करिश्मा कपूर पुन्हा लग्न करणार?
गेल्या कित्येक वर्षांपासून करिश्मा कपूर चित्रपटांपासून लांब असली तरी तिच्याबद्दल चर्चा मात्र आजही होत आहे.
Nov 8, 2017, 10:44 PM IST...तर घटस्फोटासाठी ६ महिने वाट बघण्याची गरज नाही
यापुढे हिंदू दाम्पत्यांना घटस्फोटाआधी ६ महिने विभक्त राहण्याची अट शिथील करण्याचा अधिकार न्यायालयांना मिळणार आहे.
Sep 13, 2017, 05:41 PM ISTआमीर खान पत्नीला देणार घटस्फोट, द्यावी लागणार अर्धी प्रॉपर्टी
जगप्रसिद्ध बॉक्सर आमीर खान पत्नीला घटस्फोट देणार आहे. त्यानंतर त्याला त्याच्या संपत्तीमधील निम्मी रक्कम आपल्या पत्नीला द्यावी लागणार आहे.
Sep 4, 2017, 01:19 PM IST‘हे’ गाणं गाऊन पतीने टाळला घटस्फोट
अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींमुळे पती-पत्नीच्या सुखी संसारात मिठाचा खडा पडतो. संसार म्हटला की, भांड्याला भांडं लागतंच. मात्र, कधी कधी रागाच्या भरात काही लोक कशाचाही विचार न करता मोठा निर्णय घेतात.
Aug 28, 2017, 11:17 AM ISTघटस्फोटाचा निर्णय अँजेलिनानं घेतला मागे
हॉलीवूड अभिनेत्री अँजेलिना जॉलीनं ब्रॅड पिटसोबत घटस्फोट घ्यायचा निर्णय मागे घेतला आहे.
Aug 10, 2017, 09:41 PM ISTरजनीकांतच्या मुलीच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब
सौंदर्या रजनीकांत आणि आर अश्विन यांच्या घटस्फोटावर अखेर शिक्कामोर्तब झालाय. सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या हिनं गेल्या वर्षी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.
Jul 6, 2017, 06:19 PM IST२२ वर्षांच्या संसारानंतर हिमेश-कोमलचा घटस्फोट
बॉलिवूडमधून अफेअर्स आणि घटस्फोटाच्या बातम्या येतच राहतात... पण, आता मात्र तब्बल २२ वर्ष एकमेकांची साथ दिल्यानंतर एक जोडपं विभक्त होतंय.
Jun 7, 2017, 08:36 PM ISTअमृता आई-बहिणीवरून सतत शिव्या द्यायची - सैफ अली खान
अभिनेता सैफ अली खानचा एक जुनी मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतेय. २००५ साली सैफनं 'द टेलीग्राफ'ला ही मुलाखत दिली होती.
May 24, 2017, 03:50 PM IST'गरज पडली तर मुस्लीम समाजासाठी घटस्फोटाचा नवीन कायदा करू'
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या ट्रिपल तलाकच्या वैधतेबाबतच्या सुनावणीत आज सरकारच्या वतीनं एटर्नी जनरलनी अत्यंत महत्वाचा य़ुक्तीवाद केला. गरज पडली, तर मुस्लिम समाजासाठी घटस्फोटाचा नवीन कायदा करू असं अॅटर्नी जनरलनी कोर्टात सांगितलं.
May 15, 2017, 01:55 PM ISTअरबाज-मलायकाचा कायदेशीर काडीमोड...
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान हे आज कायदेशीर दृष्ट्या विभक्त झाले आहेत. आज मुंबईतील वांद्रे कोर्टाने त्यांच्या घटस्फोटाला मंजूरी दिली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यांसंबंधी असलेली ओढाताण आता संपली आहे.
May 11, 2017, 09:32 PM ISTघटस्फोट घेताना पोटगीपोटी दाखल पगाराच्या 25 टक्के रक्कम देणे बंधनकारक!
घटस्फोटीत स्त्रियांना पुरुषाने पोटगीपोटी त्याच्या मासिक उत्पन्नाच्या 25 टक्के रक्कम देणे न्याय असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
Apr 21, 2017, 09:53 AM ISTसंजयच्या लग्नानंतर करिश्माही देणार आनंदाची बातमी...
नुकतंच अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा एकेकाळचा पती संजय कपूर यानं आपल्या गर्लफ्रेंड प्रिया सचदेव हिच्याशी विवाह केल्याची बातमी आली. यानंतर आता करिश्माही लवकरच पुन्हा एकदा विवाहबंदनात अडकणार असल्याचं समजतंय.
Apr 15, 2017, 05:17 PM ISTमहिलांना विवाहानंतर पासपोर्टवर नाव बदलण्याची गरज नाही - पंतप्रधान
परदेशात जाण्यासाठी उत्सुक असलेल्या महिलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खुशखबर दिलीय. कोणत्याही विवाहीत महिलेला यापुढे पासपोर्ट काढण्यासाठी विवाह किंवा घटस्फोटाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असं प्रंतप्रधानांनी जाहीर केलंय.
Apr 13, 2017, 09:27 PM ISTअभिनेत्री वीणा मलिकनं घेतला घटस्फोट
पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकनं पती असद बशीर खान खट्टकशी घटस्फोट घेतला आहे.
Mar 11, 2017, 07:37 PM ISTसुझानसोबत पुन्हा संसार थाटण्यावर हृतिक म्हणतो...
हृतिक रोशन म्हणतोय, सध्या तरी मी एकटाच बरा आहे. सुझान खानशी घटस्फोट झाल्यानंतर ह्रतिक सध्या एकटाच रहातोय. त्यामुळे सुझान आणि ह्रतिकमधील या दुराव्याची चर्चा इंडस्ट्रीत अधूनमधून होत असते. ह्रतिक पुन्हा लग्न करणार का अशीही बातमी अधूनमधून चर्चेला येत असते...मात्र ह्रतिकला या सगळ्याबाबत काय वाटतं पाहूया..
Jan 19, 2017, 05:23 PM IST