अमेरिका

व्हिडिओ: शिख मुलावर अमेरिकेत वर्णभेदाची टीप्पणी

उदारमतवादाचा बडेजाव मिरवणाऱ्या अमेरिकेत, वर्णभेदाची आणखी एक घटना घडल्याचं समोर आलंय. नवं प्रकरण अमेरिकेतल्या जॉर्जिया राज्यातलं आहे. तिथं एका शाळकरी विद्यार्थ्याला, स्कूल बसमध्ये वर्णद्वेषाचा सामना करावा लागला. 

Mar 3, 2015, 02:21 PM IST

संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीत भारताला कायमस्वरुपी पाठिंबा - अमेरिका

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमध्ये भारताला कायमस्वरुपी प्रतिनिधीत्वास पाठिंब्याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी शिक्कमोर्तब केले आहे.

Feb 25, 2015, 07:47 AM IST

वृद्ध भारतीयाला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला अटक

वृद्ध भारतीयाला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला अटक

Feb 13, 2015, 02:36 PM IST

व्हिडिओ : वृद्ध भारतीयाला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला अटक

अमेरिकेतल्या अलबामा इथं वृद्ध भारतीयाला कथित स्वरुपात मारहाण केल्याप्रकरणातील आरोपी असलेल्या दोन अधिकाऱ्यांपैकी एकाला अटक करण्यात आलीय. या प्रकरणात संघीय कायद्यांचं उल्लंघन झालंय किंवा नाही, याची एफबीआय चौकशी करणार आहे. 

Feb 13, 2015, 11:36 AM IST

अमेरिका पोलिसांची भारतीय वृद्धाला अमानूष मारहाण

अमेरिकेतील अल्बामा इथं राहणाऱ्या मुलाकडे गेलेल्या एका भारतीय वृद्धाला अमेरिकन पोलिसांनी अमानूष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. सुरेशभाई पटेल असं या वृद्धाचं नाव असून या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले आहेत.  भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं याप्रकरणावर अमेरिकन दुतावासाकडून दाद मागितली आहे.  

Feb 12, 2015, 06:03 PM IST

जगातील सर्वांत श्रीमंत कंपनी 'अॅपल'

अॅपल जगात सर्वांत जास्त भांडवल असणारी ही पहिली कंपनी ठरली आहे. कारण अॅपल कंपनीचे शेअर बाजारातील भांडवल 700 अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे.  अॅपल कंपनीचे भांडवल 42 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या एक तृतीयांश इतके आहे.

Feb 11, 2015, 03:43 PM IST

अफगाणमधील तालिबानी दहशतवादी नाहीत : अमेरिका

भारत दौऱ्यावर आलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दहशतवादी कारवायाप्रकरणी पाकिस्तानला दम भरला असताना मात्र, तालिबानला क्लिनचिट दिलाय. त्यामुळे अमेरिकेने पलटी मारल्याचे दिसून येत आहे. अफगाणमधील तालिबानी दहशतवादी नाहीत, असे आश्चर्यकारक विधान अमेरिकेने केलेय.

Jan 30, 2015, 08:14 AM IST

मुंबईअगोदर अमेरिकेत दहशतवादी हल्ल्याचा अनिस अन्सारीचा होता कट

मुंबईअगोदर अमेरिकेत दहशतवादी हल्ल्याचा अनिस अन्सारीचा होता कट 

Jan 28, 2015, 11:34 PM IST

अमेरिकेला हिमवादळानं झोडपलं

अमेरिकेला हिमवादळानं झोडपलं

Jan 28, 2015, 04:09 PM IST

ओबामांच्या दौऱ्यानं भारताला हे मिळालं.. टॉप 12 मुद्दे!

अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यात भारताच्या पदरी महत्त्वाच्या गोष्टी पडल्या आहेत. सहा वर्षापासून रखडलेला नागरी अणूऊर्जाचा मार्ग मोकळा झाला असला तरी तीन दिवसांत अनेक आंतरराष्ट्रीय घडामोडी या भेटीदरम्यान घडल्या आहेत. 

Jan 27, 2015, 05:44 PM IST

'मैत्री'चा हात हातात घेऊन सौदी अरबसाठी ओबामा रवाना

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बरात ओबामा आपला तीन दिवसांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर मंगळवारी दुपारी पालम एअरपोर्टहून सौदी अरबसाठी रवाना झालेत.

Jan 27, 2015, 04:08 PM IST