![4 खेलरत्न, 34 अर्जुन, 5 द्रोणाचार्य... 2024 चे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर, पाहा संपूर्ण लिस्ट 4 खेलरत्न, 34 अर्जुन, 5 द्रोणाचार्य... 2024 चे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर, पाहा संपूर्ण लिस्ट](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/02/830001-national-sports-award.jpg)
4 खेलरत्न, 34 अर्जुन, 5 द्रोणाचार्य... 2024 चे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर, पाहा संपूर्ण लिस्ट
National Sports Award 2024 : 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रपती भवनामध्ये विशेष सन्मान समारोह आयोजित केला जाणार असून यात राष्ट्रपतींच्या हस्ते खेळाडूंना पुरस्कार दिला जाईल.
![राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा ; महाराष्ट्रातील 4 खेळाडूंना स्थान, स्वप्निल कुसळेला अर्जुन पुरस्कार जाहीर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा ; महाराष्ट्रातील 4 खेळाडूंना स्थान, स्वप्निल कुसळेला अर्जुन पुरस्कार जाहीर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/02/829983-dbgrew.jpg)
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा ; महाराष्ट्रातील 4 खेळाडूंना स्थान, स्वप्निल कुसळेला अर्जुन पुरस्कार जाहीर
Sports National Awards 2024 : यंदा खेळरत्न पुरस्कार 4 खेळाडूंना मिळाला असून अर्जुन अवॉर्ड यंदा 32 खेळाडूंना जाहीर करण्यात आलेला आहे.
![सिडनी टेस्टमधून बाहेर होणार रोहित शर्मा? पत्रकार परिषदेत गौतम गंभीर नेमकं काय म्हणाला? सिडनी टेस्टमधून बाहेर होणार रोहित शर्मा? पत्रकार परिषदेत गौतम गंभीर नेमकं काय म्हणाला?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/02/829914-gautam-gambhir-about-rohit-sharma.jpg)
सिडनी टेस्टमधून बाहेर होणार रोहित शर्मा? पत्रकार परिषदेत गौतम गंभीर नेमकं काय म्हणाला?
Rohit Sharma, IND VS AUS 5th Test : सिडनी टेस्टच्या एक दिवस आधी झालेल्या पत्रकार परिषदेत गौतम गंभीरने रोहित शर्माबाबत एका प्रश्नाचं उत्तर देऊन सर्वांनाच थक्क करून सोडलं.
![टीम इंडियाला धक्का, सिडनी टेस्टमधून बाहेर झाला 'हा' स्टार खेळाडू, गंभीरने केलं कन्फर्म टीम इंडियाला धक्का, सिडनी टेस्टमधून बाहेर झाला 'हा' स्टार खेळाडू, गंभीरने केलं कन्फर्म](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/02/829883-ind-vs-aus-5th-test-1.jpg)
टीम इंडियाला धक्का, सिडनी टेस्टमधून बाहेर झाला 'हा' स्टार खेळाडू, गंभीरने केलं कन्फर्म
Akashdeep Ruled Out From IND VS AUS 5th Test : पाचवा सामना हा टीम इंडियाकरता सीरिजमध्ये बरोबरी साधण्यासाठी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या पात्रतेसाठी टीम इंडिया करता अत्यंत महत्वाचा आहे.
![चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया कपवर नजर... 2025 मध्ये कसं असेल भारतीय क्रिकेट संघाचं शेड्युल? चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया कपवर नजर... 2025 मध्ये कसं असेल भारतीय क्रिकेट संघाचं शेड्युल?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/01/829805-team-india-sheduleds.jpg)
चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया कपवर नजर... 2025 मध्ये कसं असेल भारतीय क्रिकेट संघाचं शेड्युल?
Team India Schedule 2025 : टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्ध भारतात झालेली सीरिज 0-3 ने गमावली. तर बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये सुद्धा टीम इंडिया 1-2 ने पिछाडीवर आहे.
