!['भारतासाठी खेळायचा विचार सोडून दे,' बुमराहला स्पष्टच सांगण्यात आलं; म्हणाले 'एका सामन्यात 20 ओव्हर्स टाकू शकत नसशील...' 'भारतासाठी खेळायचा विचार सोडून दे,' बुमराहला स्पष्टच सांगण्यात आलं; म्हणाले 'एका सामन्यात 20 ओव्हर्स टाकू शकत नसशील...'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/07/831607-jasprit-bumrah.jpg)
'भारतासाठी खेळायचा विचार सोडून दे,' बुमराहला स्पष्टच सांगण्यात आलं; म्हणाले 'एका सामन्यात 20 ओव्हर्स टाकू शकत नसशील...'
1983 च्या वर्ल्डकप विजेत्या संघाचे खेळाडू बलविंदर संधू (Balwinder Sandhu) यांनी गोलंदाजासाठी वर्कलोड मॅनेजमेंट असावं या संकल्पनेवर आपला विश्वास नसल्याचं म्हटलं आहे.
![पत्नी धनश्री वर्मांसह घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान युझवेंद्र चहलची Instagram पोस्ट, म्हणाला 'जेव्हा गोंधळात...' पत्नी धनश्री वर्मांसह घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान युझवेंद्र चहलची Instagram पोस्ट, म्हणाला 'जेव्हा गोंधळात...'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/07/831576-yuzvendra-chahal-dhanashree-varma.jpg)
पत्नी धनश्री वर्मांसह घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान युझवेंद्र चहलची Instagram पोस्ट, म्हणाला 'जेव्हा गोंधळात...'
भारतीय क्रिकेटर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतल्याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर तर सर्वजण याबाबतच चर्चा करत आहेत.
!['शुबमन गिल ओव्हररेटेड खेळाडू,' भारताच्या दिग्गजाने स्पष्टच सांगितलं; निवड समितीला म्हणाले 'तुम्हाला...' 'शुबमन गिल ओव्हररेटेड खेळाडू,' भारताच्या दिग्गजाने स्पष्टच सांगितलं; निवड समितीला म्हणाले 'तुम्हाला...'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/07/831536-shubman-gill.jpg)
'शुबमन गिल ओव्हररेटेड खेळाडू,' भारताच्या दिग्गजाने स्पष्टच सांगितलं; निवड समितीला म्हणाले 'तुम्हाला...'
भारताच्या दिग्गज खेळाडूने निवड समितीवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. शुबमन गिलने ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेत 31, 28, 1, 10 आणि 13 धावा केल्या आहेत.
![धनश्रीपासून घटस्फोटाच्या अफवांमध्ये युझवेंद्र चहलला मिळालं दुसरं प्रेम? मिस्ट्री गर्लसोबतचा फोटो VIRAL धनश्रीपासून घटस्फोटाच्या अफवांमध्ये युझवेंद्र चहलला मिळालं दुसरं प्रेम? मिस्ट्री गर्लसोबतचा फोटो VIRAL](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/07/831517-yuzvendra-chahal-found-second-love-amid-divorce-rumors-from-dhanshree-photo-with-mystery-girl-viral.png)
धनश्रीपासून घटस्फोटाच्या अफवांमध्ये युझवेंद्र चहलला मिळालं दुसरं प्रेम? मिस्ट्री गर्लसोबतचा फोटो VIRAL
Yuzvendra Chahal Dhanashree Verma : भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यामध्ये काही आलबेल नसून ते घटस्फोट घेणार आहे, अशी चर्चा रंगलीय. यात बातमीमध्ये किती तथ्य आहे माहिती नाही पण त्यापूर्वीच युझवेंद्र एका तरुणीसोबत दिसल्याने नवीन चर्चेला तोंड फुटलंय.
