![विराट कोहलीमुळे संपलं युवराज सिंहचं करिअर? माजी क्रिकेटरच्या दाव्यानंतर समोर आला 'तो' Video विराट कोहलीमुळे संपलं युवराज सिंहचं करिअर? माजी क्रिकेटरच्या दाव्यानंतर समोर आला 'तो' Video](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/11/832888-robin-uthhapa.jpg)
विराट कोहलीमुळे संपलं युवराज सिंहचं करिअर? माजी क्रिकेटरच्या दाव्यानंतर समोर आला 'तो' Video
Robin Uthappa About Yuvraj Singh : भारताचा माजी क्रिकेटर रॉबिन उथप्पाने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत विराट कोहलीमुळे युवराज सिंहचं करिअर संपलं आणि त्याला निवृत्ती घ्यायला लागली असा दावा केला.
![नशीब असावं तर असं! क्रिकेट मॅच पाहायला गेला आणि काही सेकंदात मालामाल झाला नशीब असावं तर असं! क्रिकेट मॅच पाहायला गेला आणि काही सेकंदात मालामाल झाला](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/11/832845-s20-league-match-fan-take-catch-and-won-2-million.jpg)
नशीब असावं तर असं! क्रिकेट मॅच पाहायला गेला आणि काही सेकंदात मालामाल झाला
Cricket News : SA20 लीगमध्ये डरबन सुपर जायंट्स विरुद्ध प्रिटोरिया कॅपिटल्स यांच्यातील सामन्या दरम्यान डरबन सुपरजायंट्सची इनिंग सुरु होती.
![" सर्वाधिक आत्महत्या क्रिकेटमध्ये होतात..." रॉबिन उथप्पाचा खळबळजनक दावा; क्रिकेट जगताचा केला मोठा खुलासा " सर्वाधिक आत्महत्या क्रिकेटमध्ये होतात..." रॉबिन उथप्पाचा खळबळजनक दावा; क्रिकेट जगताचा केला मोठा खुलासा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/11/832837-robin-uthappa.png)
" सर्वाधिक आत्महत्या क्रिकेटमध्ये होतात..." रॉबिन उथप्पाचा खळबळजनक दावा; क्रिकेट जगताचा केला मोठा खुलासा
Robin Uthappa: रॉबिन उथप्पा त्याच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे. रॉबिन उथप्पा म्हणाला की, क्रिकेटपटूंवर खूप दबाव असतो आणि त्यामुळेच क्रिकेटपटू सर्वाधिक आत्महत्या करतात.
![धनश्री- चहलच्या घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान आणखी एका खेळाडूचं नातं तुटणार? सोशल मीडियावर समोर आले सत्य धनश्री- चहलच्या घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान आणखी एका खेळाडूचं नातं तुटणार? सोशल मीडियावर समोर आले सत्य](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/11/832831-manish-pandey-divorce-4.png)
धनश्री- चहलच्या घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान आणखी एका खेळाडूचं नातं तुटणार? सोशल मीडियावर समोर आले सत्य
या क्रिकेटरने आपल्या पत्नीला अनफॉलो देखील केले आहे आणि आपल्या सोशल मीडिया हँडलवरून पत्नीचे सर्व फोटो हटवले आहेत.
![प्रशिक्षकासह 60 जण 2 वर्षांपासून करत होते अल्पवयीन खेळाडूचे लैंगिक शोषण, कसे उघड झाले रहस्य? प्रशिक्षकासह 60 जण 2 वर्षांपासून करत होते अल्पवयीन खेळाडूचे लैंगिक शोषण, कसे उघड झाले रहस्य?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/11/832807-kerala-crime-news.png)
प्रशिक्षकासह 60 जण 2 वर्षांपासून करत होते अल्पवयीन खेळाडूचे लैंगिक शोषण, कसे उघड झाले रहस्य?
Kerala Crime News: 16 वर्षीय खेळाडूवर त्याच्या प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांनी 2 वर्षांहून अधिक काळ लैंगिक शोषण केलं. याप्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे.
![चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी 'या' स्टार खेळाडूने घेतली अचानक निवृत्ती, साधला बोर्डावर निशाणा; लिहिली भावनिक पोस्ट चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी 'या' स्टार खेळाडूने घेतली अचानक निवृत्ती, साधला बोर्डावर निशाणा; लिहिली भावनिक पोस्ट](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/11/832784-tamim-iqbal-retirement.png)
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी 'या' स्टार खेळाडूने घेतली अचानक निवृत्ती, साधला बोर्डावर निशाणा; लिहिली भावनिक पोस्ट
Champions Trophy 2025: एकीकडे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची चर्चा आहे तर दुसरीकडे निवृत्तीची शर्यत सुरू आहे. दरम्यान दिग्गज खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे.
!['तर मी माझं नाव बदलेन...', ऋषभ पंतचं नाव घेत आर अश्विनचं मोठं विधान, म्हणाला 'तुम्ही त्याला 10 वेळा...' 'तर मी माझं नाव बदलेन...', ऋषभ पंतचं नाव घेत आर अश्विनचं मोठं विधान, म्हणाला 'तुम्ही त्याला 10 वेळा...'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/10/832753-r-ashwin-rishabh-pant.jpg)
'तर मी माझं नाव बदलेन...', ऋषभ पंतचं नाव घेत आर अश्विनचं मोठं विधान, म्हणाला 'तुम्ही त्याला 10 वेळा...'
भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर आर अश्विनने (R Ashwin) यष्टीरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant) कसोमधील बचावफळीच्या बाबतीत सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असल्याचं म्हटलं आहे.
!['आरशात चेहराही पाहायचा असतो,' सुनील गावसकरांनी रोहित, विराटला सुनावले खडेबोल, म्हणाले 'जरा प्रामाणिकपणे...' 'आरशात चेहराही पाहायचा असतो,' सुनील गावसकरांनी रोहित, विराटला सुनावले खडेबोल, म्हणाले 'जरा प्रामाणिकपणे...'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/10/832742-sunil-gavaskar-rohit-virat.jpg)
'आरशात चेहराही पाहायचा असतो,' सुनील गावसकरांनी रोहित, विराटला सुनावले खडेबोल, म्हणाले 'जरा प्रामाणिकपणे...'
भारतीय फलंदाज सतत अपयशी होत असल्याने माजी भारतीय क्रिकेटर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी संघाला खडेबोल सुनावले आहेत. मालिकेत नऊ पैकी सहा वेळा भारतीय फलंदाज 200 पेक्षा जास्त धावा करण्यात अपयशी ठरले.
!['गौतम गंभीर रोहित, विराटला संघाबाहेर काढूच शकणार नाही'; माजी खेळाडूने दाखवला आरसा, 'तुम्ही कर्णधार असताना...' 'गौतम गंभीर रोहित, विराटला संघाबाहेर काढूच शकणार नाही'; माजी खेळाडूने दाखवला आरसा, 'तुम्ही कर्णधार असताना...'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/10/832703-manoj-tiwary-gautam-gambhir.jpg)
'गौतम गंभीर रोहित, विराटला संघाबाहेर काढूच शकणार नाही'; माजी खेळाडूने दाखवला आरसा, 'तुम्ही कर्णधार असताना...'
सध्या फॉर्मशी संघर्ष करणारे रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना निवड समितीचा प्रमुख गौतम गंभीर (Gautam Gambhir) संघाबाहेर काढूच शकणार नाही असं मनोज तिवारीने (Manoj Tiwary) म्हटलं आहे.