![बुमराहने ICC रँकिंगमध्ये रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय बुमराहने ICC रँकिंगमध्ये रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/01/829768-bumrah-ethr4.jpg)
बुमराहने ICC रँकिंगमध्ये रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय
Jasprit Bumrah : बुमराह बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये भारताचा सर्वात खतरनाक गोलंदाज ठरला. त्याने सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या चार सामन्यात 30 विकेट घेतल्या.
!['या' खेळाडूला संघात घेण्यासाठी गंभीर होता आग्रही; पण रोहित - आगरकरचा होता विरोध? लाजिरवाण्या पराभवानंतर खुलासा 'या' खेळाडूला संघात घेण्यासाठी गंभीर होता आग्रही; पण रोहित - आगरकरचा होता विरोध? लाजिरवाण्या पराभवानंतर खुलासा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/01/829745-gautam-gambhir-1.jpg)
'या' खेळाडूला संघात घेण्यासाठी गंभीर होता आग्रही; पण रोहित - आगरकरचा होता विरोध? लाजिरवाण्या पराभवानंतर खुलासा
Border Gavaskar Trophy : एकीकडे टीम इंडियाचा परफॉर्मन्स ढासळत असताना दुसरीकडे रोहित शर्मा - अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचं समोर येतं आहे.
![हेड कोच गौतमची टीम इंडियाला गंभीर वॉर्निंग, मेलबर्न टेस्ट पराभवानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना झापलं हेड कोच गौतमची टीम इंडियाला गंभीर वॉर्निंग, मेलबर्न टेस्ट पराभवानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना झापलं](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/01/829708-gautam-gambhir-4677.jpg)
हेड कोच गौतमची टीम इंडियाला गंभीर वॉर्निंग, मेलबर्न टेस्ट पराभवानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना झापलं
ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान पर्थ टेस्टमध्ये मिळालेल्या विजयानंतर भारतीय संघाचं मनोबल वाढलं होतं. मात्र एडिलेडनंतर पुन्हा मेलबर्न टेस्टमध्ये मिळालेल्या पराभवानंतर टीम इंडिया समोरची आव्हान आणि टेंशन वाढलं आहे.
!['विराट कोहलीचा एक्झिट प्लॅन तयार ठेवा,' BCCI ला सूचना, रोहित शर्माचं काय? 'विराट कोहलीचा एक्झिट प्लॅन तयार ठेवा,' BCCI ला सूचना, रोहित शर्माचं काय?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/31/829594-virat-kohli-retirement.jpg)
'विराट कोहलीचा एक्झिट प्लॅन तयार ठेवा,' BCCI ला सूचना, रोहित शर्माचं काय?
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये (Border Gavaskar Trophy) ऑस्ट्रेलियाविरोधात अनुक्रमे 5, 100*, 7, 11, 3, 36 आणि 5 धावा केल्या आहेत.
!['त्याने 1.5 अब्ज भारतीयांचा अपमान केलाय!' ट्रेव्हिस हेडच्या 'त्या' इशाऱ्यांवर भडकले नवज्योत सिद्धू , केली कारवाईची मागणी 'त्याने 1.5 अब्ज भारतीयांचा अपमान केलाय!' ट्रेव्हिस हेडच्या 'त्या' इशाऱ्यांवर भडकले नवज्योत सिद्धू , केली कारवाईची मागणी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/31/829469-new-project-2024-12-31t133510.351.jpg)
'त्याने 1.5 अब्ज भारतीयांचा अपमान केलाय!' ट्रेव्हिस हेडच्या 'त्या' इशाऱ्यांवर भडकले नवज्योत सिद्धू , केली कारवाईची मागणी
IND VS AUS Test : मेलबर्न टेस्टच्या शेवटच्या दिवशी भारताची विकेट पडल्यावर ट्रेव्हिस हेडने केलेल्या एका इशाऱ्यावरून सध्या वाद सुरु आहे. त्यावर आता माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धूने देखील टीका केली आहे.
