घटस्फोट

लग्न करुन नन बनलेल्या मॉडेल सोफियाचा वर्षभरात घटस्फोट

आपला नवरा सैतान आणि चोर असल्याचे तिने सांगितले. 

Apr 30, 2018, 05:16 PM IST

WWE:...म्हणून सुपरस्टार जॉन सीनाने दिला पहिल्या पत्नीला घटस्फोट

 २००९मध्ये जॉन सीनाने एलिजाबेथ हॉबरडेऊसोबत लग्न केले होते. एलिजाबेथ ही सीनासोबत एकाच वर्गात शिकत होती. लग्नानंतर सीनाने तीनच वर्षात पत्नीला घटस्फोट दिला.

Mar 29, 2018, 10:33 PM IST

विकृत पती: मोजतो चपातीची गोलाई, पत्नीकडून Excel शीटमध्ये मागतो दिवसाच्या कामाचा रिपोर्ट

गेली अनेक वर्षे पत्नीवर ही नियमावली पाळण्याचे बंधन आहे आणि हे नियम तीसुद्धा पाळत आली आहे. मात्र, आता प्रकरण अगदीच असहय्य झाल्याने महिला बंडाच्या पवित्र्यात आहे.

Mar 27, 2018, 09:39 PM IST

घटस्फोटनंतर दृतिक आणि सुझान पुन्हा एकत्र येणार

पाहुया नेमकं काय झालं सुझान आणि हृतिकच्या आयुष्यात.

Mar 19, 2018, 10:15 PM IST

ज्युनिअर ट्रम्पच्या पत्नीला हवाय घटस्फोट, कोर्टात अर्ज केला दाखल

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सूनेनं पतीपासून घटस्फोट मिळण्यासाठी अर्ज केलाय.

Mar 16, 2018, 11:09 AM IST

Roadies फेम रघु रामनं हटके अंदाजात जाहीर केला घटस्फोट

घटस्फोट... एखाद्या नात्याचा अंत... अनेक जोडप्यांसाठी दु:खद आणि त्रासदायक असतो. परंतु, एमटीव्ही च्या रोडीजमध्ये जज म्हणून दिसणाऱ्या रघु राम आणि त्याच्या पत्नीसाठी मात्र घटस्फोट तितकासा त्रासदायक नाही, असंच त्यांच्या पोस्टवरून दिसतंय. 

Jan 31, 2018, 03:35 PM IST

घटस्फोटानंतर वडिलांसोबत दिसले करिश्मा कपूरची मुलं

पतीसोबत घटस्फोट झाल्यानंतर करिश्मा कपूर मुलगी आणि मुलाची जबाबदारी सांभाळत आहे. पण नेहमी ही मुलं आपल्या वडिलांना भेटण्यासाठी येतात.

Jan 19, 2018, 11:14 AM IST

प्रसिद्ध सितारवादक अनुष्का शंकरचा घटस्फोट

सितार वादक पंडित रविशंकर यांची मुलगी अनुष्का शंकर. 

Jan 16, 2018, 11:09 PM IST

पतीसोबत घटस्फोट घेऊन सई ताम्हणकर पुन्हा प्रेमात

2018 हे वर्ष सईसाठी वेगळं ठरलं आहे. 

Jan 8, 2018, 10:06 PM IST

घटस्फोट घेतला तरी मुलगी समायरावर का होणार नाही परिणाम

हिंदी मालिकांमधील लोकप्रिय कलाकार जुही परमार आणि सचिन श्रॉफ यांच्यातील घटस्फोट सर्वांनाच धक्कादायक आहे. 

Jan 3, 2018, 08:05 PM IST

जुही परमार आणि सचिन श्रॉफ घेणार घटस्फोट

  छोट्या पडद्यावरील आणखी एक लोकप्रिय जोडी घटस्फोट घेत आहे. 

Dec 29, 2017, 05:44 PM IST

गोविंदाला या एक्ट्रेसशी झाले प्रेम, घटस्फोट होता होता वाचला

अशी एक कहाणी सुरू झाली ज्यामूळे त्याचा घटस्फोट होणार होता.

Dec 21, 2017, 01:33 PM IST

पुणे । घटस्फोटांच्या प्रमाणात वाढ, मुलींची प्रतिक्रिया

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 22, 2017, 11:35 PM IST

मुंबई । भारतात घटस्फोटांचे प्रमाण का वाढत आहे?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 22, 2017, 11:24 PM IST

'नो मिन्स नो' असं ठणकावून सांगणारी भारतातली पहिला महिला!

आज तुम्ही गुगलच्या होमपेजवर लॉग ऑन केलंत, तर त्याचं डुडल पाहून नक्कीच तुम्हाला कुतूहल निर्माण होईल... तर आजच्या या डुडलमध्ये दिसणारी महिला आहे डॉ. रखमाबाई राऊत... आज त्यांची १५३ वी जयंती... ज्या काळात बाईच्या तोंडून शब्दही बाहेर पडणं कठीण होतं, त्या काळात हिनं एक मोठ्ठा उठाव केला. भारतातली ती पहिली महिला प्रॅक्टिसिंग डॉक्टर... आणि घटस्फोट घेणारी ती पहिली महिला... नो मिन्स नो हे तिनं १८८० सालीच निक्षून सांगितलं होतं.

Nov 22, 2017, 04:39 PM IST