ते दसऱ्याचं नाही तर शिमग्याचं भाषण होतं - चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षणावरुन देखील मुख्यमंत्र्यांवर टीका
Oct 27, 2020, 04:06 PM IST'मातोश्रीची आतली माहिती बाहेर काढली तर महागात पडेल'
नारायण राणेंनी आज पत्रकार परिषद
Oct 26, 2020, 08:25 PM IST'पक्षप्रमुख नव्हे तर बिघडलेल्या मुलाचा भडकलेला बाप बोलला'
आमदार नितेश राणेंची टीका
Oct 26, 2020, 03:35 PM ISTसरकार कधी पडेल हे उद्धव ठाकरेंना कळणारही नाही, आठवलेंचा टोला
आठवलेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
Oct 26, 2020, 12:52 PM ISTमुंबई | उद्धव ठाकरेंचा भाजपवर तुफानी हल्लाबोल
मुंबई | उद्धव ठाकरेंचा भाजपवर तुफानी हल्लाबोल
Oct 25, 2020, 11:40 PM ISTमुंबई | उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपचं उत्तर
मुंबई | उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपचं उत्तर
Oct 25, 2020, 11:20 PM ISTजीएसटी फसल्याची चूक मान्य करून रद्द करा - उद्धव ठाकरे
सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र येण्याचं केलं आवाहन
Oct 25, 2020, 10:29 PM ISTज्येष्ठ नेते विनायक पाटील यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची श्रद्धांजली
ज्येष्ठ नेते विनायक पाटील यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Oct 24, 2020, 05:49 PM ISTकोरोनावरची लस मोफत देणार, नवाब मलिक यांची मोठी घोषणा
कोरोना लस कधी बाजारात येणार हे अद्याप माहीत नाही. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोफत लस उपलब्ध करुन देणार असल्याचे जाहीर केले आहे.
Oct 24, 2020, 04:07 PM ISTराज्य सरकारचा मोठा निर्णय, कोरोनाबाधितांना रेमडेसिविर मिळणार २३६० रुपयांना
कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. मात्र, खासगी रुग्णालयात मिळणाऱ्या औषधउपचाराबाबत राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
Oct 24, 2020, 03:02 PM ISTअपक्ष आमदार गीता जैन शिवसेनेत दाखल
मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Oct 24, 2020, 02:46 PM ISTमुंबईकरांसाठी चांगली बातमी, बेस्ट बस पूर्ण क्षमतेने धावणार
अनलॉक सुरु झाल्यानंतर बेस्टला ५० टक्के वाहतूक करण्याची परवानगी दिली होती. आता बेस्टला पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरु करण्याची परवानगी दिली आहे.
Oct 23, 2020, 08:38 PM ISTभाजपच्या बंडखोर आमदार गीता जैन करणार शिवसेनेत प्रवेश
भाजपच्या बंडखोर आमदार गीता जैन या आता शिवसेनेत प्रवेश करणार आहे.
Oct 23, 2020, 08:17 PM ISTकेंद्र सरकारकडून महाराष्ट्राची आर्थिक कोंडी - मुख्यमंत्री ठाकरे
राज्याच्या हक्काचे पैसे अडवून केंद्र सरकार महाराष्ट्राची आर्थिक कोंडी केल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.
Oct 23, 2020, 05:52 PM ISTकेंद्राच्या निकषापेक्षा शेतकऱ्यांना वाढीव मदत, पाहा जिरायती-बागायतीला किती मदत
राज्यमंत्रीमंडळाची महत्त्वाची बैठक आज वर्षा निवासस्थानी पार पडली. नुकसानग्रस्त पाहाणीचा आज आढावा घेण्यात आला.
Oct 23, 2020, 03:01 PM IST