घटस्फोट

'म्हणून ऋतिकबरोबर घटस्फोट घेतला'

बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि सुझेन खाननं 2014 मध्ये घेतलेल्या घटस्फोटामुळे अनेकांना धक्का बसला होता.

Jun 11, 2016, 10:16 PM IST

शिल्पाशी घटस्फोटासंदर्भात राज कुंद्रानी दिली ही प्रतिक्रिया

बॉलिवूडमधील अनेक जोडप्यांचा घटस्फोट झाल्याच्या बातम्या येत आहेत. रणबीर कपूर आणि कतरीना कैफचा ब्रेकअप, फरहान अख्तर-अधुना यांचा घटस्फोट तर अरबाज खान-मलायका हेदेखील विभक्त झाल्याच्या चर्चा सुरु आहेत. आता शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घटस्फोटाबाबत कुंद्रानेच प्रतिक्रिया दिलेय.

Jun 3, 2016, 01:41 PM IST

हॉट योगगुरू घटस्फोटासाठी पत्नीला देणार गाड्या, बंगले...

प्रसिद्ध हॉटगुरू विक्रम चौधरी आणि त्याची पत्नी राजश्री यांचा घटस्फोट झालाय. गेल्या महिन्यात हा घटस्फोट फायनल झालाय.

Jun 1, 2016, 08:32 PM IST

लग्नाच्या पहिल्या रात्री कौमार्य सिद्ध न झाल्याने विवाह मोडला

 लग्नाच्या पहिल्या रात्री पत्नी कौमार्य (व्हर्जिनीटी टेस्ट) सिद्ध करु न शकल्यामुळे अवघ्या ४८ तासात लग्न मोडल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात घडली आहे. यातील गंभीर बाब म्हणजे राज्य सरकारने बेकायदा ठरवलेल्या गावच्या जात पंचायतीने विवाह मोडण्याचा आदेश दिला. 

Jun 1, 2016, 10:22 AM IST

सायंकाळी विवाह, सकाळी घटस्फोट

उत्तर प्रदेशातील बिजनोर जिल्ह्यात सायंकाळी विवाह झाला आणि सकाळी घटस्फोट घेण्यात आला. करोंन्दा पछडू या गावात ही घटना घडली. लग्नाच्या आनंदात हे विरजण एवढ्या लवकर का पडलं, याचं कारण समोर आलं आहे.

May 18, 2016, 08:49 PM IST

मानसी साळवी घेणार घटस्फोट

सेलिब्रेटींच्या घटस्फोट आणि ब्रेक अपच्या बातम्या या वर्षाच्या सुरवातीपासूनच ऐकायला मिळत आहेत. 

May 7, 2016, 06:57 PM IST

'पत्नी माझ्या ड्रिंक्समध्ये गुंगीचं औषध टाकते'

माझी पत्नी अंधश्रद्धेच्या आहारी गेली आहे, ती माझ्या ड्रिंक्समध्ये पावडर टाकते, ज्यामुळे मला दिवसभर गुंगीत असल्यासारखं वाटतं, असा आरोप युनायटेड फॉस्फरस कंपनीचे सीईओ जयदेव श्रॉफ यांनी केला आहे.

 

Apr 17, 2016, 09:08 PM IST

पहिल्या रात्री सेक्स केला नाही म्हणून पत्नी पाहा कोठे पोहोचली...

असे म्हटले जाते की, लग्न केल्यानंतर दोन कुटुंब जोडली जातात त्याचबरोबर दोघांचे मनोमिलन होते, असा विश्वास कायम असतो. मात्र, कर्नाटक उच्च न्यायालयात पती आणि पत्नी दोघांनी एकमेकांविरोधात सेक्स न केल्याचा आरोप करत घटस्फोटासाठी चक्क अर्ज केला.

Apr 16, 2016, 04:06 PM IST

घटस्फोटाच्या बातम्यांवर कुणालचं मजेशीर प्रत्यूत्तर...

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या तुटलेल्या जोडीमध्ये कुणाल खेमू आणि सोहा अली खान या जोडीचंही नाव समोर येत होतं. पण, कुणालनं मात्र या चर्चांना आपल्या शब्दात मजेशीर उत्तर दिलंय. 

Apr 16, 2016, 03:32 PM IST

भाजपला मत दिलं म्हणून घटस्फोट

आसाममध्ये विधानसभा निवडणुका सुरु आहेत, पण या निवडणुकांच्या दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Apr 15, 2016, 09:07 PM IST

सोहा - कुणाल वेगळं व्हायचा विचार करतायत?

बॉलीवूडमध्ये आता ब्रेकअप आणि घटस्फोट इतक्यांचा सिलसिला सुरुच आहे. नुकत्या झालेल्या फरहान - अधुना, रणबीर - कतरिना, हृतिक - सुझान, हृतिक - कंगना या जोड्या तुटल्यानंतर आता आणखी एक जोडी वेगळं होण्याच्या विचारावर येऊन धडकलीय. ही जोडी म्हणजे अभिनेता कुणाल खेमू आणि अभिनेत्री सोहा अली खान...

Apr 15, 2016, 11:19 AM IST

संजयच्या वडिलांचं मुंबईतलं घर करिश्माच्या नावावर

अखेर अभिनेत्री करिश्मा कपूर आणि तिचा पती संजय कपूर यांच्या घटस्फोटाचा वाद मिटलाय. काही अटींसहीत दोघांनी सहसमतीनं एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय अखेर घेतलाय. 

Apr 8, 2016, 04:45 PM IST

"नवऱ्याला 'जाडा हत्ती' म्हणणे हे कारण घटस्फोटासाठी पुरेसे"

नवी दिल्ली : महिलांनो तुमच्या जाड्या आणि पोट सुटलेल्या पतीला तुम्ही जर रागाच्या भरात काही बोलाल तर सावधान! कारण, आपल्या पोट सुटलेल्या आणि स्थूल पतीला त्याच्या पत्नीने 'मोटा हाथी' म्हटल्याने दिल्ली उच्च न्यायालयाने एका दाम्पत्याला घटस्फोट घेण्यास परवानगी दिली आहे. 

Mar 27, 2016, 10:06 AM IST

कपूर खानदानाची मुलगी-सून झाली 'कंगाल'!

गेल्या काही दिवसांपासून कपूर खानदानाची मोठी मुलगी (रणधीर कपूर यांची मुलगी) आणि सून (संजय कपूरची पत्नी) करिष्मा कपूर अडचणीत आहे. 

Mar 22, 2016, 01:53 PM IST

करिश्माच्या घटस्फोटावर बोलली करिना

बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांनी घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतला.

Mar 13, 2016, 10:32 PM IST