अजित पवार

अजित पवार

अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

महाराष्ट्रात दादा म्हणून ओळख जाणारे अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. महाराष्ट्रातील काही वादग्रस्त राजकारण्यांमध्ये अजित पवारांचं नाव घेतलं जातं. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात त्यांची चांगली पकड आहे. अजित पवार यांची लोकप्रियता देखील प्रचंड आहे. अजित दादा अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. शिक्षणानंतर अवघ्या काही वर्षातच ते एका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरवात केली. १९९१ ला विधानसभा निवडणुकीत ते भरघोस मतांनी निवडून आले. या नंतर त्यांना कृषी, फलोत्पादन आणि उर्जा राज्यमंत्रीपद मिळालं. याच वर्षी त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला आणि खासदार झाले. १७ जून १९९१ ते १८ सप्टेंबर १९९१ पर्यंत ते लोकसभा सदस्य होते.

१९९१ ते २००४ ते विधानसभा सदस्य होते. २६ डिसेंबर २००३ ते ३१ ऑक्टोबर, २००४ दरम्यान ते ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे मंत्री होते. त्यानंतर २००४ ते २००९ ते जलसंपदा मंत्री होते. २००९ ते २०१० दरम्यान त्यांना ऊर्जा, जलसंपदा खात्याची जबाबदारी मिळाली. त्यानंतर ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार देखील लवकरच राजकारणात येणार आहे.

आणखी बातम्या

'यांची औकात नाही मला...', बच्चू कडूंचं राणा दाम्पत्याला जाहीर आव्हान, नवनीत राणा म्हणाल्या 'काय दादा कसं गोड...'

'यांची औकात नाही मला...', बच्चू कडूंचं राणा दाम्पत्याला जाहीर आव्हान, नवनीत राणा म्हणाल्या 'काय दादा कसं गोड...'

बच्चू कडू विरुद्ध रवी राणा वादाचा पुढील अंक पुन्हा सुरू झाला आहे. आता तर बच्चू कडूंनी रवी राणांना मोठं चॅलेंज दिलं आहे. ते चॅलेंज राणांनी स्वीकारलंदेखील आहे. काय आहे हे चॅलेंज आणि अमरावतीत यामुळे काय

Nov 28, 2024, 19:37 PM IST
Maharashtra Assembly Result: 'आता पुढे काय होतं बघा...,' संजय राऊतांची सूचक पोस्ट; चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Result: 'आता पुढे काय होतं बघा...,' संजय राऊतांची सूचक पोस्ट; चर्चांना उधाण

Sanjay Raut Post on Social Media: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी 'पुढे काय होतं ते पाहा' असं सूचक विधान केलं आहे.    

Nov 28, 2024, 18:42 PM IST
NCP Rupali Chakankar Demand Ajit Pawar As Maharashtra CM

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत - रुपाली चाकणकर

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत - रुपाली चाकणकर

Nov 28, 2024, 16:50 PM IST
'...तर मतदान वाढलं असतं,' उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत दानवेंनी स्पष्टच सांगितलं; 'सांगत असतानाही मुख्यमंत्री...'

'...तर मतदान वाढलं असतं,' उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत दानवेंनी स्पष्टच सांगितलं; 'सांगत असतानाही मुख्यमंत्री...'

Ambadas Danve on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) नाव मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर केलं असतं तर विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election) महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi)

Nov 28, 2024, 15:37 PM IST
Maharashtra CM: स्थळ दिल्ली, मध्यरात्रीचे 12.40 अन्..; असा ठरला मुख्यमंत्री, वाचा संपूर्ण इनसाईड स्टोरी

Maharashtra CM: स्थळ दिल्ली, मध्यरात्रीचे 12.40 अन्..; असा ठरला मुख्यमंत्री, वाचा संपूर्ण इनसाईड स्टोरी

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे जाहीर झालं नसलं तरी दिल्लीनं मात्र मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवल्याची खात्रीलायक माहिती झी 24 तासच्या हाती आलीय.   

Nov 27, 2024, 20:39 PM IST
मनसेने EVM वर आक्षेप घेतल्याचं ऐकताच अजित पवार म्हणाले; 'कार्यकर्त्यांना भांडतोय असं...'

मनसेने EVM वर आक्षेप घेतल्याचं ऐकताच अजित पवार म्हणाले; 'कार्यकर्त्यांना भांडतोय असं...'

Ajit Pawar on Mahayuti: आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी, पराभूत उमेदवारांना आपले नेते, वरिष्ठ काहीतरी करत आहेत हे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे असं सांगत अजित पवारांनी ईव्हीएमवर

Nov 27, 2024, 20:05 PM IST
'कोणी काय करावं? एकनाथ शिंदेंच्या वाट्याला...,' अजित पवार स्पष्टच बोलले; 'त्यांच्याबद्दल मी...'

'कोणी काय करावं? एकनाथ शिंदेंच्या वाट्याला...,' अजित पवार स्पष्टच बोलले; 'त्यांच्याबद्दल मी...'

Ajit Pawar on Mahayuti: उद्या आम्ही तिघं दिल्लीला जाणार आहोत. यानंतर तिथे सर्व चर्चा होईल. यानंतर सरकार अस्तित्वात येईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.   

