'संत-पुरुषांच्या कबरीजवळ महिलांनी जाणं हे घोर पाप'
'महिलांचं मुस्लीम संत पुरुषांच्या कबरीजवळ जाणं हे घोर पाप आहे' असं धक्कादायक मत आज 'हाजीअली ट्रस्ट'नं मुंबई हायकोर्टात नोंदवलंय.
Oct 20, 2015, 07:32 PM ISTमुंबई लोकलमध्ये महिलांचा गरबा डान्स
मुंबईकरांना आयुष्यात अनेक गोष्टी करायच्या असतात, पण त्यांना वेळ फारच कमी पडतो.
Oct 20, 2015, 02:33 PM ISTमुंबई : हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2015, 01:17 PM ISTनंदुरबार : महिलांसाठी हायटेक मोर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2015, 12:38 PM ISTVIDEO : घरगुती हिंसाचार केवळ महिलांवरच होतो का?
आपल्या आजुबाजुला अनेकदा घरगुती हिंसाचार होताना आपण पाहत असतो... पण, बहुतेकदा लोक असा हिंसाचार थांबवण्याचा प्रयत्न न करता केवळ बघ्याची भूमिका घेतात.
Oct 17, 2015, 08:00 PM ISTमहिलेचे अल्पवयीन तरुणावर लैंगिक अत्याचार; पोलिसांनी केली अटक
मध्यप्रदेशच्या राजगड जिल्ह्यातील एका महिलेनं एका तरुणावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. आरोपी महिलेला अटक करण्यात आलीय.
Oct 17, 2015, 05:03 PM ISTरेल्वेमध्येही रंगतोय महिलांचा गरबा - दांडिया
रेल्वेमध्येही रंगतोय महिलांचा गरबा - दांडिया
Oct 15, 2015, 07:39 PM ISTव्हाट्सअॅप, फेसबूकसाठी तिने केली आत्महत्या
व्हाट्सअॅप आणि फेसबूकचा सातत्याने वापर करणाऱ्या पत्नीला पतीने ओरडा भरला. पती रागवल्याने ही नवविवाहिता खूप दु:खी झाली. तिने कौनदमपालयम परिसरातील आपल्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.
Oct 14, 2015, 12:06 PM ISTतिच्या मृत्यूला जबाबदार कोण? पाहा पुण्यात काय घडलं
बिया काळे... वय वर्ष २०... झाडाच्या फांदीला गळफास लावून तिनं आपलं आयुष्य संपवलं. आता तिच्या या मृत्यूला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
Oct 13, 2015, 06:21 PM ISTरियाधमध्ये मालकानं भारतीय महिलेचे हात छाटले
रियाधमध्ये मालकानं भारतीय महिलेचे हात छाटले
Oct 9, 2015, 02:39 PM ISTपगार मागितला म्हणून सौदी मालकानं तिचा हातच कापून टाकला
सौदी अरबच्या एका मालकानं आपल्या भारतीय नोकर महिलेचे हात कापून टाकल्याची क्रूर घटना उघड झालीय. भारत सरकारनंही या घटनेची तातडीनं दखल घेतलीय.
Oct 9, 2015, 12:55 PM ISTVideo : न्याय मागणाऱ्या महिलेला पोलिसांनी विर्वस्त्र करुन केली मारहाण
ग्रेटर नोएडा येथे एक धक्कादायक घटना घडली. न्याय मागणाऱ्याच महिलेला पोलिसांनी विर्वस्त्र करुन मारहाण केली. पीडित कुटुंब लुटीच्या घटनेबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र, पोलिसांनी कारवाई करण्यास नकार दिला. दरम्यान, महिला पोलीस नसताना संपूर्ण कुटुंबाला विवस्त्र केले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.
Oct 8, 2015, 09:52 PM ISTसेक्सनंतर कसं वाटतं महिलांना?
एका नव्या अभ्यासात निष्कर्ष समोर आला आहे की संभोगानंतर अनेक महिला पोस्टक्वाइटल डायसफोरिया (पीसीडी) म्हणजे पोस्ट सेक्स उदासपणाचा अनुभव करतात. त्या महिलांमध्ये डिप्रेशन, चिंता, व्याकुळता, आक्रमता आणि खिन्नता पाहायला मिळते.
Oct 6, 2015, 04:07 PM IST...जेव्हा महिला पोलीसही ठरते सामूहिक बलात्काराची शिकार
उत्तरप्रदेशमध्ये इटाहून झाशीला ड्युटीवर गेलेल्या महिला कॉन्स्टेबलही सामूहिक बलात्काराची शिकार ठरल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलंय.
Oct 6, 2015, 03:36 PM ISTमहिलांच्या सतर्कतेनं मुलांना पळवणारी परभणीतील टोळी जेरबंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2015, 12:23 PM IST