महिला

आता, अपत्य प्राप्तीनंतर पित्यालाही २५ आठवड्यांची सुट्टी!

आता, ब्रिटनमध्ये पिता बनल्यानंतर सुट्टी मिळणार आहे. गेल्या रविवारी लागू झालेल्या एका कायद्यानुसार आता अपत्याच्या माता आणि पित्याला मिळून ५० आठवड्यांची सुट्टी मिळणार आहे.

Apr 7, 2015, 10:16 AM IST

परभणीत अंधश्रद्धेनं घेतला महिलेचा बळी

परभणीत अंधश्रद्धेनं घेतला महिलेचा बळी 

Apr 6, 2015, 10:31 AM IST

भूत उरविण्यासाठी भोंदूबाबाचा अघोरी प्रकार, वृद्धेचा मृत्यू

भूत उतवण्यासाठी एका मांत्रिकानं केलेल्या मारहाणीत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना परभणी जिल्ह्यात घडली. पाथरी तालुक्यात लोणी बुद्रुक या गावातली सुमनबाई जगताप (६०) असं या महिलेचं नाव आहे. 

Apr 4, 2015, 08:00 PM IST

मुलीला वाचविण्यासाठी आईचा मगरीसोबत लढा!

गुजरातच्या पडरा शहराजवळ एका गावात आपल्या मुलीला वाचविण्यासाठी आईनं चक्क मगरीला झुंज दिलीय. थिकरियामुबारक गावात एका मोठ्या मगरीनं महिलेच्या १९ वर्षीय मुलीला आपल्या जबड्यात पकडलं होतं. 

Apr 4, 2015, 04:57 PM IST

व्हिडिओ : 'महिला संरक्षणा'वर विराट, रैना, शास्त्री मैदानात

महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आता आपले क्रिकेटर्स मैदानात उतरलेत. 

Apr 2, 2015, 11:05 AM IST

राज्यात महिला अत्याचाऱांत वाढ, महिला आयोग अध्यक्ष विना

राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढल्या असताना, अशा पीडित महिलांना न्याय कसा मिळणार, हा मोठा प्रश्नच आहे. कारण नवं सरकार आल्यापासून महिला आयोगाला अजून अध्यक्ष किंवा सचिवच मिळालेला नाही. उत्तर महाराष्ट्राच्या सदस्यानं राजीनामा दिला असून, अवघ्या चार सदस्यांवर आयोगाचा कारभार सध्या अवलंबून आहे. 

Mar 31, 2015, 05:08 PM IST

हरिनाम सप्ताहाचा हिशोब मागितला म्हणून महिलेवर गँगरेप!

हरिनाम सप्ताहाचा हिशोब मागितला म्हणून महिलेवर गँगरेप!

Mar 31, 2015, 03:31 PM IST

हरिनाम सप्ताहाचा हिशोब मागितला म्हणून महिलेवर गँगरेप!

अहमदनगरमध्ये एका ४५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडलीय. माजी सरपंचासह चार नराधमांनी हा बलात्कार केलाय. 

Mar 31, 2015, 10:40 AM IST