महिला

महिलांनी जिन्स घातल्यामुळे येतो भूकंप - पाकिस्तान नेता

जगभरात एकानंतर एक भूकंपाचे धक्के जाणवले जात आहेत आणि यासाठी पाकिस्तानी नेत्यानं महिलांना जबाबदार धरलंय. पाकिस्तानी नेता मौलाना फजलूर रेहमान यांच्या मते महिला जिन्स घालतात, त्यामुळं भूकंप येतोय.

May 31, 2015, 09:24 AM IST

पश्चिम रेल्वेच्या प्रत्येक महिला डब्यात 'सीसीटीव्ही'

पश्चिम रेल्वेच्या प्रत्येक महिला डब्यात 'सीसीटीव्ही'

May 28, 2015, 08:11 PM IST

महिलांकडून मोदी सरकारचं रिपोर्ट कार्ड...

महिलांकडून मोदी सरकारचं रिपोर्ट कार्ड... 

May 26, 2015, 04:43 PM IST

रेस्टॉरंटची अनोखी ऑफर, 'मिनी स्कर्ट घाला, बिलात सूट मिळवा'

एका चिनी रेस्टॉरंटमध्ये महिला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे. रेस्टॉरंटच्या मालकानं ऑफर दिली आहे की, महिला जेवढा मिनी स्कर्ट घालणार, तेवढी तिला बिलात सूट मिळणार. ही ऑफर चीनच्या जिनान शहरातील यांग जिया हॉटपॉट रेस्टॉरंटमध्ये देण्यात येत आहे. या रेस्टॉरंटमधील कर्मचारी महिलेच्या स्कर्टची लांबी मोजतात आणि त्यानुसार त्या महिलेला बिलात डिस्काउंट दिलं जातं. 

May 19, 2015, 05:54 PM IST

सासू-सुनेच्या भांडणात पंचायतीचं तालिबानी फर्मान

उत्तर प्रदेशातल्या मुरादाबादमध्ये दोन महिलांना घरगुती अत्याचारासोबतच पंचायतीच्या तालिबानी निर्णयाचाही सामना करावा लागलाय. 

May 19, 2015, 02:46 PM IST

नेत्याच्या कमांडोने डोळा मारला, महिलेचा भररस्त्यावर राडा

उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये महिलेशी भररस्त्यावर छेडछाड केल्याची घटना समोर आली आहे. या महिलेचा आरोप आहे की, समाजवादी पार्टीचे नेते अभिनव शर्मा यांच्या बॉडीगार्डने या महिलेला डोळा मारला.

May 19, 2015, 01:21 PM IST

वाढत्या वयासोबत महिलांमधील सेक्सची इच्छा वाढते - सर्व्हे

महिलांमधील यौन स्वास्थ्याबद्दल केल्या गेलेल्या एका ताज्या सर्व्हेक्षणानुसार एक महत्त्वपूर्ण खुलासा झालाय. ज्यामुळं साधारपणे असलेली मान्यता पूर्णपणे उलट करून दिलीय. वाढत्या वयासोबत महिलांमध्ये सेक्सची इच्छा कमी होत जाते, अशी सामान्यपणे मान्यता होती. मात्र या सर्व्हेक्षणानुसार खुलासा करण्यात आलाय की, या मान्यतेच्या विरुद्ध वाढत्या वयासोबत महिलांमध्ये सेक्सची इच्छा वाढते आणि त्या ते एंजॉयही करतात. 

May 18, 2015, 05:38 PM IST

रोडरोमिओला महिलेकडून भररस्त्यात चोप

कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर शनिवारी सायंकाळी एका महिलेने रोड रोमिओला भररस्त्यात चोप दिला. पोलिसांच्या भीतीने या रोडरोमीओने तत्काळ घटनास्थळावरून पळ काढला. मोबाईल दुकानात उभी असलेल्या महिलेसोबत अश्लील चाळे करणाऱ्या रोडरोमीओला महिलेने भररस्त्यात चोप दिला. 

May 18, 2015, 04:00 PM IST

घरगुती जाचाला कंटाळून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पोलिसांची टाळाटाळ

नागपूरमध्ये एका उच्चभ्रू कुटुंबातल्या नवविवाहित डॉक्टर युवतीने सासरच्या जाचाला कंटाळून जाळून घेऊन आत्महत्या केल्याचं प्रकरण उघड झालंय. या घटनेला ५४ दिवस उलटून गेलेत, मात्र नागपूर पोलीस प्रकरणाचा तपास करणं दूरच... प्रकरण दाखल करून घेण्यातही दिरंगाई करत आहेत. 

May 13, 2015, 11:42 AM IST

पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर नजर टाकणारी शॉर्ट फिल्म

भारतात पोलिसांना मागून सतत नावं ठेवली जातात. मात्र या व्हिडिओत पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर एका शॉर्ट फिल्म माध्यमातून  प्रकाश टाकण्यात आला आहे.  

May 11, 2015, 06:44 PM IST