!['कॅप्टन नसता तर प्लेईंग 11 मध्ये सुद्धा घेतलं नसतं', मेलबर्नमधील पराभवानंतर इरफान पठाण स्पष्टच बोलला 'कॅप्टन नसता तर प्लेईंग 11 मध्ये सुद्धा घेतलं नसतं', मेलबर्नमधील पराभवानंतर इरफान पठाण स्पष्टच बोलला](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/31/829430-irfan-pathan-about-rohit-sharma.jpg)
'कॅप्टन नसता तर प्लेईंग 11 मध्ये सुद्धा घेतलं नसतं', मेलबर्नमधील पराभवानंतर इरफान पठाण स्पष्टच बोलला
IND VS AUS 4th Test : न्यूझीलंड टेस्ट पासून सतत समाधानकारक धावा करण्यात अपयशी ठरल्यामुळे रोहित सध्या ट्रॉलर्सच्या निशाण्यावर आहे. अशातच आता माजी क्रिकेटर इरफान पठाण याने देखील रोहितच्या फॉर्मबाबत मोठं वक्तव्य केलंय.
![सॅम कोस्टासने टेस्टच्या शेवटच्या दिवशी विराटला डिवचलं! मैदानात काय केलं पाहा Video सॅम कोस्टासने टेस्टच्या शेवटच्या दिवशी विराटला डिवचलं! मैदानात काय केलं पाहा Video](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/31/829390-viratdance.jpg)
सॅम कोस्टासने टेस्टच्या शेवटच्या दिवशी विराटला डिवचलं! मैदानात काय केलं पाहा Video
Sam Konstas Mocks Virat Kohli Video: सोशल नेटवर्किंगवर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून या नवख्या तरुणाने विराटची खिल्ली उडवली आहे.
!['त्याला समजायला पाहिजे की संघाला...'; पंतच्या खेळीवर कॅप्टन रोहित शर्मा स्पष्टच बोलला 'त्याला समजायला पाहिजे की संघाला...'; पंतच्या खेळीवर कॅप्टन रोहित शर्मा स्पष्टच बोलला](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/31/829379-rohitpant.jpg)
'त्याला समजायला पाहिजे की संघाला...'; पंतच्या खेळीवर कॅप्टन रोहित शर्मा स्पष्टच बोलला
Rohit Sharma Blunt Message To Rishabh Pant: कर्णधार रोहित शर्माने मेलबर्नमध्ये भारताचा 184 धावांनी पराभव झाल्यानंतर काय म्हटलंय पाहा
![धक्कादायक! क्रिकेट खेळताना फलंदाजाचा हार्ट अटॅकने मृत्यू, मैदानातच सोडले प्राण धक्कादायक! क्रिकेट खेळताना फलंदाजाचा हार्ट अटॅकने मृत्यू, मैदानातच सोडले प्राण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/30/829288-jalna-cricket-player-death-news.jpg)
धक्कादायक! क्रिकेट खेळताना फलंदाजाचा हार्ट अटॅकने मृत्यू, मैदानातच सोडले प्राण
जालन्यातील डॉक्टर फ्रेजर बॉयज़ मैदानावर आयोजित केलेल्या एका क्रिकेट सामन्यादरम्यान नॉन स्ट्राईक एंडवर असलेला फलंदाज अचानकपणे खाली बसला आणि हळूहळू त्याची स्थिती बिघडू लागली.
![मेलबर्न टेस्टमध्ये का झाला टीम इंडियाचा पराभव? 'या' 5 गोष्टी ठरल्या कारणीभूत मेलबर्न टेस्टमध्ये का झाला टीम इंडियाचा पराभव? 'या' 5 गोष्टी ठरल्या कारणीभूत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/30/829270-ind-vs-aus-rtyh.jpg)
मेलबर्न टेस्टमध्ये का झाला टीम इंडियाचा पराभव? 'या' 5 गोष्टी ठरल्या कारणीभूत
IND VS AUS 4th Test : बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील चौथ्या सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. मेलबर्नमध्ये झालेल्या टेस्ट सामन्याच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने भारताला 340 धावांचं लक्ष दिलं होतं मात्र टीम इंडिया केवळ 155 धावा करून ऑल आउट झाली. त्यामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही सीरिज आता 1-2 अशा स्थितीत आहे. तेव्हा भारताच्या अपयशाची कारण कोणती याविषयी जाणून घेऊयात.
