दिवसाढवळ्या नवविवाहितेची निघृण हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 8, 2015, 10:45 AM ISTहार्मोन थेरेपीद्वारे मॅनोपॉजनंतरच्या आजारांवर उपाय
मॅनोपॉज (मासिक पाळी बंद होणं) ही एक नैसर्गिक क्रिया आहे. ज्यापासून दूर पळता येत नाही. मात्र त्याच्याशी निगडित आजारांपासून बचाव करत आपण आरोग्यपूर्ण आयुष्य जगू शकता. अशात हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी खूप उपयुक्त ठरते.
May 5, 2015, 03:05 PM ISTरात्री महिला आणि सकाळी पुरूषांना हवा असतो सेक्स
महिला आणि पुरूषांच्या सेक्सची इच्छा जागृत होण्याची वेग-वेगळी वेळ असते. एका सर्वेक्षणात ही गोष्ट समोर आली आहे. महिलांनना झोपण्यापूर्वी रात्री ११.२१ वाजण्याच्या सुमारास यौन संबंध बनविण्याची इच्छा होते. तसेच पुरूषांना सकाळी ७ वाजून ५४ मिनिटांच्या आसपास यौन संबंध ठेवण्याची इच्छा होते.
Apr 30, 2015, 08:47 PM ISTचर्चा - स्वामी नारायण मंदिरात महिलांचा अपमान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 30, 2015, 08:34 PM ISTस्वामी नारायण मंदिरात महिलांचा घोर अपमान
एकीकडं गोहत्या बंदी केल्याबद्दल सरकारची पाठ थोपटणारी मंडळी, महिलांना मात्र कशी अपमानास्पद वागणूक देतात, याचा साक्षात्कार आज पाहायला मिळाला. मुंबईसारख्या शहरातही महिला-पुरूष भेदाभेद होतो.
Apr 30, 2015, 07:35 PM ISTराजपूरला चक्रिवादळाचा तडाखा; घरांची पडझड, एका महिलेचा बळी
पश्चिम किनारपट्टीवर आलेल्या वादळी वाऱ्याने रत्नागिरीला अक्षरशः झोडपून काढले. या चक्रिवादळानं एक महिला ठार झाली तर तीन लहान मुले जखमी झाली. राजापूर तालुक्यात साडे तीन कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. सोमवारी मध्यरात्री सुटलेल्या सोसाट्याच्या वा-यानं काही कालावधीतच होत्याचं नव्हतं केलं.
Apr 29, 2015, 10:58 AM ISTदुर्देवी: आंब्याने घेतला महिलेचा जीव
फळांचा राजा आंब्याचा मोह लहाण असो किंवा मोठी व्यक्ती कोणालाच आवरत नाही. आंब्याचा हाच मोह एका महिलेच्या जीवावर बेतला आहे. आंबा काढण्यासाठी झाडावर चढलेल्या महिलेचा खाली पडून दुर्दैवी अंत झाला आहे.
Apr 25, 2015, 06:06 PM ISTपिंपरी चिंचवड: शहरातील महिला असुरक्षित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2015, 10:39 AM ISTगजबजलेल्या परिसरात घरात घुसून वृद्ध महिलेला लुटले
नागपूरचे नवे पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव हे पदभार सांभाळत असतानाच, नागपुरातील गुन्हेगारांनी त्यांना जोरदार सलामी दिली. नागपुरातल्या चोरांची एवढी हिंमत वाढलीय की आता भरदिवसा घरात घुसून ते लुटालूट करू लागलेत.
Apr 17, 2015, 10:05 PM ISTगजबजलेल्या परिसरात घरात घुसून वृद्ध महिलेला लुटले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2015, 09:43 PM ISTबलात्कार पीडितेला हायकोर्टानं नाकारली 'गर्भपाता'ची परवानगी!
सामूहिक बलात्काराची शिकार ठरलेल्या २४ वर्षांच्या एका पीडितेला गर्भपात करण्याचा अधिकार नाकारला गेलाय. गुजरात हायकोर्टानं हा निर्णय दिलाय.
Apr 17, 2015, 12:09 PM ISTवाद्रे येथे शिवसेना महिला कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 15, 2015, 12:15 PM ISTधक्कादायक : जलतरण तलावात महिलांचं कॅमेऱ्यात चित्रीकरण
जलतरण तलावात महिलांचं कॅमेऱ्यात चित्रीकरण
Apr 11, 2015, 09:06 PM ISTइसिसकडून महिलांवर खुलेआम सामूहिक बलात्कार
इसिस या दहशतवादी संघटनेने अपहरण केलेल्या याझिदी महिलांवर खुलेआम सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. या आठवड्यामध्ये काही महिलांची सुटका झाली असून या महिलांनी याबाबतची माहिती दिली.
Apr 10, 2015, 08:57 PM ISTज्वेलरी शॉप्स लुटणारी महिला सीसीटीव्हीत कैद
ठाणे : ठाणे शहरात एका सराईत महिला ज्वेलरीथीपचा पर्दाफाश झाला आहे. काशिमिरा भागातील ही महिला सराईत चोरीकरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
रिना रामसिंग असं या महिलेचं नाव आहे. ही महिला डोळ्यांना चष्मा, स्कार्प लावून दुकानामध्ये प्रवेश करते, त्यानंतर दुकानदाराकडे अंगठी मागते दुकानदार अंगठी दाखवायला लागला की, त्याची नजरचुकवून आपले काम साथते.
Apr 10, 2015, 03:46 PM IST