अमेरिका

अमेरिकेत समलैंगिक संबंधांना मिळाली कायदेशीर मान्यता

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता दिली आहे. 

Jun 27, 2015, 10:57 AM IST

भारतीय वंशाचे बॉबी जिंदाल अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत

भारतीय वंशांचे अमेरिकन राजकारणी बॉबी जिंदाल यांनी रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी आपलं नाव घोषित केलंय. 

Jun 25, 2015, 12:45 PM IST

भारतीय वंशाचे बॉबी जिंदाल अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत

भारतीय वंशाचे बॉबी जिंदाल अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत

Jun 25, 2015, 11:22 AM IST

'टायटॅनिक'च्या संगीत दिग्दर्शकाचा अपघाती मृत्यू

'टायटॅनिक'च्या संगीत दिग्दर्शकाचा अपघाती मृत्यू

Jun 24, 2015, 09:32 AM IST

'टायटॅनिक'च्या संगीत दिग्दर्शकाचा अपघाती मृत्यू

संगीत दिग्दर्शक जेम्स हॉर्नर यांचे सोमवारी विमान अपघातामध्ये निधन झाले.

Jun 23, 2015, 06:31 PM IST

एस्सेल ग्रुप अमेरिकेत एक वेलनेस सेंटर उघडणार

संपूर्ण जगानं योगाला सलाम केला.  आता भारताकडून अमेरिकेला एक गिफ्ट देण्यात येणार आहे. एस्सेल ग्रुप अमेरिकेत एक वेलनेस सेंटर उघडणार आहे आणि याचं भूमीपूजन एस्सेल ग्रुपचे चेअरमन सुभाष चंद्रांनी न्यूयॉर्कमध्ये केलं. 

Jun 22, 2015, 11:40 PM IST

व्हिडिओ : अमेरिकन पोलिसांची कृष्णवर्णीय तरुणीला मारहाण

अमेरिकेच्या पोलिसांनी आपलं कर्तव्य बजावताना रंगभेद करत श्वेतवर्णीयांना मारहाण केल्याची घटना पुन्हा एकदा समोर आलीय. 

Jun 9, 2015, 04:13 PM IST

फिफा अध्यक्ष : सेप ब्लॅटर यांचा राजीनामा, सुनील गुलाटी शर्यतीत

फुटबॉल महासंघाचे (फिफा) सेप ब्लॅटर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे अमेरिका फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष सुनील गुलाटी यांचे चर्चेत आहे.

Jun 3, 2015, 02:13 PM IST

अमेरिकन जनतेची सरकारच्या हेरगिरीमधून अखेर मुक्तता

अमेरिकन जनतेची सरकारच्या हेरगिरीमधून अखेर मुक्तता झालीये. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काल रात्री उशिरा USA फ्रीडम अॅक्टवर सही केली. यामुळे 9/11च्या हल्ल्यानंतर अस्तित्वात आलेल्या वादग्रस्त देखरेख कायद्याचा परिणाम संपलाय. 

Jun 3, 2015, 01:38 PM IST

कृत्रिम बेट नको, अमेरिकेचं चीनला आवाहन

अमेरिकेने चीनला दक्षिण चीन समुद्रात कृत्रिम बेट तयार करण्याची प्रक्रिया त्वरित आणि कायमची थांबवावी असं आवाहन केलं आहे.

Jun 1, 2015, 11:19 PM IST

व्हिडिओ : वर्णभेदावरून शिवीगाळ करणाऱ्याला शीख मुलानं शिकवला धडा

ब्रिटनच्या एका शाळेत धमकी देणाऱ्या गौरवर्णीय तरुणाला एका शिख तरुणानं चांगलाच धडा शिकवलाय. तिथं उपस्थित असलेल्यांनी केलेलं हे मोबाईलमधील चित्रीकरण सध्या सोशल वेबसाईटवर वायरल होतंय. 

May 29, 2015, 10:50 PM IST