महिला

पोलिसाने बस स्टँडवर महिलेला दंडुक्याने झोडपले

जिल्ह्यातील चाळीसगाव बस स्थानकावर शशिकांत महाजन या पोलीस कॉन्स्टेबलनं एका ३५ वर्षीय महिलेला चोरीच्या आरोपावरून भर गर्दीत दंडुक्याने अमानुष मारहाण केलीय. 

Feb 24, 2015, 06:37 PM IST

मुलीला वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या अभिनेत्रीला अटक

चेन्नई पोलिसांनी एका अभिनेत्रीला अटक केली आहे. सिनेसृष्टीत काम मिळवण्यासाठी स्वतःच्या १४ वर्षाच्या मुलीला वेश्या व्यवसायात ढकलण्याचा या अभिनेत्रीवर आरोप आहे. 

Feb 12, 2015, 03:12 PM IST

'मुलींपासून दूर राहा, फेसबुक-ट्विटर सांभाळून वापरा'

14 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. संघ व्यवस्थापनानं फेसबुक-ट्विटरच्या वापरात सावधगिरी बाळगण्याचे आणि महिलांपासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय. 

Feb 11, 2015, 04:46 PM IST

पबच्या टॉयलेटमध्ये व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न

 अंधेरीतील एका हॉटेलात गंभीर बाब समोर आली आहे, बाथरूममध्ये मोबाईल लपवून लावण्यात आला होता, यात महिलांचा व्हिडीओ काढण्याचा प्रकार अंधेरीतील एका पबमध्ये घडला असल्याचं सांगण्यात येतंय.

Feb 9, 2015, 11:40 AM IST

डॉक्टर, स्लीप स्टडी, बलात्कार आणि व्हिडिओची पॉर्न साइटवर विक्री!

डॉक्टरने रुग्णावर बलात्कार करण्याच्या घटना अनेक घडतायेत. मात्र त्यापेक्षाही भयंकर प्रकरण समोर आलंय. 

Feb 5, 2015, 11:37 AM IST

निराधार महिला गेली ८ वर्षे सहन करतेय गावकीचा जाच

रायगड जिल्ह्यातील वडघर इथल्या रसिका मांडवकर ही निराधार महिला गेली ८ वर्षे गावकीचा जाच सहन करते आहे.

Feb 4, 2015, 10:39 AM IST

निराधार महिला गेली ८ वर्षे सहन करतेय गावकीचा जाच

निराधार महिला गेली ८ वर्षे सहन करतेय गावकीचा जाच 

Feb 4, 2015, 09:35 AM IST

व्हिडिओ : विमानात महिलेची छेडछाड; 'ती'नं शिकवला चांगलाच धडा!

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ धुमाकूळ घालतोय... मुलींच्या छेडछाडीची अनेक प्रकरण रस्त्यारस्त्यावर घडलेली दिसून येतात... पण, केवळ रस्तेच नाहीत तर आकाशात उडत असतानाही मुलींना छेडछाडीला सामोरं जावं लागतंय.... याचंच एक उदाहरण नुकतंच समोर आलंय.

Feb 3, 2015, 11:33 AM IST

महिलांचं मैत्रीवर आणि पुरुषांचं सेक्सवर असतं लक्ष!

कधी आपल्यासोबत असं घडलं का? की आपल्या मैत्रीपूर्ण व्यवहारानंतर समोरच्यानं तुमच्याकडे सेक्सची इच्छा व्यक्त केली असेल, किंवा या उलट...  जगात अनेक काळापासून असलेल्या या समस्येशी निगडीत गूढ निवारलं गेलंय.

Feb 2, 2015, 10:38 AM IST