अजित पवार

अजित पवार

अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

महाराष्ट्रात दादा म्हणून ओळख जाणारे अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. महाराष्ट्रातील काही वादग्रस्त राजकारण्यांमध्ये अजित पवारांचं नाव घेतलं जातं. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात त्यांची चांगली पकड आहे. अजित पवार यांची लोकप्रियता देखील प्रचंड आहे. अजित दादा अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. शिक्षणानंतर अवघ्या काही वर्षातच ते एका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरवात केली. १९९१ ला विधानसभा निवडणुकीत ते भरघोस मतांनी निवडून आले. या नंतर त्यांना कृषी, फलोत्पादन आणि उर्जा राज्यमंत्रीपद मिळालं. याच वर्षी त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला आणि खासदार झाले. १७ जून १९९१ ते १८ सप्टेंबर १९९१ पर्यंत ते लोकसभा सदस्य होते.

१९९१ ते २००४ ते विधानसभा सदस्य होते. २६ डिसेंबर २००३ ते ३१ ऑक्टोबर, २००४ दरम्यान ते ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे मंत्री होते. त्यानंतर २००४ ते २००९ ते जलसंपदा मंत्री होते. २००९ ते २०१० दरम्यान त्यांना ऊर्जा, जलसंपदा खात्याची जबाबदारी मिळाली. त्यानंतर ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार देखील लवकरच राजकारणात येणार आहे.

आणखी बातम्या

फडणवीस CM पदाची शपथ घेणार; शरद पवार, दोन्ही ठाकरे प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छा देणार?

फडणवीस CM पदाची शपथ घेणार; शरद पवार, दोन्ही ठाकरे प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छा देणार?

Maharashtra New CM Devendra Fadnavis Oath Ceremony: शपथविधी सोहळ्यात देवेेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

Dec 05, 2024, 09:54 AM IST
नवे मुख्यमंत्री मिळण्याआधीच राज्य शासनावर न्यायालयाचे ताशेरे; छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी कोर्ट म्हणालं...

नवे मुख्यमंत्री मिळण्याआधीच राज्य शासनावर न्यायालयाचे ताशेरे; छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी कोर्ट म्हणालं...

Maharashtra Govt : राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी घडत असतानाच एका महत्त्वाच्या प्रकरणावरून राज्य शासनावर मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे.   

Dec 05, 2024, 08:48 AM IST
महाराष्ट्र उपमुख्यमंत्री: सत्तेत कोणीही असो DCM एकच... अजित पवार आज नेमके कितव्यांदा उपमुख्यमंत्री होणार?

महाराष्ट्र उपमुख्यमंत्री: सत्तेत कोणीही असो DCM एकच... अजित पवार आज नेमके कितव्यांदा उपमुख्यमंत्री होणार?

Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar: अजित पवारांनी एक दिवस आधीच मी शपथ घेणार आहे, असं जाहीर केलं आहे. मात्र अजित पवार आज शपथ घेतील तेव्हा नवा विक्रम होईल. नेमके अजित पवार कधी काधी आणि केव्हा

Dec 05, 2024, 07:59 AM IST
मोदी येणार, समर्थकांची तोबा गर्दी होणार; मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल

मोदी येणार, समर्थकांची तोबा गर्दी होणार; मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल

Maharashtra CM Oath Ceremony : आजच्या दिवशी शहरातील 'या' रस्त्यांवरून प्रवास करणंच काय, त्या बाजूला वाहनं वळवणंही टाळा...   

Dec 05, 2024, 07:11 AM IST
अजित पवारांचा काकांना धक्का? 8 खासदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न, एका महिला नेत्यावर जबाबदारी

अजित पवारांचा काकांना धक्का? 8 खासदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न, एका महिला नेत्यावर जबाबदारी

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता नवा डाव आखला जात आहे. शरद पवारांच्या पक्षाच्या 8 खासदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून संपर्क साधला जात असल्याची माहिती आहे. एका महिला नेत्यावर राष्ट्रवादीनं ही

Dec 04, 2024, 20:57 PM IST
Ajit Pawar : दिल्लीवारीबद्दल अजित पवारांचा मोठा खुलासा, 'अमित शाहांच्या भेटीसाठी...'