!['बाबांनो तुम्ही...', पराभावामुळे संतापलेल्या गावसकरांनी क्रिकेटपटूंऐवजी 'या' चौघांना झापलं 'बाबांनो तुम्ही...', पराभावामुळे संतापलेल्या गावसकरांनी क्रिकेटपटूंऐवजी 'या' चौघांना झापलं](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/07/831415-sunigviral.jpg)
'बाबांनो तुम्ही...', पराभावामुळे संतापलेल्या गावसकरांनी क्रिकेटपटूंऐवजी 'या' चौघांना झापलं
Sunil Gavaskar On Indian Cricket Team: फलंदाज आणि क्रिकेटपटूंवर टीकेची झोड उठलेली असतानाच गावसकरांनी हा मुद्दा मांडला आहे.
![Sourav Ganguly Daughter Net Worth: वडिलांच्या पावलावर पाऊल न ठेवता सौरव गांगुलीच्या लेकीनं निवडली वेगळी वाट; किती कमाई करते माहितीये? Sourav Ganguly Daughter Net Worth: वडिलांच्या पावलावर पाऊल न ठेवता सौरव गांगुलीच्या लेकीनं निवडली वेगळी वाट; किती कमाई करते माहितीये?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/07/831397-sauravgg6.png)
Sourav Ganguly Daughter Net Worth: वडिलांच्या पावलावर पाऊल न ठेवता सौरव गांगुलीच्या लेकीनं निवडली वेगळी वाट; किती कमाई करते माहितीये?
Sourav Ganguly Daughter Sana Ganguly: सौरव गांगुलीची लेक नेमकं काय करते, तिची इतकी चर्चा का सुरुय माहितीये?
!['द्रविड असेपर्यंत सगळं ठिक होतं अचानक..', क्रिकेटरचा सवाल! म्हणाला, 'कपिल देव, कुंबळेलाही..' 'द्रविड असेपर्यंत सगळं ठिक होतं अचानक..', क्रिकेटरचा सवाल! म्हणाला, 'कपिल देव, कुंबळेलाही..'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/07/831387-gambhirleadindteam.jpg)
'द्रविड असेपर्यंत सगळं ठिक होतं अचानक..', क्रिकेटरचा सवाल! म्हणाला, 'कपिल देव, कुंबळेलाही..'
Brutal Attack on Team India: बॉर्डर-गावसकर चषक स्पर्धेमध्ये भारताचा 1-3 असा केविलवाणा पराभव झाल्याने भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या स्पर्धेतून बाहेर पडलाय.
!['त्याच्याऐवजी एखाद्या...', विराट इतकं टोचून यापूर्वी कोणीच बोललं नव्हतं; इरफानने दाखवला आरसा 'त्याच्याऐवजी एखाद्या...', विराट इतकं टोचून यापूर्वी कोणीच बोललं नव्हतं; इरफानने दाखवला आरसा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/07/831371-viratirfan.jpg)
'त्याच्याऐवजी एखाद्या...', विराट इतकं टोचून यापूर्वी कोणीच बोललं नव्हतं; इरफानने दाखवला आरसा
Irfan Pathan Slams Virat Kohli: विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये पूर्णपणे अपयशी ठरल्याचं दिसून आलं आहे. याच पार्श्वभूमीवर इरफानने काय म्हटलंय जाणून घ्या...
![ना हार्दिक ना सूर्या, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 'हा' स्टार क्रिकेटर असणार टीम इंडियाचा नवा उपकर्णधार? ना हार्दिक ना सूर्या, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 'हा' स्टार क्रिकेटर असणार टीम इंडियाचा नवा उपकर्णधार?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/06/831189-jasprit-bumrah-champions-trophy.png)
ना हार्दिक ना सूर्या, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 'हा' स्टार क्रिकेटर असणार टीम इंडियाचा नवा उपकर्णधार?
Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा उपकर्णधार कोण असणार याच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
![Kapil Dev Net Worth: क्रिकेटमधून 30 वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती, 66 वर्षांच्या कपिल देव यांची संपत्ती पाहून थक्क व्हाल Kapil Dev Net Worth: क्रिकेटमधून 30 वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती, 66 वर्षांच्या कपिल देव यांची संपत्ती पाहून थक्क व्हाल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/06/831168-new-project-2025-01-06t155523.960.jpg)
Kapil Dev Net Worth: क्रिकेटमधून 30 वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती, 66 वर्षांच्या कपिल देव यांची संपत्ती पाहून थक्क व्हाल
Kapil Dev Net Worth: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव हे आज त्यांचा 66 वा वाढदिवस साजरा करत आहेत. कपिल देव यांच्या नेतृत्वात 1983 मध्ये भारताने पहिला वर्ल्ड कप जिंकवून दिला. तेव्हा कपिल देव यांनी 1994 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, मात्र आजही त्यांची कमाई ही कोट्यवधींमध्ये आहे.
![भारताच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाकडून गावसकरांचा अपमान! स्वत: गावसकर म्हणाले, 'मी भारतीय असल्याने..' भारताच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाकडून गावसकरांचा अपमान! स्वत: गावसकर म्हणाले, 'मी भारतीय असल्याने..'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/06/831093-gavaskarpicborderg.jpg)
भारताच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाकडून गावसकरांचा अपमान! स्वत: गावसकर म्हणाले, 'मी भारतीय असल्याने..'
Sunil Gavaskar Shocked: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या पाच कसोटी सामन्यांची मालिका यजमान ऑस्ट्रेलियाने 3-1 ने जिंकली आहे.
![इंग्लंड दौऱ्यात 'हे' 5 खेळाडू होऊ शकतात टीम इंडियातून बाहेर, 3 दिग्गजांचा समावेश इंग्लंड दौऱ्यात 'हे' 5 खेळाडू होऊ शकतात टीम इंडियातून बाहेर, 3 दिग्गजांचा समावेश](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/06/831019-team-india-dyh.jpg)
इंग्लंड दौऱ्यात 'हे' 5 खेळाडू होऊ शकतात टीम इंडियातून बाहेर, 3 दिग्गजांचा समावेश
Cricket News : जुलैमध्ये इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या टेस्ट सीरिजमधून पाच खेळाडूंना टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
!["मला कोणताही पश्चाताप नाही...", आर अश्विननंतर आता 'या' भारतीय खेळाडूने घेतली निवृत्त "मला कोणताही पश्चाताप नाही...", आर अश्विननंतर आता 'या' भारतीय खेळाडूने घेतली निवृत्त](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/06/831007-rishi-dhwan-criketer.png)
"मला कोणताही पश्चाताप नाही...", आर अश्विननंतर आता 'या' भारतीय खेळाडूने घेतली निवृत्त
Indian Cricketer Announced His Retirement: बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका संपल्यानंतर क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका शक्तिशाली भारतीय क्रिकेटपटूने अचानक निवृत्ती जाहीर केली आहे.
!['माइंड रिसेट आणि...', खराब फॉर्मशी झगडत असलेल्या विराट कोहलीला एका खास मित्राचा सल्ला! 'माइंड रिसेट आणि...', खराब फॉर्मशी झगडत असलेल्या विराट कोहलीला एका खास मित्राचा सल्ला!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/06/830939-adviseforvirat.png)
'माइंड रिसेट आणि...', खराब फॉर्मशी झगडत असलेल्या विराट कोहलीला एका खास मित्राचा सल्ला!
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याच्याकडून भरपूर धावा होतील अशी सर्वांना अपेक्षा होती, पण त्याची बॅट शांत राहिली. आता एका खास मित्राने कोहलीला सल्ला दिला आहे.
![बुमराहच्या शूजमधून पडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे टीम इंडिया अडचणीत? सर्वांची चौकशी होणार? बुमराहच्या शूजमधून पडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे टीम इंडिया अडचणीत? सर्वांची चौकशी होणार?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/06/830934-teamindiaviral.jpg)
बुमराहच्या शूजमधून पडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे टीम इंडिया अडचणीत? सर्वांची चौकशी होणार?