!['बाळासारखा रडणारा कर्णधार,' ऑस्ट्रेलियाच्या मीडियाने विराटनंतर रोहित शर्माची उडवली खिल्ली, म्हणाले 'संघात लहान मूल...' 'बाळासारखा रडणारा कर्णधार,' ऑस्ट्रेलियाच्या मीडियाने विराटनंतर रोहित शर्माची उडवली खिल्ली, म्हणाले 'संघात लहान मूल...'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/30/829259-rohit-shamra-virat-kohli.jpg)
'बाळासारखा रडणारा कर्णधार,' ऑस्ट्रेलियाच्या मीडियाने विराटनंतर रोहित शर्माची उडवली खिल्ली, म्हणाले 'संघात लहान मूल...'
ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनी विराट कोहलीनंतर (Virat Kohli) आता भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) लक्ष्य केलं आहे.
!['विराट कोहली अजून 3-4 वर्षं खेळेल, पण रोहित शर्मा...', रवी शास्त्री यांचं मोठं विधान; 'त्याची हालचाल आता...' 'विराट कोहली अजून 3-4 वर्षं खेळेल, पण रोहित शर्मा...', रवी शास्त्री यांचं मोठं विधान; 'त्याची हालचाल आता...'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/30/829251-ravi-shastri-rohit-sharma-virat-kohli.jpg)
'विराट कोहली अजून 3-4 वर्षं खेळेल, पण रोहित शर्मा...', रवी शास्त्री यांचं मोठं विधान; 'त्याची हालचाल आता...'
भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या कसोटी क्रिकेटमधील भवितव्यावर भाष्य केलं आहे.
!['मानसिकदृष्ट्या हे त्रासदायक...' मेलबर्नमधील पराभवानंतर काय म्हणाला कर्णधार रोहित शर्मा? 'मानसिकदृष्ट्या हे त्रासदायक...' मेलबर्नमधील पराभवानंतर काय म्हणाला कर्णधार रोहित शर्मा?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/30/829196-rohit-sharma-press-conference-ind-vs-aus-4th-test.jpg)
'मानसिकदृष्ट्या हे त्रासदायक...' मेलबर्नमधील पराभवानंतर काय म्हणाला कर्णधार रोहित शर्मा?
IND VS AUS 4th Test : मेलबर्न टेस्ट सीरिज जिंकणं हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्वबळावर पोहोचण्याकरता भारतासाठी अत्यंत महत्वाचं होतं.
![यशस्वी जयस्वालच्या विकेटवरून वाद, गावसकर अंपायरवर भडकले, मेलबर्न टेस्टमध्ये नेमकं काय घडलं? यशस्वी जयस्वालच्या विकेटवरून वाद, गावसकर अंपायरवर भडकले, मेलबर्न टेस्टमध्ये नेमकं काय घडलं?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/30/829178-ind-vs-aus-4th-test-yashavijaiswal-wicket-controversy.jpg)
यशस्वी जयस्वालच्या विकेटवरून वाद, गावसकर अंपायरवर भडकले, मेलबर्न टेस्टमध्ये नेमकं काय घडलं?
Yashavi Jaiswal Controversy : यशस्वीच्या विकेटवरून सध्या वाद निर्माण झाला आहे. माजी क्रिकेटर सुनील गावसकर यांनी देखील अंपायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्ती केली.
![मेलबर्न टेस्टमध्ये भारताचा दारुण पराभव, पण WTC फायनलमध्ये पोहोचणं अजूनही शक्य? कसं आहे समीकरण? मेलबर्न टेस्टमध्ये भारताचा दारुण पराभव, पण WTC फायनलमध्ये पोहोचणं अजूनही शक्य? कसं आहे समीकरण?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/30/829152-ind-vs-aus-4th-test-wtc-final-senario.jpg)
मेलबर्न टेस्टमध्ये भारताचा दारुण पराभव, पण WTC फायनलमध्ये पोहोचणं अजूनही शक्य? कसं आहे समीकरण?
IND VS AUS 4th Test : टीम इंडियाने चौथा टेस्ट सामना गमावल्यामुळे आता भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याचं समीकरण कसं असणार याविषयी जाणून घेऊयात.