आगीत होरपळून दोन चिमुकल्या भावंडाचा मृत्यू
आगीत होरपळून दोन चिमुकल्या सख्या भावंडाना आपला जीव गमवावा लागला.
Mar 19, 2020, 12:39 PM ISTआंबोली घाटात कारला अचानक पेट; महिलेचा होरपळून मृत्यू
आंबोली घाटातील मुख्य धबधब्याजवळील घटना
Mar 18, 2020, 09:22 PM ISTलग्नात फटाक्यांमुळे आग; वऱ्हाड्यांच्या गाड्या जळून खाक
लग्नात फटाके फोडणं वऱ्हाडांना चांगलंच महगात पडलंय...
Mar 8, 2020, 09:08 PM ISTमुंबई । जोगेश्वरी परिसरातील एका गोदामाला भीषण आग
मुंबईत जोगेश्वरी परिसरातील एका गोदामाला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात गुरुवारी पहाटे यश आले आहेत. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.
Mar 5, 2020, 09:10 AM ISTजोगेश्वरीतील भीषण आग आटोक्यात
जोगेश्वरी परिसरातील एका गोदामाला भीषण आग लागल्याची घटना आज गुरुवारी पहाटे घडली.
Mar 5, 2020, 08:59 AM ISTअंबरनाथमध्ये बंद पडलेल्या कंपनीच्या परिसरात आग
अज्ञाताकडून आग लावली असल्याची माहिती मिळत आहे.
Feb 21, 2020, 08:07 PM ISTमुंबई | आगीत जीएसटी भवन येथे तिंरगा सुखरुप उतवणारे कुणाल जाधव यांचा सत्कार
मुंबई | आगीत जीएसटी भवन येथे तिंरगा सुखरुप उतवणारे कुणाल जाधव यांचा सत्कार
Feb 20, 2020, 05:10 PM ISTमेट्रोपोलिटन कंपनी आग : मुख्यमंत्र्यांनी आधीच दिला होता इशारा पण..
डोंबिवलीत काल मेट्रोपॉलिटन कंपनीला लागलेली आग अखेर सकाळी विझली
Feb 19, 2020, 10:48 AM ISTआगीच्या विळख्यात ५ हजार क्विंटल कापूस खाक
कापसाच्या गंजीने पेट घेतल्याने आगीने रौद्ररुप धारण केले.
Feb 19, 2020, 08:17 AM ISTडोंबिवली | मेट्रोपॉलिटन कंपनीला आग, फेस २ मधील सर्व कंपन्या बंद
डोंबिवली | मेट्रोपॉलिटन कंपनीला आग, फेस २ मधील सर्व कंपन्या बंद
Feb 18, 2020, 05:30 PM ISTडोंबिवली एमआयडीसीत कंपनीला भीषण आग
अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल
Feb 18, 2020, 03:23 PM ISTमुंबई | माझगाव जीएसटी भवनाच्या नवीन इमारतीला आग
मुंबई | माझगाव जीएसटी भवनाच्या नवीन इमारतीला आग
Feb 18, 2020, 09:35 AM IST