दुहेरी इन्कम, मुल होऊ न देणं ठरतेय घटस्फोटाचे कारण...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 21, 2016, 09:48 PM ISTफरहान आणि अधुना घेणार घटस्फोट
मुंबई : कतरिना आणि रणबीर ब्रेक-अपच्या बातम्या अजूनही संपत नाहीत, तोपर्यंतच आता बी-टाऊन आता अजून एका घटस्फोटाच्या घटनेने हादरले आहे.
Jan 21, 2016, 07:59 PM ISTवर्षाच्या आतच सलमानची बहिण घटस्फोटाच्या उंबरठ्यावर?
सलमान खानची मानलेली बहिण श्वेता रोहिरा आणि तिचा पती अभिनेता पुलकीत सम्राट हे घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभे असल्याचं समजतंय.
Oct 31, 2015, 09:52 PM ISTइमरानचा दुसऱ्या पत्नीसोबतही 'तलाक'; 10 महिन्यांतच संसार विस्कटला
पाकिस्तानचा माजी क्रिकेटर आणि तहरिक - ए - इंसाफ पक्षाचा प्रमुख इमरान खान याचा दुसरी पत्नी रेहम खान हिच्याशी घटस्फोट झालाय. इमरान-रेहम यांच वैवाहिक जीवन 10 महिन्यांतच संपुष्टात आलंय.
Oct 30, 2015, 04:11 PM IST४ कोटींची लॉटरी लागली आणि बायकोला दिला घटस्फोट
जगात दररोज काय काय ऐकायला मिळेल, त्याचा नेम नाही. आता नविनच गोष्ट ऐकायला मिळतेय. चीनमध्ये एका व्यक्तीला लॉटरी लागली आणि त्याने बायकोलाय घटस्फोट दिलाय.
Sep 15, 2015, 05:06 PM ISTGossip : हृतिकसोबत घटस्फोट घेतल्यानंतर आता सुझान करणार दुसरं लग्न
एका काळी हृतिक-सुझानची जोडी बॉलिवूडमध्ये खूप यशस्वी मानली जात होती. मात्र काळ असा बदलला की १४ वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटाला आता एक वर्ष पूर्ण झालंय. आता सुझान दुसरं लग्न करणार असल्याची चर्चा आहे.
Sep 15, 2015, 12:58 PM ISTलग्नाच्या ५ वर्षांनंतर अभिनेत्री कोंकणा सेन आणि रणवीरचा घटस्फोटाचा निर्णय
अभिनेता हृतिक रोशन आणि सुझानच्या घटस्फोटानंतर आता पुन्हा एक जोडपं घटस्फोट घेतंय. अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा आणि अभिनेता रणवीर शौरी यांनी आपल्या पाच वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलाय.
Sep 14, 2015, 05:30 PM ISTघटस्फोट घेण्यापूर्वी हा विचार जरूर करा...
मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण वाढत चाललं आहे. घटस्फोट घेतल्यानंतर महिलांनाच त्रास होतो असं नाही, तर पुरूषांनाही याचा प्रचंड त्रास होतो.
Sep 2, 2015, 03:11 PM ISTयेथे आई बनल्यावर होतो तरूणीचा विवाह, घटस्फोटापूर्वी हजारवेळा विचार करावा लागतो
भारत हा वैविध्यतेचा देश आहे. या देशात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा आहेत. भारतात असे एक ठिकाण आहे, जिथे लग्नासंबधी एक विचित्र परंपरा आहे. हो पश्चिम बंगालच्या जलपाईगुडीमधील टोटोपडा लोकवस्तीत एक विचित्र लग्न परंपरा आहे.
Aug 18, 2015, 09:57 PM ISTकमावत्या बायकोलाही आता मिळेल पोटगी..
आपल्या पतीपासून वेगळी राहणारी कमावती पत्नीही पोटगीस पात्र असल्याचा निकाल देत कोर्टाने एका पतीची याचिका फेटाळून लावली. या याचिकेत पत्नी गरिब असल्यासच ती पोटगीस पात्र असल्याचे नमूद केले होते.
Jun 25, 2015, 05:23 PM ISTफेसबुक-व्हॉटसअपमुळे हरवतंय 'लव्ह लाईफ'
आज स्मार्टफोन आणि इंटरनेटचा जमाना आहे. पण, या टेक्नॉलॉजिचा कामापुरता वापर न करता बहुतेक लोक आपल्या दिवसातला बहुतेक वेळ फेसबुक आणि व्हॉटसअपवर व्यतीत करतात. पण, यामुळे अशा लोकांची 'लव्ह लाईफ' मात्र तीळ तीळ तुटताना दिसतेय.
Jun 18, 2015, 09:22 PM ISTघटस्फोटानंतर हृतिक-पूजाची वाढतेय जवळीक
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या आपल्या आगामी सिनेमा 'मोहन्जोदडो' या सिनेमासाठी खूपच चर्चेत आहे. पण, याचबरोबर तो आणखीही एका कारणामुळे सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे खेचून घेतोय.
May 29, 2015, 05:23 PM ISTपती-पत्नींमध्ये फेसबुक बनतंय घटस्फोटाचं कारण - रिपोर्ट
सोशल नेटवर्किंग साइट्सचा परिणाम आता खाजगी आयुष्यावर पण पडू लागलाय. त्यामुळं नात्यांमध्ये फूट पडू लागलीय. ब्रिटनमध्ये प्रत्येक सात जणांपैकी एका व्यक्तीच्या घटस्फोटाचं कारण सोशल नेटवर्किंग साइट ठरतंय.
May 6, 2015, 05:47 PM ISTशशांक-तेजश्री घेणार घटस्फोट?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2015, 09:29 PM IST