Ajit Pawar : दिल्लीवारीबद्दल अजित पवारांचा मोठा खुलासा, 'अमित शाहांच्या भेटीसाठी...'

Ajit Pawar on Amit Shah : राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीच्या तिन्ही नेत्यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी दिल्लीवारीबद्दलचा खुलासा केलाय. 

Dec 04, 2024, 16:09 PM IST
पुन्हा देवाभाऊ..! मॉडेल ते मुख्यमंत्री, अनेक चढउतारानंतर महाराष्ट्रात पुन्हा देवेंद्र, फडणवीस यांची संपत्ती किती?

पुन्हा देवाभाऊ..! मॉडेल ते मुख्यमंत्री, अनेक चढउतारानंतर महाराष्ट्रात पुन्हा देवेंद्र, फडणवीस यांची संपत्ती किती?

Devendra Fadnavis : महायुतीने विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजयानंतर अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट झालंय. देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ नेतेपदी निवड झाली आहे. त्यामुळे राज्यात

Dec 04, 2024, 14:23 PM IST
Special Report on Uddhav Thackeray Hindutva for BMC Election

Special Report: ठाकरेंचं पुन्हा हिंदुत्व?

Special Report on Uddhav Thackeray Hindutva for BMC Election

Dec 03, 2024, 21:55 PM IST
विधानसभेतील पराभवानंतर उद्धव ठाकरेंचं नवं मिशन! मातोश्रीवर ठरली रणनिती

विधानसभेतील पराभवानंतर उद्धव ठाकरेंचं नवं मिशन! मातोश्रीवर ठरली रणनिती

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुन्हा एकदा अॅक्शन मोडवर आला आहे. 

Dec 03, 2024, 21:39 PM IST
सोलापुरातील मारकवाडीत नेमकं काय झालं? संपूर्ण देशभरात होतीये चर्चा

सोलापुरातील मारकवाडीत नेमकं काय झालं? संपूर्ण देशभरात होतीये चर्चा

सोलापुरातील माळशिरसमध्ये मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीनच्या मतदानावर आक्षेप घेतला. तसेच ईव्हीएमची सत्यता तपासण्यासाठी थेट मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा ठराव केला.   

Dec 03, 2024, 21:19 PM IST
Mahayuti Oath Ceremony: महायुतीच्या शपथविधीबाबत सर्वात मोठी बातमी! फक्त तीन जण घेणार शपथ

Mahayuti Oath Ceremony: महायुतीच्या शपथविधीबाबत सर्वात मोठी बातमी! फक्त तीन जण घेणार शपथ

Mahayuti Oath Ceremony: महायुतीच्या शपथविधीबाबत सर्वात मोठी बातमी! फक्त तीन जण घेणार शपथ

Dec 03, 2024, 21:00 PM IST
गृहमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही आहे का? एकनाथ शिंदेंच्या नेत्याने सांगून टाकलं, म्हणाला 'काय हरकत...'

गृहमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही आहे का? एकनाथ शिंदेंच्या नेत्याने सांगून टाकलं, म्हणाला 'काय हरकत...'

महायुतीच्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे. मात्र असं असलं तरी गृहमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.  

Dec 03, 2024, 20:50 PM IST
शिंदे-फडणवीसांमध्ये 50 मिनिटांच्या बैठकीत काय झालं? 'वर्षा'वर हजर शिवसेना नेत्याने केला खुलासा, 'दोघेही...'

शिंदे-फडणवीसांमध्ये 50 मिनिटांच्या बैठकीत काय झालं? 'वर्षा'वर हजर शिवसेना नेत्याने केला खुलासा, 'दोघेही...'

Eknath Shinde Devendra Fadnavis Meet: शपथविधी सोहळा दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. खात्यावरुन शिवसेना-भाजपात एकमत झालं नसल्याचा दावा असून, आज एकनाथ शिंदे (Eknath

Dec 03, 2024, 20:20 PM IST
पुढील 24 तास ठरवणार महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा; 'त्या' घोषणेकडे सर्वांचं लक्ष

पुढील 24 तास ठरवणार महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा; 'त्या' घोषणेकडे सर्वांचं लक्ष

पुढचे 24 तास महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत. कारण पुढच्या 24 तासांत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार आहे हे ठरणार आहे. 

Dec 03, 2024, 19:43 PM IST