अखेर हृतिक रोशन - सुझान खानचा घटस्फोट !
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2014, 04:10 PM ISTअखेर हृतिक-सुझानच्या घटस्फोटावर वांद्रे कोर्टाकडून शिक्कामोर्तब
अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खानच्या घटस्फोटाला वांद्रे कोर्टानं कायदेशीर मान्यता दिलीय. दोन मुलांच्या ताब्याबाबत आता सुनावणी सुरू आहे. अखेर त्यांचं १४ वर्षांचं नातं कायदेशीरपणे संपुष्टात आलंय.
Nov 1, 2014, 01:29 PM ISTपत्नीच्या कामेच्छेेच्या अतिरेकामुळं पतीला मिळाला घटस्फोट
तापट वृत्तीची पत्नी आणि तिच्या शारीरिक संबंधांच्या अतिरेकी इच्छेमुळं मुंबईतील कौटुंबिक न्यायालयानं एका तरुणाचा घटस्फोट मंजूर केला आहे. पत्नी कोर्टासमोर हजर न झाल्यानं कोर्टानं पतीचं म्हणणं ग्राह्य धरत या घटस्फोटाला मंजूरी दिली.
Aug 31, 2014, 06:24 PM ISTदुखावलेल्या ऋतिकनं अफवांना फटकारलं...
सुझान रोशननं घटस्फोटासाठी पती ऋतिक रोशनकडे 400 करोड रुपयांची मागणी केल्याच्या बातम्यांना ऋतिकनं अफवा सांगत मीडियाला फटकारलंय.
Jul 31, 2014, 05:18 PM ISTघटस्फोटासाठी ऋतिककडे सुझाननं केली 400 करोडोंची मागणी?
सुझान खान आणि अभिनेता ऋतिक रोशन यांना वेगळं होऊन बराच कालावधी उलटलाय. या दोघांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्जही दिलाय.
Jul 29, 2014, 03:06 PM ISTपत्नीला जीन्स, टी-शर्ट घालण्यास नकार द्याल, तर सावधान!
तुम्ही जर तुमच्या पत्नीला साडीच नेसा, जीन्स-टी-शर्ट घालण्यापासून रोखलं तर खबरदार... त्या एका कारणानं तुमचा घटस्फोट होऊ शकेल. मुंबईतील एका कौटुंबिक न्यायालयानंच याबाबतचा निर्णय दिला आहे. वांद्रे इथल्या एका घटनेवरून कोर्टानं हा निकाल दिलाय.
Jun 29, 2014, 08:58 AM ISTकरिष्मा आणि संजयच्या मदतीला धावला सैफ!
बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूर आणि तिचा नवरा संजय कपूर आता एकमेकांच्या सहमतीनं घटस्फोट घेणार आहे. दोन्ही मुलांच्या कस्टडीसाठी संजयनं केलेला अर्ज आता त्यानं वापस घेतलाय. दोघांनी मुंबईतल्या वांद्रे फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केलाय. कोर्टानं शनिवारी तब्बल 6 तास दोघांसोबत मीटिंग घेतल्यानंतर हा निर्णय त्यांनी घेतला.
Jun 2, 2014, 10:14 AM ISTसात करोड घेऊन करिश्मा सोडणार मुलांचा ताबा?
अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा पती बिझनेसमन संजय कपूर यानं आपल्या दोन मुलांच्या कस्टडीसाठी बांद्रा फॅमिली कोर्टात नवी याचिका दाखल केलीय.
May 20, 2014, 08:29 AM ISTपत्नीनं कार चालवली म्हणून पतीचा घटस्फोट
सौदी अरब देशात कार चालवतांनाचा व्हिडिओ काढून नवऱ्याला सरप्राईज देण्याचा प्रयत्न पत्नीवरच उलटा पडला. कारण तिच्या नवऱ्यानं तिनं देशात महिलांना वाहन चालवण्यावर असलेल्या बंदीचं उल्लंघन केलं म्हणून आणि सामाजिक परंपरा तोडली म्हणून थेट घटस्फोट देण्याचा निर्णय घेतलाय.
May 14, 2014, 04:34 PM ISTघटस्फोटाचा अर्ज आणि सुझान अर्जुनसोबत पार्टीत दंग
सुझान खानने अभिनेता ऋतिक रोशन सोबत घटस्फोटाचा अर्ज दाखल केलाय.
May 5, 2014, 07:45 PM ISTघटस्फोटामुळं एकानं ६ जणांना कारनं चिरडलं
चीनच्या एका दक्षिण-पूर्व शहरात आपल्या घटस्फोटामुळं चिंताग्रस्त असलेल्या एका ३७ वर्षीय व्यक्तीनं विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या एका ग्रृपला आपल्या कारनं उडवलं. यात तीन मुलांसह सहा जणांचा मृत्यू झालाय. तर १३ इतर लोक जखमी झाले आहेत.
Apr 29, 2014, 08:26 AM ISTराहुल महाजन दुसऱ्यांदा घटस्फोटासाठी तयार?
स्वर्गीय भाजप नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन पुन्हा एकदा चर्चेत आलाय... राहुल पुन्हा एकदा चर्चेत येण्याचं कारण आहे त्याची वैवाहिक जीवनातील घडामोडी...
Apr 25, 2014, 05:04 PM ISTयुक्ता मुखीचा कायदेशीर घटस्फोट
माजी विश्व सुंदरी आणि अभिनेत्री युक्ता मुखी आणि प्रिन्स टुली यांचा अखेर घटस्फोट झाला आहे. हे दोघे कायदेशीर विभक्त झाले आहेत. दोघांमध्ये झालेल्या कराराला बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी दिलीय.
Mar 27, 2014, 11:21 AM IST`सुझान`नंतर आई-वडिलांपासूनही विभक्त झाला हृतिक!
सुझानपासून वेगळं झाल्यानंतर अभिनेता हृतिक रोशन याच्या वैयक्तिक जीवनात निर्माण झालेलं वादळ काही शांत होताना दिसत नाहीय. आपल्या मुलांपासून वेगळं राहणाऱ्या हृतिकनं आता स्वत:ला आपल्या मात्या-पित्यापासूनही तोडलंय.
Mar 18, 2014, 12:03 PM ISTसानिया मिर्झा देणार शोएबला घटस्फोट?
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिचा नवरा पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्यात तणाव असल्याचं कळतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सानिया मिर्झा शोएबला घटस्फोट देण्याच्या तयारीत आहे. दोघं मागील अनेक काळापासून एकमेकांना भेटले सुद्धा नाहीयेत.
Mar 14, 2014, 12:06 PM IST