कियारा नाही तर सिद्धार्थला लागले नोराच्या सौंदर्याचे वेड, पाहा काय करतोय अभिनेता

सिद्धार्थ हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. 

Updated: Sep 11, 2022, 01:06 PM IST
कियारा नाही तर सिद्धार्थला लागले नोराच्या सौंदर्याचे वेड, पाहा काय करतोय अभिनेता title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सिद्धार्थचा आगामी चित्रपट 'थँक गॉड'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ट्रेलरमध्ये सिद्धार्थ आणि नोरा फतेही  (Nora Fatehi) यांचा सीन सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. 

आणखी वाचा : मोठ्या बजेटचे चित्रपट करुणही मिळाली नाही ओळख..., त्यानंतर अभिनेत्रीला प्रसिद्धीसाठी पाच अभिनेत्यांसोबत करावं लागलं असं काम?

दिवाळीत 'थँक गॉड' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात यमराज आणि चित्रगुप्त यांचे काही वेगळे लूक पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात ही अयान कपूर या सिद्धार्थ साकारत असलेल्या भूमिकेच्या अपघातानं सुरु होते. त्यानंतर तो लगेच यमलोकात पोहोचतो. तेथे त्याच्यासमोर चित्रगुप्त म्हणजेच अजय देवगण आहे, जो पाप आणि पुण्य हिशोब करतो. यावेळी चित्रगुप्त अयानसोबत एक खेळ खेळतो, ज्याला तो 'गेम ऑफ लाइफ' म्हणतो.

आणखी वाचा : इच्छेविरुद्ध लग्न करण्यासाठी पालकांचा दबाव? 'या' प्रसिद्ध सेलिब्रिटीच्या मूलीनं संपवलं जीवन

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : सुष्मिता सेन- ललित मोदींच्या रिलेशनशिपवर कपिल शर्मा म्हणाला..., एकदा वाचा

दरम्यान, ट्रेलरमध्ये सिद्धार्थ आणि नोरा फतेही मधील केमिस्ट्रीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. नोराचा ग्लॅमरस अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. हा चित्रपट 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केले आहे. 

आणखी वाचा : सैफने खांद्यावर हात ठेवताच का भडकली अमृता? घटस्फोटानंतर दोघांमधील 'ती' गोष्ट समोर

आणखी वाचा : Vicky kaushal नं सार्वजनिक ठिकाणी पत्नी कतरिनाला केला असा इशारा, नेटकरी म्हणाले 'नक्की काय करायचं होतं...'

यापूर्वी पोस्टर रिलीज होताच अक्षय कुमारच्या 'राम सेतू' चित्रपटासोबत प्रदर्शित होणार होता. एकीकडे अक्षयच्या 'राम सेतू' या चित्रपटाची कोणतीही अपडेट समोर आली नाही, पण हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार असे म्हटले जात होते. दुसरीकडे अजय देवगणचा 'रनवे-34' हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. तर अक्षयची फ्लॉप चित्रपटांची हॅटट्रिक केली आहे.