पाकिस्तान

पाकिस्तानची बोंब; भारताचे पाडले दोन ड्रोन

पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये भारताचे दोन ड्रोन पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. काश्मीरमधील भीमबीर येथे दोन ड्रोन टेहळणी करत असल्याचा आरोप पाकिस्तानचा आहे, तर भारतीय सैन्याने असे कोणतेही ड्रोन पाकिस्तानमध्ये पाठवले नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

Jul 15, 2015, 10:02 PM IST

मनसेला पाकिस्तानचे वावडे, सलमानचा मात्र पुळका

मनसेला पाकिस्तानचे वावडे, सलमानचा मात्र पुळका

Jul 15, 2015, 11:16 AM IST

पाकिस्तानात 'बजरंगी भाईजान'चा हा सीन दाखवणार नाहीत?

पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाने सलमान खानचा नवा सिनेमा 'बजरंगी भाईजान'ला पाकिस्तानात रिलीज करण्याची परवानगी दिली आहे. मात्र काश्मीरशी संबंधित काही वाक्य हटवण्यात आल्यानंतरच, हा सिनेमा पाकिस्तानात रिलीज होणार आहे. ईदच्या दिवशी १७ जुलै रोजी हा सिनेमा जगभरात रिलीज होणार आहे.

Jul 14, 2015, 08:20 PM IST

पाकिस्तानची पुन्हा पलटी, लक्वीच्या आवाजाचे नमुने घेणार नाही!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटीत २६/११ चा गुन्हेगार झकी उर रहमान लक्वी याच्या आवाजाचे नमुने देण्याचं कबूल केलंय. पण लक्वीच्या वकिलांनी मात्र नवाज शरीफ यांच्या आश्वासनाला छेद दिलाय.

Jul 13, 2015, 09:15 AM IST

पाकिस्तानची भारतावर चीनी कॅमेऱ्यातून नजर

एकीकडे भारत-पाक संबंध सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र राजस्थानला जोडलेल्या भारतीय सिमेवर पाकिस्तानने चीनी कॅमरे लावून हेरगिरी करत आहेत.

Jul 11, 2015, 06:07 PM IST

२६/११ च्या हल्ल्यातील आरोपींच्या आवाजाचे नमुने देण्यास पाकिस्तान राजी

२६/११ च्या हल्ल्यातील आरोपींच्या आवाजाचे नमुने देण्यास पाकिस्तान राजी

Jul 11, 2015, 10:11 AM IST

पाकिस्तानच्या भूमिकेबाबत मोदींवर ठाकरेंची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जनतेला मोठ्या अपेक्षा होत्या. पण तेही मागच्या सरकारप्रमाणेच पाकिस्तान बरोबर संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

Jul 10, 2015, 07:59 PM IST

२६/११ च्या हल्ल्यातील आरोपींच्या आवाजाचे नमुने देण्यास पाकिस्तान राजी

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आरोपींच्या आवाजाचे नमुने देण्यास पाकिस्तान अखेर तयार झालाय. 

Jul 10, 2015, 01:49 PM IST

मोदी-शरीफ चर्चा संपली; २०१६ मध्ये मोदी पाकिस्तानात जाणार!

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची आज वर्षभराहून अधिक काळानंतर प्रथमच भेट घेतली. 

Jul 10, 2015, 12:13 PM IST

भारत-पाकचे पंतप्रधान रशियात घेणार एकमेकांची भेट

भारत-पाकचे पंतप्रधान रशियात घेणार एकमेकांची भेट 

Jul 10, 2015, 10:44 AM IST

ना'पाक'कडून सीमेवर गोळीबार! एक जवान शहीद

काश्मीर सीमेवर पाकिस्तानकडून गुरुवारी रात्री उशीरा गोळीबार करण्यात आलाय. 

Jul 10, 2015, 10:01 AM IST

भारत-पाकचे पंतप्रधान रशियात घेणार एकमेकांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची आज वर्षभराहून अधिक काळानंतर प्रथमच भेट होणार आहे. अगदी काही मिनिटांतच दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.

Jul 10, 2015, 09:48 AM IST

पाकिस्तान धमकी : भारत सीमांचे रक्षण करण्यास सक्षम - संरक्षण मंत्री पर्रिकर

पाकिस्ताने अणू बॉम्बचा वेळप्रसंगी वापर केला जाईल, अशी धमकी दिली होती. याला भारताने चोख उत्तर दिलेय. भारत आपल्या सीमांचे रक्षण करण्यास सक्षम आहे, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर म्हणालेत.

Jul 9, 2015, 03:21 PM IST