सोलापूर - दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 24, 2015, 08:41 PM ISTमहिलेला टाईट जीन्स घालणं महागात पडलं
ऑस्ट्रेलियातील एका महिलेला टाईट जीन्स घालणं महागात पडलं, यामुळे या महिलेला चार दिवस हॉ़स्पिटलमध्ये काढावे लागले.
Jun 23, 2015, 07:20 PM ISTसांगली जिल्ह्यात तीन महिलांची हत्या
जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील हिवरेगावात पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून, तीन महिलांची रविवारी निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला.
Jun 21, 2015, 11:25 PM ISTमहिलांना मारहाण केल्याचा आरोप खोटा : आमदार थोपटे
माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर महिलांना मारहाण केल्याचा आरोप खोटा आहे, असा दावा आमदार संग्राम थोपटे यांनी केला आहे.
Jun 20, 2015, 08:43 AM ISTमाजी मंत्री अनंतराव थोपटेंचा महिलांना मारहाणीचा प्रयत्न, कॅमेऱ्यात कैद
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटेंनी चक्क महिलांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. थोपटे यांच्या विरुद्ध महिलांना मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
Jun 18, 2015, 07:11 PM ISTमहिलेनं भर कोर्टात जाळून घेतलं, महिलेची प्रकृती गंभीर
लातूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर आज एका 50 वर्षीय महिलेनं स्वतःला पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. या महिलेला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती गंभीर आहे.
Jun 18, 2015, 04:37 PM ISTठाण्याच्या मॉलमध्ये महिलांच्या शौचालयात मोबाईल चित्रीकरण
ठाण्याच्या मॉलमध्ये महिलांच्या शौचालयात मोबाईल चित्रीकरण
Jun 13, 2015, 09:15 PM ISTधार्मिक सोहळ्यात महिलांच्या हक्काची लढाई
धार्मिक सोहळ्यात महिलांच्या हक्काची लढाई
Jun 12, 2015, 10:11 PM ISTमहाराष्ट्र सुन्न : मुख्यमंत्र्यांच्या मदतीनंतरही शेतकरी महिलेची आत्महत्या
मुख्यमंत्र्यांच्या मदतीनंतरही शेतकरी महिलेची आत्महत्या
Jun 12, 2015, 09:26 PM ISTमहाराष्ट्र सुन्न : मुख्यमंत्र्यांच्या मदतीनंतरही शेतकरी महिलेची आत्महत्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतलेल्या एका शेतकरी महिलेनंही आत्महत्या केल्यानं खळबळ उडालीय.
Jun 12, 2015, 07:37 PM IST'महिलांसोबत काम केलं तर प्रेमात पडतातं, चूक दाखवली तर रडू लागतात'
एका नोबेल पुरस्कार विजेत्या वैज्ञानिकाचे विचार ऐकले तर तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. महिलांसोबत काम केलं तर पुरुष त्यांच्या प्रेमात पडतात, असं धक्कादायक वक्तव्य टिम हंट या वैज्ञानिकानं केलंय.
Jun 11, 2015, 05:09 PM ISTईस्टर्न फ्रिवेवर अपघात, २ ठार, महिलेला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2015, 01:16 PM ISTपालघरमधील महिलांनी पाण्यासाठी मंगळसूत्र ठेवलं गहाण
सात जन्मात हाच पती मिळावा यासाठी महिला वटपोर्णिमेचा उपवास करतात. मात्र, पालघरमधील महिलांवर बोअरवेल मारण्यासाठी आपलं मंगळसूत्रचं गहाण ठेवण्याची वेळ आली आहे.
Jun 2, 2015, 04:52 PM IST'शिवनेरी'मध्येही महिलांसाठी राखीव जागा
'शिवनेरी'मध्येही महिलांसाठी राखीव जागा
Jun 2, 2015, 10:24 AM ISTमहिलांनी जिन्स घातल्यामुळे येतो भूकंप - पाकिस्तान नेता
जगभरात एकानंतर एक भूकंपाचे धक्के जाणवले जात आहेत आणि यासाठी पाकिस्तानी नेत्यानं महिलांना जबाबदार धरलंय. पाकिस्तानी नेता मौलाना फजलूर रेहमान यांच्या मते महिला जिन्स घालतात, त्यामुळं भूकंप येतोय.
May 31, 2015, 09:24 AM IST