देशव्यापी संप

Farmer's Protest : देशव्यापी संपासह केंद्र सरकारच्या कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन

केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याच्या (Agricultural law) विरोधात पंजाब आणि हरियाणा येथून मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीत येत आहेत.  

Nov 26, 2020, 08:03 AM IST

कामगार संघटनांचा देशव्यापी संप; शिवसेनेसह डाव्यांचा पाठिंबा

 मोदी सरकारच्या कामगारविरोधी आणि जनविरोधी धोरणांच्या विरोधात  देशव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे.  

Jan 3, 2020, 10:12 PM IST

सार्वजनिक क्षेत्रातील बँकाचा देशव्यापी संप

खाजगी बँकांचे कामकाज सुरू

 

Oct 22, 2019, 10:59 AM IST

हल्ल्याच्या निषेधार्थ डॉक्टरांची देशव्यापी संपाची हाक

कोलकात्यामध्ये डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ डॉक्टरांनी सोमवारी देशव्यापी संपाची हाक दिली आहे.

Jun 15, 2019, 06:44 PM IST

नवी दिल्ली | मालवाहतुदार आजपासून देशव्यापी संपावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 18, 2018, 08:08 AM IST

आज बॅंका संपावर, 'या' बॅंक असतील सुरू

सरकार या बॅंकांना अधीकच खड्ड्यात घालू पाहत आहे अशी भावना या संपकऱ्यांमध्ये आहे. 

Aug 22, 2017, 09:34 AM IST

बँकांची कामे सोमवारीच आटोपून घ्या नाहीतर...

जर तुमची काही बँकेची कामे असतील तर ती उद्याच आटोपून घ्या. कारण मंगळवारी संपामुळे बँका बंद असणार आहेत. 

Aug 20, 2017, 11:17 PM IST

२२ ऑगस्टला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप

२२ ऑगस्टला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप

Aug 9, 2017, 10:30 PM IST

कामगार संघटनांचा आज देशव्यापी संप

विविध कामगार संघटनांनी आज देशव्यापी संप पुकारला आहे. देशातील प्रमुख ११ कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपातून महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने यातून माघार घेतली आहे.

Sep 2, 2016, 08:00 AM IST

कामगारांचा देशव्यापी संप, सर्वसामान्य वेठिला

कामगारांचा देशव्यापी संप, सर्वसामान्य वेठिला

Sep 2, 2015, 02:56 PM IST

कोळसा कामगारांचा देशव्यापी संप; उत्खननाचं काम ठप्प

कोळसा कामगारांचा देशव्यापी संप; उत्खननाचं काम ठप्प

Sep 2, 2015, 02:54 PM IST

कामगार संघटनांचा 'भारत बंद'; मुंबई सुरूच!

कामगार संघटनांनी आजपासून दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारलाय. परंतू, बेस्ट बस, एसटी, रिक्षा, टॅक्सी सेवा सुरू राहणार आहेत तसंच अत्यावश्यक सेवांवरही परिणाम होणार नाही. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय.

Feb 20, 2013, 07:56 AM IST

कामगार संघटनांचा देशव्यापी संप

सातत्याने महागाईत होणाऱ्या बाढीला रोखण्यास केंद्राला आलेले अपयश आणि कामगार विरोधी सरकारचे धोरण याच्याविरोधात आबाज उठविण्यासाठी देशभरातील कामगार संघटनांनी २८ फेब्रुवारीला संपाचे हत्यार उपसले आहे.

Feb 24, 2012, 09:08 AM IST