Nov 27, 2024, 19:46 PM IST
एकनाथ शिंदे यांनी CM पदावरचा दावा सोडल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले 'मनात...'

एकनाथ शिंदे यांनी CM पदावरचा दावा सोडल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले 'मनात...'

Devendra Fadnavis on Eknath Shinde: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यावर भाष्य केलं आहे. जर कोणाच्या मनात किंतू,

Nov 27, 2024, 19:01 PM IST
Eknath Shinde on Maharashtra CM: एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषदेतील 6 महत्त्वाची विधानं; ज्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही

Eknath Shinde on Maharashtra CM: एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषदेतील 6 महत्त्वाची विधानं; ज्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही

Eknath Shinde on Maharashtra CM: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडला आहे. ठाण्यात आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत त्यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी केलेली काही

Nov 27, 2024, 17:36 PM IST
Maharashtra Assembly Election, Maharashtra Vidhan Sabha Election, Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024, Maharashtra CM Oath Ceremony, Oath Ceremony, शपथविधी, महाराष्ट्र सत्तास्थापना, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra fadnavis, bjp, ncp ap, shivsena shinde party, Mumbai, Maharashtra, Big News

'असं' असेल महाराष्ट्राचं नवं मंत्रिमंडळ, गुजरातचा स्पष्ट प्रभाव

सत्तास्थापनेआधीच मंत्रिमंडळाची माहिती समोर; पाहा नेमकी कोणती माहिती वळवतेय नजरा?   

Nov 26, 2024, 11:27 AM IST
कर्जत-जामखेडचं 'रामा'यण! नियोजित कटात माझा बळी गेला, राम शिंदेंचे अजित पवारांवर गंभीर आरोप

कर्जत-जामखेडचं 'रामा'यण! नियोजित कटात माझा बळी गेला, राम शिंदेंचे अजित पवारांवर गंभीर आरोप

अजित पवार यांनी महायुतीविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप राम शिंदे यांनी केलाय. राम शिंदे यांच्या आरोपांमुळे महायुतीत नव्या 'रामा'यणाला सुरुवात झालीय.

Nov 25, 2024, 20:05 PM IST
प्रितीसंगमवर दादागिरी! अजित पवारांनी काढले रोहित पवारांचे चिमटे, म्हणाले 'थोडक्यात वाचलास....'

प्रितीसंगमवर दादागिरी! अजित पवारांनी काढले रोहित पवारांचे चिमटे, म्हणाले 'थोडक्यात वाचलास....'

अजित पवार आणि रोहित पवार या काकापुतण्यातील निर्माण झालेला तणाव निवळल्याचं समोर आलंय. कराडमध्ये प्रितीसंगमावर दोघा काका पुतण्यांची भेट झाली. या भेटीत काका पुतण्यात हास्यविनोद झाले. प्रितीसंगमावरचा हा

Nov 25, 2024, 19:40 PM IST
'शाहण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...'; पाया पडणाऱ्या रोहित पवारांना अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

'शाहण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...'; पाया पडणाऱ्या रोहित पवारांना अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

Ajit Pawar-Rohit Pawar: अजित पवार आणि रोहित पवारांचा एक किस्सा सध्या चर्चेत आहे. कराडमध्ये या दोघा काका-पुतण्याची भेट झाली खरी मात्र पुढे...   

Nov 25, 2024, 09:46 AM IST
How many ministerial posts does each person have in the Mahayuti alliance

Video : महायुतीत कोणाला किती मंत्रिपदं?

How many ministerial posts does each person have in the Mahayuti alliance

Nov 24, 2024, 21:00 PM IST
Maharashtra Assembly Election: मुस्लीम मतदारांचा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना हात? पाहा काय सांगतो निकाल

Maharashtra Assembly Election: मुस्लीम मतदारांचा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना हात? पाहा काय सांगतो निकाल

लोकसभेत मुंबईतल्या मुस्लिमबहुल भागात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एकगठ्ठा मतं दिली होती. यावेळी मुस्लिम मतदार कोणती भूमिका घेतील याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र,यावेळीही मुंबईत मुस्लिम मतदारांनी

Nov 24, 2024, 20:41 PM IST
Who will be CM: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? महायुती राबवणार 1-1-3 चा फॉर्म्यूला?

Who will be CM: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? महायुती राबवणार 1-1-3 चा फॉर्म्यूला?

Who will be CM: एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्रिपदी कायम राहणार की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनणार याबाबत वेगवेगळे दावे केले जाऊ लागलेत. मुख्यमंत्रिपदी अजित  पवारांचीही अचानक वर्णी लागण्याची शक्यता

Nov 24, 2024, 19:58 PM IST
'मी आता...', शरद पवारांचं पत्रकार परिषदेत मोठं विधान, 'एवढ्या मोठ्या पराभवानंतर...'

'मी आता...', शरद पवारांचं पत्रकार परिषदेत मोठं विधान, 'एवढ्या मोठ्या पराभवानंतर...'

Sharad Pawar on Election Result: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) आज साताऱ्यात (Satara) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी निकालावर भाष्य करत, अनेक

Nov 24, 2024, 19:26 PM IST