भारत

संकटात मदत करणारा झायमॅन भारतातही

हॉलिवूडपटातील सुपरमँन, स्पायडरमँन ज्याप्रमाणे संकटात असणा-यांच्या मदतीला धावतात. त्याप्रमाणेच भारतातही आता झायमँन आला आहे. जो संकटात असणाऱ्या प्रत्येकाच्या मदतीसाठी येणाराय. कोण आहे हा झायमँन?

Dec 19, 2014, 10:28 PM IST

भारताच्या दबावानंतर, जेलमध्येच राहणार २६/११ चा मास्टरमाईंड

दहशवाद संपवण्याची भाषा करणाऱ्या पाकिस्ताननं लखवीला जामीन देऊन दुटप्पी भूमिका स्वीकारली होती. पेशावर हल्ल्यानंतरही हे पाऊल उचलणाऱ्या पाकिस्तानवर भारतानं टाकलेल्या दबावाचा परिणाम दिसून आलाय.  

Dec 19, 2014, 01:22 PM IST

GSLV मार्क 3 या प्रक्षेपकाची आज पहिली चाचणी

नव्या हनुमान उड़ीसाठी इस्रो सज्ज झालीय. संपूर्णत: नव्या आकाराचे GSLV मार्क 3 या प्रक्षेपकाची पहिली चाचणी आज घेतली जाणार आहे. 

Dec 18, 2014, 09:12 AM IST

ऑस्ट्रेलिया, पाकिस्ताननंतर आता भारत दहशतवाद्यांच्या रडारवर

गुडगाव इथं तीन ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळातेय. हुडा सिटी मेट्रो स्टेशन, डीएलएफ व्यापारी केंद्र आणि सुशांत सेंटरमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती आहे. हा परिसर रिकामा करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.

Dec 17, 2014, 06:01 PM IST

पेशावर शाळा हल्ला : संसदेमध्ये श्रद्धांजली

पाकिस्तानमधील पेशावर शाळेत अतिरेक्यांनी हल्ला केल्यानंतर जानेवारीच्या अखेरपर्यंत देशात अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, पेशावरमध्ये बळी गेलेल्या विद्यार्थ्यांना आज संसदेमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Dec 17, 2014, 02:40 PM IST

पाकिस्तानातील हल्ल्यानंतर भारतात हायअलर्ट जारी

पाकिस्तानातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात हायअलर्ट जारी करण्यात आले आहे. तर पाकिस्तानातील या घटनेनं अनेक प्रश्न उपस्थित झालेत. भारतात या घटनेची पुनरावृत्ती होई शकते का? भारतानं काय काळजी घ्यावी याचा आढावा घेणारा रिपोर्ट.

Dec 17, 2014, 09:54 AM IST

स्कोअरकार्ड : भारत Vs ऑस्ट्रेलिया (दुसरी टेस्ट)

भारत Vs ऑस्ट्रेलिया (दुसरी टेस्ट)

Dec 17, 2014, 06:58 AM IST

काळ्या पैशांच्या यादीत भारत तिसरा

भारतात मागील अनेक दिवसांपासून काळ्या पैशांचा मुद्दा गाजतोय, मात्र भारत हा काळ्या पैशात जगात तिसरा असल्याचं एका संस्थेनं म्हटलं आहे.

Dec 16, 2014, 07:23 PM IST

गुगलने दाखवला भारताचा चुकीचा नकाशा

सर्वे इंडिया नुसार जगातील सर्वात मोठे इंजिन म्हणून ज्याची ओळख आहे ते 'गुगल'. या गुगलवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. 

Dec 15, 2014, 08:38 PM IST

भारत वि. ऑस्ट्रेलिया : विराटची कॅप्टन इनिंग अपयशी

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु असलेल्या चार टेस्ट मॅचच्या सीरिजमधल्या पहिल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं भारतला ४८ रन्सनं हरवलंय. 

Dec 13, 2014, 01:24 PM IST

रशिया - भारत नवे करार पर्व, रशिया उभारणार १२ अणुभट्टय़ा

 भारताचा पारंपरिक मित्र रशियाने २० करारांवर सह्या केल्या आहेत. भारत रशियाच्या मदतीने १२ अणुभट्ट्या बांधणार आहे.

Dec 12, 2014, 04:25 PM IST