![VIDEO: खराब फॉर्मशी संघर्ष करणारा विराट कोहली पोहोचला प्रेमानंद महाराजांच्या भेटीला; अनुष्काने मागितली 'ही' एक गोष्ट VIDEO: खराब फॉर्मशी संघर्ष करणारा विराट कोहली पोहोचला प्रेमानंद महाराजांच्या भेटीला; अनुष्काने मागितली 'ही' एक गोष्ट](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/10/832635-virat-kohli-anushka-sharma-meeting-with-premanand-ji-maharaj.jpg)
VIDEO: खराब फॉर्मशी संघर्ष करणारा विराट कोहली पोहोचला प्रेमानंद महाराजांच्या भेटीला; अनुष्काने मागितली 'ही' एक गोष्ट
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात पोहोचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
!['हिंदी काही आपली राष्ट्रीय भाषा नाही, ती फक्त...,' आर अश्विनने जाहीर कार्यक्रमात स्पष्ट सांगितलं; 'जर तुम्हाला तामिळ...' 'हिंदी काही आपली राष्ट्रीय भाषा नाही, ती फक्त...,' आर अश्विनने जाहीर कार्यक्रमात स्पष्ट सांगितलं; 'जर तुम्हाला तामिळ...'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/10/832607-r-ashwin.jpg)
'हिंदी काही आपली राष्ट्रीय भाषा नाही, ती फक्त...,' आर अश्विनने जाहीर कार्यक्रमात स्पष्ट सांगितलं; 'जर तुम्हाला तामिळ...'
R Ashwin on Hindi Language: भारतीय क्रिकेटर आर अश्विनच्या (R Ashwin) विधानामुळे नव्याने भाषेचा वाद निर्माण झाला आहे. आर अश्विनने हिंदी ही राष्ट्रीय भाषा (National Language) नसल्याचं म्हटलं आहे.
![घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान युझवेंद्र चहलचा खासगी फोटो व्हायरल; फोटोत दिसणारी 'ती' तरुणी कोण? घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान युझवेंद्र चहलचा खासगी फोटो व्हायरल; फोटोत दिसणारी 'ती' तरुणी कोण?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/10/832569-yuzvendra-chahal-rj-mahavesh.jpg)
घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान युझवेंद्र चहलचा खासगी फोटो व्हायरल; फोटोत दिसणारी 'ती' तरुणी कोण?
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. युझवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांनी सोशल मीडियावर (Social Media) एकमेकांना अनफॉलो केलं असल्याने त्यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.
!['गंभीरने माझ्या कुटुंबाला शिव्या दिल्या आणि...'; क्रिकेटरचा भारतीय हेड कोचवर गंभीर आरोप 'गंभीरने माझ्या कुटुंबाला शिव्या दिल्या आणि...'; क्रिकेटरचा भारतीय हेड कोचवर गंभीर आरोप](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/10/832494-gambhirabusefamilyjan.jpg)
'गंभीरने माझ्या कुटुंबाला शिव्या दिल्या आणि...'; क्रिकेटरचा भारतीय हेड कोचवर गंभीर आरोप
Gautam Gambhir Abused My Family: गौतम गंभीरवर सर्वच स्तरातून टीका होत असतानाच आता एका क्रिकेटरने त्याच्यावर नवा गंभीर आरोप केलाय.
!['गौतम गंभीर बोगस, रोहित शर्मा मुंबईचा असल्याने...' माजी खेळाडूकडून हल्लाबोल! 'गौतम गंभीर बोगस, रोहित शर्मा मुंबईचा असल्याने...' माजी खेळाडूकडून हल्लाबोल!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/09/832349-manojtiwariongautamgambhir0.png)
'गौतम गंभीर बोगस, रोहित शर्मा मुंबईचा असल्याने...' माजी खेळाडूकडून हल्लाबोल!
Manoj Tiwari On Gautam Gambhir: टीम इंडियाचा माजी खेळाडू मनोज तिवारीने गौतम गंभीरवर शाब्दीक हल्लाबोल केलाय.
!['मी सत्याच्या मार्गावर...' युजवेंद्र चहलसोबत घटस्फोटाच्या चर्चांवर पहिल्यांदाच बोलली धनश्री वर्मा! 'मी सत्याच्या मार्गावर...' युजवेंद्र चहलसोबत घटस्फोटाच्या चर्चांवर पहिल्यांदाच बोलली धनश्री वर्मा!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/08/832144-yuzianddhanashree0.png)
'मी सत्याच्या मार्गावर...' युजवेंद्र चहलसोबत घटस्फोटाच्या चर्चांवर पहिल्यांदाच बोलली धनश्री वर्मा!
