्या मंत्रिमंडळात 'हे' अजित पवारांचे शिलेदार

Maharashtra Cabinet Ministers Oath Ceremony : मी शपथ घेतो की...! फडणवीस 3.0 सरकारच्या मंत्रिमंडळात 'हे' अजित पवारांचे शिलेदार

Maharashtra Cabinet Ministers Oath Ceremony : आज (15 डिसेंबर) महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरातील राजभवनावर पार पडला. फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपचे 19 यात 3 राज्यमंत्री,

Dec 15, 2024, 18:11 PM IST
Maharashtra Cabinet Oath Ceremony: महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा अखेर विस्तार, 39 मंत्र्यांनी घेतली शपथ: वाचा संपूर्ण यादी

Maharashtra Cabinet Oath Ceremony: महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा अखेर विस्तार, 39 मंत्र्यांनी घेतली शपथ: वाचा संपूर्ण यादी

Maharashtra Cabinet Expansion Oath Ceremony: महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी शपथविधी सोहळा पार पडला आहे  

Dec 15, 2024, 17:38 PM IST