Video Bumrah Shoe: सीडनीमधील सामन्यानंतर हा व्हिडीओ समोर आला असून यावरुन वेगवेगळे दावे केले जात असतानाच या व्हिडीओचं सत्य समोर आलं आहे.
![Video: 62 चेंडूत संपला कसोटी सामना, ठरली रक्तरंजित मॅच; खेळपट्टीवर फलंदाज रक्तबंबाळ! Video: 62 चेंडूत संपला कसोटी सामना, ठरली रक्तरंजित मॅच; खेळपट्टीवर फलंदाज रक्तबंबाळ!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/06/830925-1998-test-match.png)
Video: 62 चेंडूत संपला कसोटी सामना, ठरली रक्तरंजित मॅच; खेळपट्टीवर फलंदाज रक्तबंबाळ!
1998 Test Match Sabina Park: कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लहान कसोटी सामना वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला होता, जो केवळ 62 चेंडूंमध्ये पूर्ण झाला होता. यावेळी खेळपट्टीवर फलंदाजी करताना फलंदाजांचे रक्तस्त्राव होत होता.
![विराटने रिकामे खिसे दाखवून ऑस्ट्रेलियन फॅन्सला डिवचलं, स्मिथच्या 'त्या' वादग्रस्त कृत्याची करुन दिली आठवण विराटने रिकामे खिसे दाखवून ऑस्ट्रेलियन फॅन्सला डिवचलं, स्मिथच्या 'त्या' वादग्रस्त कृत्याची करुन दिली आठवण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/05/830662-virat-kohli-action-ind-vs-aus-5th-test.jpg)
विराटने रिकामे खिसे दाखवून ऑस्ट्रेलियन फॅन्सला डिवचलं, स्मिथच्या 'त्या' वादग्रस्त कृत्याची करुन दिली आठवण
IND VS AUS 5th Test : ऑस्ट्रेलियाची इनिंग सुरु असताना विराट मैदानात सॅण्डपेपर कृत्यावरून ऑस्ट्रेलियन फॅन्सला डिवचलं आणि त्यांची खिल्ली उडवली.
![कोट्याधीश आहे युझवेंद्रची बायको धनश्री वर्मा; पण नेमका हा पैसा येतो कुठून? कोट्याधीश आहे युझवेंद्रची बायको धनश्री वर्मा; पण नेमका हा पैसा येतो कुठून?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/05/830636-dhanashreeverma2.png)
कोट्याधीश आहे युझवेंद्रची बायको धनश्री वर्मा; पण नेमका हा पैसा येतो कुठून?
भारतीय खेळाडू युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट असल्याची चर्चा रंगली आहे.
![बुमराहची दुखापत किती गंभीर? चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार की नाही? हेड कोचने दिले अपडेट बुमराहची दुखापत किती गंभीर? चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार की नाही? हेड कोचने दिले अपडेट](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/05/830625-jasprit-bumrah-wtc-final.jpg)
बुमराहची दुखापत किती गंभीर? चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार की नाही? हेड कोचने दिले अपडेट
Jasprit Bumrah Health Updates : टीम इंडियाला आपण ही सीरिज जिंकू शकतो असा विश्वास निर्माण झाला होता. परंतु ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी मैदानात दमदार खेळी करून विजयाचं आव्हान पूर्ण केलं.
![युझवेंद्र चहलशी घटस्फोट घेतला तर धनश्रीला किती पोटगी मिळणार? युझवेंद्र चहलशी घटस्फोट घेतला तर धनश्रीला किती पोटगी मिळणार?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/05/830623-after-divorce-with-yuzvendra-chahal-dhanashree-verma-will-get-how-much-of-his-property.jpg)
युझवेंद्र चहलशी घटस्फोट घेतला तर धनश्रीला किती पोटगी मिळणार?
Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce : युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत.