अमेरिका

आंतरराष्ट्रीय सात बातम्या : भारताला बोईंग सेवा

अमेरीकेतील विमान उत्पादन कंपनी बोईंग भारताला सहा एअरक्राफ्ट पुरविणार आहे. पी -८ आय प्रकारातील हे एकरक्राफ्ट असतील. नौदलासाठी त्याचा उपयोग होणार आहे. २००९ मध्ये भारताबरोबर झालेल्या करारानुसार बोईंग भारताला सेवा देणार आहे.

Nov 26, 2014, 06:57 PM IST

बराक ओबामा... प्रजासत्ताक दिनाचे भारताचे प्रमुख पाहुणे!

बराक ओबामा... प्रजासत्ताक दिनाचे भारताचे प्रमुख पाहुणे!

Nov 21, 2014, 11:29 PM IST

'प्रजासत्ताक दिनी' असे पाहुणे येती...!

भारताच्या आगामी प्रजासत्ताक दिनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.   

Nov 21, 2014, 09:34 PM IST

अमेरिकेत बर्फाचे डोंगर, गोठून ७ जणांचा मृत्यू

अमेरिकेत सध्या व्हाईट इमरजन्सी, अमेरिकेच्या सर्व ५० राज्यात शून्य अंशांखाली पारा उतरला. बर्फामुळे अनेक हायवे बंद असून १९७६ नंतर प्रथमच पडली एवढी थंडी पडली आहे. या थंडीचे सात जण बळी गेले आहेत.

Nov 21, 2014, 08:24 AM IST

अमेरिकेतील ५० राज्य थंडीने गारठलीत, बर्फाचे वादळ

अमेरिकेतील ५० राज्यांमधील तापमान शून्यपेक्षा खाली गेलं आहे. या बर्फाच्या वादळापासून स्वत:चा बचाव करण्याकरता अनेक नागिरकांनी घरातच राहणं पसंत केलं आहे. दरम्यान, चार जणांचा या थंडीने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Nov 20, 2014, 11:35 AM IST

इंटरनेटमध्ये भारत लवकरच अमेरिकेला मागे टाकणार

इंटरनेट वापराच्या बाबतीत भारत जगातील बलाढ्य समजल्या जाणाऱ्या अमेरिकेला लवकरच मागे टाकणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Nov 19, 2014, 06:55 PM IST

'इन्फोसिस'मध्ये २,१०० जागांवर भरती

देशातली दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिस येत्या काही महिन्यांत २,१०० हून अधिक जणांची नियुक्ती करणार आहे. अमेरिकेत ही भरती होणार आहे.  

Nov 7, 2014, 04:05 PM IST

'फेसबुक'वरून मजकूर हटविण्यात भारत आघाडीवर!

फेसबुकवर टाकलेली आक्षेपार्ह विधानं हटविण्यासाठी किंवा लपवण्यासाठी किंवा कन्टेन्ट रेग्युलेट करण्यासाठी ज्या ज्या देशांतून फेसबुककडे विचारणा केली गेली... त्या ८३ देशांमध्ये भारताचा क्रमांक वरचा आहे.

Nov 6, 2014, 03:15 PM IST

अमेरिकेच्या फर्स्ट लेडी असं का नाचतायेत? व्हिडिओ वायरल

मिशेल ओबामा आपल्याला हातात काही कंदमूळ घेउन नाचतायेत. हो हाच व्हिडिओ सध्या यु-ट्यूबवर वायरल होतोय. काय आहे व्हिडिओत हे बघण्यासाठी अनेक नेटिझन्स दररोज हा व्हिडिओ पाहतायेत. 

Oct 17, 2014, 02:43 PM IST

ओसामाचा बिन लादेनचा मृतदेह समुद्रात दफन

अलकायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनला अमेरिकी सैनिकांनी गोळ्या घालून ठार केलं होतं. त्यानंतर त्याचा मृतदेह समुद्रात उभ्या असलेला 'यूएसएस कार्ल विन्सन' या विमानवाहू युद्धनौकेद्वारे नेण्यात आला होता. इंथं त्याचा मुस्लिम रिती रिवाजाप्रमाणं मृतदेह दफन करण्यात आला.
 

Oct 8, 2014, 02:01 PM IST

अमेरिकेत मुलींना जीन्स पॅन्ट घालण्यावर बंदी

शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे लक्ष केवल अभ्यास शिकण्यावर आणि शिक्षकांचे शिकविण्यावर राहवे यासाठी अमेरिकेत शाळांनी जीन्स वापरण्याबाबत एक योजना आखली आहे. त्यानुसार शाळेच्या आवारात मुलींनी घट जीन्स घालण्यावर बंदी लागू केली आहे.

Oct 7, 2014, 10:04 AM IST