घटस्फोट

घटस्फोटासाठी मलाईकाने मागितले अरबाजकडे इतके कोटी...

 अभिनेत्री मलाईका अरोरा आणि अरबाज खान यांच्या घटस्फोट प्रकरणाने चाहत्यांना धक्का बसला आहे. आता याचे हे घटस्फोट प्रकरण आता गल्लिच्छ होत आहे. आता त्यात पैशाचा शिरकाव झाला आहे. 

Dec 28, 2016, 07:31 PM IST

रजनीकांतची मुलगी सौंदर्या घटस्फोटाच्या उंबरठ्यावर

यंदाचे वर्ष सेलिब्रिटी जोडप्यांसाठी फारसे चांगले राहिलेले नाही. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचे संसार यावर्षात मोडल्याचे पाहायला मिळालं. 

Dec 25, 2016, 09:09 PM IST

हिमेशच्या सोनियासोबतच्या अफेअरवर पत्नीनं सोडलं मौन

अभिनेता, गायक हिमेश रेशमिया आणि त्याची पत्नी कोमल यांनी आपलं २२ वर्षांचं नातं तोडत घटस्फोटाचा निर्णय घेतलाय. या निर्णयासाठी टीव्ही अभिनेत्री सोनल कपूर हिच्याशी हिमेशचं अफेअर जबाबदार असल्याची चर्चा आहे. यावर अखेर हिमेशच्या पत्नीनं मौन सोडलंय.

Dec 10, 2016, 10:43 AM IST

बॉलिवूडमध्ये आणखीन एक घटस्फोट

बॉलिवूडमध्ये नात्यांतला चढ-उतार तर नेहमीचाच... सुझान-ऋतिक, फरहान अख्तर-अधुना यांच्यानंतर आता आणखी एक जोडपं घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभं आहे.

Dec 8, 2016, 11:32 AM IST

विनामेकअप पत्नीला पाहून त्याने दिला घटस्फोट

लग्नानंतर पहिल्यांदा आपल्या पत्नीला विनामेकअप पाहिल्याने पतीने घटस्फोट दिल्याची घटना दुबईत घडलीये. 

Oct 20, 2016, 09:47 AM IST

पतीला पोटगी देण्याचे कमविणाऱ्या पत्नीला आदेश

घरात सर्व कामे करणाऱ्या पतीला अत्यांत किरकोळ चुकीमुले पेशाने  मुख्याध्यापिका असलेल्या पत्नीने घरातून हाकलून दिले. त्यावर पतीने न्याय हक्कासाठी न्यायालयात धाव घेतली.  विशेष म्हणजे या पतीला दरमहा दोन हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश सोलापूरच्या दिवाणी न्यायालयाने दिला आहे. 

Oct 14, 2016, 06:41 PM IST

पतीला सेक्सला नकार घटस्फोटाला आधार : हायकोर्ट

 पतीला बराच काळ सेक्सला नकार देणे आणि योग्य कारण न देणे ही मानसिक क्रूरता आहे. हे घटस्फोटाचा आधार होऊ शकतो, दिल्ली हायकोर्टाने पत्नीकडून घटस्फोट मागणाऱ्या पतीच्या याचिकेवर हा निकाल सुनावला. 

Oct 12, 2016, 07:15 PM IST

'ब्रॅन्जेलिना' विभक्त होणार!

हॉलीवूडविश्वात ब्रँजेलिना नावाने ओळखली जाणारी अँजेलिना जॉली आणि ब्रॅड पिट ही प्रसिद्ध जोडी लवकरच विभक्त होणार आहे. 

Sep 21, 2016, 11:12 AM IST

...म्हणून रजनीकांतच्या मुलीनं घेतला घटस्फोटाचा निर्णय!

सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या हिनं घेतलेला घटस्फोटाचा निर्णय अत्यंत खाजगी असला तरी त्याबाबत अनेक चर्चांणा उधाण आलंय.

Sep 20, 2016, 11:13 AM IST

मलाइकापासून अरबाज लवकरच घेणार घटस्फोट

आपण आणि मलायका अरोरा लवकरच घटस्फोट घेणार असल्याचं अरबाज खानने एका मुलाखती दरम्यान म्हटलं आहे, यामुळे मलायका आणि अरबाजचच्या घटस्फोटासंदर्भात सुरू असणाऱ्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. 

Aug 17, 2016, 07:58 PM IST

१५ वर्ष वेगळे राहिल्यानंतर सोनम आणि राजीव यांचा घटस्फोट

एका काळातली अभिनेत्री सोनम 'आखिरी अदालत' आणि 'त्रिदेव' सिनेमामध्ये दिसली होती. पण लग्नानंतर ती अचानक या सिनेसृष्टीतून गायबच झाली. मागच्या २५ वर्षापासून ती एक अनोळखी जीवन जगत आहे.

Aug 2, 2016, 11:27 AM IST

शेवटी करिष्मा आणि संजय कपूरचा झाला घटस्फोट

 बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूर आणि संजय कपूर याचा आज अधिकृतरित्या घटस्फोट झाला. मुंबईतील फॅमिली कोर्टात दोघांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दोघे कायदेशीररित्या वेगळे झाले आहेत. 

Jun 13, 2016, 08:33 PM IST

'म्हणून ऋतिकबरोबर घटस्फोट घेतला'

बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि सुझेन खाननं 2014 मध्ये घेतलेल्या घटस्फोटामुळे अनेकांना धक्का बसला होता.

Jun 11, 2016, 10:16 PM IST

शिल्पाशी घटस्फोटासंदर्भात राज कुंद्रानी दिली ही प्रतिक्रिया

बॉलिवूडमधील अनेक जोडप्यांचा घटस्फोट झाल्याच्या बातम्या येत आहेत. रणबीर कपूर आणि कतरीना कैफचा ब्रेकअप, फरहान अख्तर-अधुना यांचा घटस्फोट तर अरबाज खान-मलायका हेदेखील विभक्त झाल्याच्या चर्चा सुरु आहेत. आता शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घटस्फोटाबाबत कुंद्रानेच प्रतिक्रिया दिलेय.

Jun 3, 2016, 01:41 PM IST

हॉट योगगुरू घटस्फोटासाठी पत्नीला देणार गाड्या, बंगले...

प्रसिद्ध हॉटगुरू विक्रम चौधरी आणि त्याची पत्नी राजश्री यांचा घटस्फोट झालाय. गेल्या महिन्यात हा घटस्फोट फायनल झालाय.

Jun 1, 2016, 08:32 PM IST