पंकजा मुंडे

पंकजा.... गोपीनाथ मुंडेंची छबी!

‘मी गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा... त्यांची छबी’ असं म्हणणाऱ्या पंकजा मुंडे यंदा दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत उतरतायत... महत्त्वाचं म्हणजे, गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर बीड मतदार संघातून निवडणूक लढवून केंद्रात जाण्याची मिळणारी संधी बाजुला सारून पंकजा यांनी विधानसभेच्या रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय. तर गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर रिकाम्या झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीद्वारे पंकजाची लहान बहिण प्रीतम मुंडे – खाडे आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात करत आहेत.

Oct 2, 2014, 04:45 PM IST

प्रितम, पंकजा मुंडेंच्या विरोधात शिवसेनेची उमेदवारी नाही

गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्याची आमचे पारिवारिक संबंध होते, आणि यानंतरही आपण हे संबंध कायम ठेवणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Sep 28, 2014, 10:40 AM IST

पंकजा मुंडे विधानसभेच्या तर प्रीतम लोकसभेच्या रणांगणात

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेवर त्यांच्या कुटुंबाचाच हक्क आहे, असं म्हणणाऱ्या पंकजा मुंडे यांनी अखेर विधानसभेची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय.

Sep 24, 2014, 08:08 PM IST

पंकजा मुंडे यांच्या संघर्षयात्रेचा आज समारोप

पंकजा मुंडे यांच्या संघर्षयात्रेचा आज समारोप

Sep 18, 2014, 08:16 AM IST

'खडसेंनी जागा दिली तर पंकजा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री'

पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होतील,  असं वक्तव्य भाजप नेते विनोद तावडे यांनी केलंय. ते जळगाव जिल्यातील चाळीसगाव इथं झालेल्या एका जाहीर सभेत बोलत होते.  

Sep 13, 2014, 10:39 AM IST