अजित पवार

अजित पवार

अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

महाराष्ट्रात दादा म्हणून ओळख जाणारे अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. महाराष्ट्रातील काही वादग्रस्त राजकारण्यांमध्ये अजित पवारांचं नाव घेतलं जातं. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात त्यांची चांगली पकड आहे. अजित पवार यांची लोकप्रियता देखील प्रचंड आहे. अजित दादा अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. शिक्षणानंतर अवघ्या काही वर्षातच ते एका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरवात केली. १९९१ ला विधानसभा निवडणुकीत ते भरघोस मतांनी निवडून आले. या नंतर त्यांना कृषी, फलोत्पादन आणि उर्जा राज्यमंत्रीपद मिळालं. याच वर्षी त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला आणि खासदार झाले. १७ जून १९९१ ते १८ सप्टेंबर १९९१ पर्यंत ते लोकसभा सदस्य होते.

१९९१ ते २००४ ते विधानसभा सदस्य होते. २६ डिसेंबर २००३ ते ३१ ऑक्टोबर, २००४ दरम्यान ते ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे मंत्री होते. त्यानंतर २००४ ते २००९ ते जलसंपदा मंत्री होते. २००९ ते २०१० दरम्यान त्यांना ऊर्जा, जलसंपदा खात्याची जबाबदारी मिळाली. त्यानंतर ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार देखील लवकरच राजकारणात येणार आहे.

आणखी बातम्या

'..तरीही फडणवीसांचे अभिनंदन'; ठाकरेंच्या शिवसेनेच्या कानपिचक्या! म्हणाले, 'फडणवीस जातीयवादी व सुडाने..'

'..तरीही फडणवीसांचे अभिनंदन'; ठाकरेंच्या शिवसेनेच्या कानपिचक्या! म्हणाले, 'फडणवीस जातीयवादी व सुडाने..'

Uddhav Thackeray Shivsena On Maharashtra New CM Devendra Fadnavis: "हे राज्य मराठी भाषिक आहे व त्यासाठी मराठी माणसाने रक्त सांडले आहे याचे स्मरण नव्या सरकारने ठेवायला हवे. राज्याच्या सर्वोच्च

Dec 06, 2024, 06:45 AM IST
मुख्यमंत्रीपदी येताच देवेंद्र फडणवीसांनी घेतला पहिला निर्णय; 'या' फाईलवर केली स्वाक्षरी

मुख्यमंत्रीपदी येताच देवेंद्र फडणवीसांनी घेतला पहिला निर्णय; 'या' फाईलवर केली स्वाक्षरी

मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर केली आहे. पुण्यातील रुग्णाला त्यांनी 5 लाखांची मदत दिली आहे.   

Dec 05, 2024, 21:20 PM IST
Eknath Shinde : ‘माझी जबाबदारी वाढली’, एकनाथ शिंदेंनी सांगितला Dy CM चा खरा अर्थ!

Eknath Shinde : ‘माझी जबाबदारी वाढली’, एकनाथ शिंदेंनी सांगितला Dy CM चा खरा अर्थ!

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेऊन पत्रकरांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी माझी जबाबदारी वाढली असून DCM पदाचा अर्थ सांगितला आहे. 

Dec 05, 2024, 20:43 PM IST
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीसांच्या अधिकाऱ्यांना सूचना, म्हणाले 'यापुढे...'

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीसांच्या अधिकाऱ्यांना सूचना, म्हणाले 'यापुढे...'

Devendra Fadnavis in Cabinet Meeting: देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून, पहिली कॅबिनेट बैठकही पार पडली आहे. यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सूचना केल्या आहेत.   

Dec 05, 2024, 20:37 PM IST
'निकषाच्या बाहेर जर लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला असेल तर....', पहिल्याच PC मध्ये फडणवीसांचा इशारा

'निकषाच्या बाहेर जर लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला असेल तर....', पहिल्याच PC मध्ये फडणवीसांचा इशारा

Devendra Fadnavis Press Conference: मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवर (Ladki Bahin Yojna) भाष्य केलं

Dec 05, 2024, 20:01 PM IST
Maharashtra New CM Oath Ceremony LIVE Updates devendra fadnavis Shapath Vidhi at Mumbai BJP Mahayuti ajit pawar eknath shinde Latest Marathi News Photos Videos

Maharashtra New CM Oath Ceremony LIVE: मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचा निर्णय, 7 आणि 8 तारखेला विशेष अधिवेशन

Maharashtra New Chief Minister Shapath Vidhi LIVE Updates: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अखेर सत्तास्थापनेचा तिढा सुटला आहे. आज 5 डिसेंबर रोजी महायुतीच्या सरकारस्थापनेसह महाराष्ट्राला मुख्यमंत्री

Dec 05, 2024, 19:52 PM IST
After the swearing-in ceremony, the designation boards outside the hall were changed in the ministry

शपथविधीनंतर मंत्रालयात दालनाबाहेरील पदनामाच्या पाट्या बदलल्या

After the swearing-in ceremony, the designation boards outside the hall were changed in the ministry

Dec 05, 2024, 19:10 PM IST
तिसऱ्यांदा देवा भाऊ! फडणवीस, शिंदे की पवार? तिघांमध्ये सर्वात श्रीमंत कोण?

तिसऱ्यांदा देवा भाऊ! फडणवीस, शिंदे की पवार? तिघांमध्ये सर्वात श्रीमंत कोण?

Maharashtra New CM : अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतलीय. महाराष्ट्राचे या त्रिमूर्तींमध्ये सर्वाधिक श्रीमंत कोण

Dec 05, 2024, 18:56 PM IST
गोष्ट देवगिरी बंगल्याची! मंत्री असो, विरोधक असो की उपमुख्यमंत्री... 1999 पासून बंगला दादांचाच

गोष्ट देवगिरी बंगल्याची! मंत्री असो, विरोधक असो की उपमुख्यमंत्री... 1999 पासून बंगला दादांचाच

Ajit Pawar Devgiri Bungalow: अजित पवारांनी आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा चर्चा आहेत त्या अजित पवारांना कोणता बंगला देण्यात येणार  

Dec 05, 2024, 18:49 PM IST
निकालानंतर अविश्वसनीय म्हणणाऱ्या राज ठाकरेंची शपथविधीनंतर पहिली पोस्ट; म्हणाले 'सरकार चुकतंय, गृहीत धरतंय...'

निकालानंतर अविश्वसनीय म्हणणाऱ्या राज ठाकरेंची शपथविधीनंतर पहिली पोस्ट; म्हणाले 'सरकार चुकतंय, गृहीत धरतंय...'

Raj Thackeray on Maharashtra Oath Ceremony: राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं मुख्यत्वे

Dec 05, 2024, 18:37 PM IST
Ajit Pawar Oath Ceremony at Azad Maidan

अजित पवार यांनी घेतली शपथ, सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदी विराजमान

अजित पवार यांनी घेतली शपथ, सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदी विराजमान

Dec 05, 2024, 17:55 PM IST
चार मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री, कितवीपर्यंत शिकलेत दादा?

चार मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री, कितवीपर्यंत शिकलेत दादा?

Ajit Pawar: अजित पवार यांनी आज सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांचा कार्यकाळ यावर एक धावती नजर टाकुयात.   

Dec 05, 2024, 17:49 PM IST
PHOTO : शेतकऱ्याचा मुलगा, रिक्षाचालक ते सत्ता स्थापनेतील सर्वात महत्वाची व्यक्ती एकनाथ शिंदे!

PHOTO : शेतकऱ्याचा मुलगा, रिक्षाचालक ते सत्ता स्थापनेतील सर्वात महत्वाची व्यक्ती एकनाथ शिंदे!

Eknath Shinde : विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं. महायुतीत सर्वात मोठा पक्ष असला आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होत असले तरी सर्वांचं लक्ष फक्त एका व्यत्तीवर आहे. त्याच्याच भूमिकेवर कित्येक

Dec 05, 2024, 17:44 PM IST
Maharashtra CM Oath Ceremony NCP Ajit Pawar Distributed Pink Color Invitation Card

Maharashtra CM Oath Ceremony | शपथविधी सोहळ्यावर गुलाबी रंगाची छटा... पाहा

Maharashtra CM Oath Ceremony NCP Ajit Pawar Distributed Pink Color Invitation Card

Dec 05, 2024, 15:10 PM IST
Mahayuti Oath Ceremony: जर शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्विकारलं नाही तर आम्ही...; उदय सामंत यांचं मोठं विधान

Mahayuti Oath Ceremony: जर शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्विकारलं नाही तर आम्ही...; उदय सामंत यांचं मोठं विधान

Mahayuti Oath Ceremony: महायुतीचा आज संध्याकाळी शपथविधी पार पडणार आहे. मात्र अद्यापही एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार आहेत की नाही हे स्पष्ट नाही. त्यातच उदय सामंत यांनी महत्त्वाची माहिती दिली

Dec 05, 2024, 13:39 PM IST
Maharashtra New CM Oath Ceremony Ajit Pawar Home

CM Oath Ceremony: अजित पवारांच्या घरासमोर शांतता

Maharashtra New CM Oath Ceremony Ajit Pawar Home

Dec 05, 2024, 13:35 PM IST