रिऍक्टरच्या स्फोटानंतर भीषण आग; आजूबाजूच्या घरांनाही हादरे
रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळ जसनोव्हा कंपनीत रिऍक्टरचा मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत २ जण ठार तर तीन जण जखमी झाले. यानंतर लागलेल्या आगीत अन्य दोन कंपन्यांचेही नुकसान झाल्य़ाची माहिती मिळत आहे. साजगाव येथील आरकोस इंडस्ट्रीयल इस्टेट परीसरात मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
Nov 5, 2020, 09:36 AM ISTनवी मुंबई | महापालिका आयुक्त बंगल्याला आग
नवी मुंबई | महापालिका आयुक्त बंगल्याला आग
Nov 2, 2020, 05:50 PM ISTVIDEO : दोन कोटींची मर्सिडीज कार YouTuber ने रॉकेल टाकून जाळली, हे धक्कादायक कारण
एका यूट्यूबरने आपली महागडी मर्सिडीज कार रॉकेल टाकून जाळली आणि त्याचा व्हिडिओ बनविला.
Oct 31, 2020, 10:50 AM IST...आणि परिचारिका, वैद्यकिय कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचले रुग्णाचे प्राण
पाहा कुठे घडली ही घटना
Oct 29, 2020, 07:30 PM ISTसिटी सेंटर मॉलमध्ये आगीचा भडका कायम; आदित्य ठाकरेंची घटनास्थळी भेट
आग विझविताना अग्निशमन दलातील ४ जवान जखमी झाले आहेत.
Oct 24, 2020, 09:12 AM ISTसिटी सेंटर मॉलला भीषण आग; २ अग्निशमन दलाचे कर्मचारी जखमी
आगीत अडकलेल्या ५०० पेक्षा अधिक लोकांची सुटका करण्यात यश मिळालं आहे.
Oct 23, 2020, 10:10 AM ISTआंतराष्ट्रीय बातम्या । लडाख : डेमचोक सेक्टरमध्ये एका चीनी सैनिकाला पकडले
भारतीय सैन्याने लाडाखच्या डेमचोक सेक्टरमध्ये एका चीनी सैनिकाला पकडले.
Oct 20, 2020, 10:14 PM ISTकोविड रूग्णालयात आग, एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
मुलुंडच्या अॅपेक्स रूग्णालयाच्या आगीत एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
Oct 13, 2020, 06:44 AM ISTअमेरिका, स्पेनमधील आगीचे रौद्ररुप, ४० लाखांपेक्षा जास्त एकर भूभाग जळून नष्ट
अमेरिकेतल्या ऑरेगनच्या जंगलात लागलेल्या वणव्यानं आतापर्यंत ३५ अमेरिकन नागरिकांचा बळी घेतला आहे.
Sep 16, 2020, 10:11 AM ISTगुजरात राज्यात कोविड-१९ सेंटर रुग्णालयाला आग, आठ रुग्णांचा मृत्यू
गुजरातमधील अहमदाबादमध्ये असलेल्या कोविड-१९ सेंटरला आग लागल्याने आठ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Aug 6, 2020, 09:16 AM ISTउत्तराखंडच्या जंगलांमध्ये भडकला वणवा; प्रशासन म्हणतं...
वाचा सविस्तर वृत्त....
May 28, 2020, 07:59 AM ISTदक्षिण मुंबईत हॉटेलला मोठी आग, २५ डॉक्टरांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश
दक्षिण मुंबईतील मेट्रो थिएटरजवळ एका हॉटेलमध्ये आग लागली आणि एकच पळापळ झाली.
May 28, 2020, 07:52 AM IST