'गैर इस्लाम महिलांवर बलात्कार करणं इस्लामला मान्य'
इस्लाममध्ये इतर धर्माच्या स्त्रियांवर बलात्कार म्हणजे काही गुन्हा नव्हे...असं म्हणणं आहे दहशतवादी संघटना 'इसिस'चं.... आपल्या घृणास्पद आणि तितक्याच क्रूर कारवायासाठी नेहमीच धर्माचा आसरा घेणाऱ्या इसिसनं महिलांवर बलात्कार करणं हा इस्लाम धर्माचाच एक भाग असल्याचं म्हटलंय.
Aug 14, 2015, 06:45 PM IST२३ जणांची हत्या करून शवाचे लचके तोडणाऱ्या नरभक्षी महिलेला अटक
रशियाच्या एका महिलेवर तब्बल २३ लोकांची क्रूरतेनं हत्या करून त्यांच्या मृत शरीरावर ताव मारण्याचा आरोप ठेवण्यात आलाय.
Aug 12, 2015, 04:55 PM ISTरिक्षा प्रवासात महिलांच्या सुरक्षेसाठी खास उपकरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2015, 10:20 PM ISTकल्याण : पोलिसाचा दारू पिऊन धिंगाणा
Aug 8, 2015, 12:48 PM ISTऑफिसमध्ये पुरुषांपेक्षा महिला का पडतात लवकर 'थंड'... पाहा, झाला खुलासा...
ऑफिसमध्ये एसी सुरू असताना महिलांना पुरुषांपेक्षा जास्त थंडी का वाजते, हा अनेकदा चर्चेचा आणि गंमतीचा विषय ठरतो... तासनतास यावर चर्चाही झडतात. पण, यामागचं नेमकं कारण आता एका सर्व्हेतून उघड झालंय.
Aug 5, 2015, 01:33 PM ISTसेल्समन बनून दरोडेखोर घुसले घरात, हल्यात महिलेनं गमावला जीव
सेल्समन बनून दोन घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात एका महिलेची हत्या झालीय तर दोन जण गंभीर जखमी झालेत. या घटनेमुळे संपूर्ण शहरच हादरलंय.
Jul 31, 2015, 01:24 PM ISTसेल्समन बनून दरोडेखोर घुसले घरात, हल्यात महिलेनं गमावला जीव
सेल्समन बनून दरोडेखोर घुसले घरात, हल्यात महिलेनं गमावला जीव
Jul 31, 2015, 12:22 PM ISTपुरुषांना तोंडाचा तर महिलांना स्तन-गर्भाशय कॅन्सरचा सर्वाधिक धोका
देशात पुरुषांमध्ये तोंडाचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक आहे तर महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सर होण्याचे धोका अधिक आहे, असं नुकतंच एका संशोधनातून समोर आलंय.
Jul 31, 2015, 11:32 AM ISTअल्पवयीन मुलावर पितृत्व लादणाऱ्या महिलेला कारावास
ऑस्ट्रेलियात एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. एका १२ वर्षांच्या मुलाला आपल्या नादी लावून त्याच्याकडून शारीरिक सुख घेऊन त्याच्यापासून मुल होऊ दिलेल्या एका महिलेला ६ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेय.
Jul 29, 2015, 04:46 PM ISTधक्कादायक VIDEO : एस्कलेटरमध्ये अडकून तिच्या शरीराचे तुकडे झाले, मात्र...
एस्कलेटरमध्ये अडकून एका महिलेला आपले प्राण गमवावे लागलेत... पण, या घटनेत महिलेचा हात धरून उभी असलेल्या आपल्या छोट्या मुलीला वाचवण्यात मात्र तिला यश आलं.
Jul 29, 2015, 10:38 AM ISTमहिलेच्या बँक खात्यात अचानक जमा झाले करोडो रूपये
एका महिलेच्या बॅँक खात्यात अचानक करोडो रुपये जमा झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर शहरातील विनायकपूर भागातील या महिलेची झोप उडाली आहे.
Jul 25, 2015, 08:58 PM ISTचक्क ९९ वर्षाच्या महिलेला ठरवले गरोदर
ब्रिटनच्या वेस्ट सस्सेक्स शहरात एका हॉस्पिटलने चक्क ९९ वर्षाच्या महिलेला गरोदर ठरवलं, आणि तिला डिलिवरीसाठी तारीखही देण्यात आली आहे.
Jul 22, 2015, 01:22 PM ISTमहिलेनेच केली स्वतःची कार सीटवर प्रसुती
यू-ट्युबवर वायरल झालेल्या एका व्हिडिओने सगळ्यांनाच चकित करून टाकले आहे. या व्हिडिओमध्ये एक गर्भवती महिला गाडीच्या पुढील सीटवर बसून स्वतःची प्रसुती करताना दाखविले आहे.
Jul 19, 2015, 11:27 AM ISTINTERESTING : एखादी स्त्री दुसऱ्या स्त्रीसोबत ही गोष्ट कधीही शेअर करत नाही
महिला आपल्या मैत्रिणींना अनेक गोष्ट गिफ्ट म्हणून देतील पण, एक गोष्ट त्या कधीच इतर स्त्रियांना गिफ्ट करत नाहीत... किंवा आपली ती गोष्ट त्या इतर स्त्रियांशी कधीही शेअरही करत नाहीत... कोणती आहे ती गोष्ट...? विचारात पडलात ना?
Jul 18, 2015, 07:45 PM ISTम्हणून महिला परफ्यूम गिफ्ट करत नाहीत...
महिला कोणत्याही अन्य महिलेला परफ्यूम भेटवस्तू म्हणून देत नाहीत, तर त्यांच्याकडून परफ्यूम घेतही नाहीत, असे मनोरंजक विश्लेषण एका अभ्यासातून समोर आले आहे.
Jul 18, 2015, 12:37 PM IST