Dhanashree Verma Post: धनश्रीनेदेखील स्टेट्स ठेवून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.
![Champions Trophy 2025 पूर्वी मोठा वाद, इंग्लंडचा 'या' टीम विरुद्ध खेळण्यास नकार, पाकिस्तान पुन्हा पेचात Champions Trophy 2025 पूर्वी मोठा वाद, इंग्लंडचा 'या' टीम विरुद्ध खेळण्यास नकार, पाकिस्तान पुन्हा पेचात](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/08/831819-england-cricket-team.jpg)
Champions Trophy 2025 पूर्वी मोठा वाद, इंग्लंडचा 'या' टीम विरुद्ध खेळण्यास नकार, पाकिस्तान पुन्हा पेचात
Champions Trophy 2025 : फेब्रुवारी - मार्च दरम्यान पाकिस्तानच्या विविध शहरांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 खेळवली जाणार आहे.
![चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोण असणार भारताचा विकेटकिपर? 'हे' 3 स्टार खेळाडू शर्यतीत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोण असणार भारताचा विकेटकिपर? 'हे' 3 स्टार खेळाडू शर्यतीत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/08/831801-kl-rahul-wicketkeeping.jpg)
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोण असणार भारताचा विकेटकिपर? 'हे' 3 स्टार खेळाडू शर्यतीत
Champions Trophy 2025 : 2017 नंतर बऱ्याच वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार असून यासाठी टीम इंडियात कोणत्या खेळाडूंची निवड केली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
![Kho Kho World Cup: पहिल्यांदाच होणार खो-खो विश्वचषक! बघा कोणता संघ कधी कोणाशी भिडणार Kho Kho World Cup: पहिल्यांदाच होणार खो-खो विश्वचषक! बघा कोणता संघ कधी कोणाशी भिडणार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/08/831717-kho-kho-world-cup-tt.png)
Kho Kho World Cup: पहिल्यांदाच होणार खो-खो विश्वचषक! बघा कोणता संघ कधी कोणाशी भिडणार
Kho-Kho World Cup 2025: जगभरातील ३९ संघ या स्पर्धेत खोळणार असून, ही स्पर्धा खो-खो खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून देण्यासाठी एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे.
![घटस्फोटाच्या अफवांदरम्यान मिस्ट्री गर्लसोबत दिसला युजवेंद्र चहल, तोंड लपवत जातानाचा Video Viral घटस्फोटाच्या अफवांदरम्यान मिस्ट्री गर्लसोबत दिसला युजवेंद्र चहल, तोंड लपवत जातानाचा Video Viral](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/08/831711-yuzvendra-chahal-dhanashree-verma.png)
घटस्फोटाच्या अफवांदरम्यान मिस्ट्री गर्लसोबत दिसला युजवेंद्र चहल, तोंड लपवत जातानाचा Video Viral
Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce: धनश्री वर्मापासून घटस्फोटाच्या अफवांदरम्यान, भारताचा स्टार खेळाडू युझवेंद्र चहल एकामिस्ट्री गर्लसोबत दिसला.
![राजघराण्यातील जन्म, तर नवऱ्याची दुसरी चॉईस... Heartbreak ते ड्रिम पार्टनरसोबत लग्न; अशी हे सागरिका-झहीरची लव्हस्टोरी राजघराण्यातील जन्म, तर नवऱ्याची दुसरी चॉईस... Heartbreak ते ड्रिम पार्टनरसोबत लग्न; अशी हे सागरिका-झहीरची लव्हस्टोरी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/07/831609-sagarika.jpg)
राजघराण्यातील जन्म, तर नवऱ्याची दुसरी चॉईस... Heartbreak ते ड्रिम पार्टनरसोबत लग्न; अशी हे सागरिका-झहीरची लव्हस्टोरी
राजघराण्याशी संबंध असलेली अभिनेत्री सागरिका घाटगे आपला 38 वा वाढदिवस 8 जानेवारी रोजी साजरा करत आहे. आपल्या विवाहामुळे जास्त चर्चेत असलेली सागरिकाची लव्हस्टोरी माहित आहे का?