VIDEO : महिलांवर का वाढतायत अत्याचार? पाहा...
महिलांवर अत्याचार वाढण्याची कारण काय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर हा व्हिडिओ कदाचित या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देऊ शकेल.
Jul 17, 2015, 05:30 PM ISTसर्वेत उघड झाले अनेक सिक्रेट जे महिला-पुरूष ठेवतात लपवून
प्रत्येकाच्या जीवनात काही सिक्रेट असतात. ही सिक्रेट ते आपल्या जीवनसाथीसोबत शेअर करत नाही, किंवा आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करत नाहीत. अशी काही सिक्रेट ते आपल्या मनात कमीत कमी १५ वर्षांपर्यंत ठेवतात.
Jul 16, 2015, 08:51 PM ISTमहिलेने माजी पंतप्रधानांच्या सुरक्षा रक्षकाला थप्पड लगावली
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या सुरक्षारक्षकाला एका महिलेने थप्पड लगावली आहे, हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. याविषयी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Jul 15, 2015, 05:29 PM ISTभारतातील महिला अत्याचाराचे धक्कादायक खुलासे...
मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी महिलांवर हो़णाऱ्या अत्याचाराचा आणि मानसिक शोषण करणाऱ्या घटनांबद्दल खुलासा करणारे काही धक्कादायक आकडे जाहीर केलेत.
Jul 10, 2015, 05:20 PM ISTफेसबुकच्या 'आयकॉन'मधली महिला-पुरुष समानता!
फेसबुकनं आपल्या लोगोनंतर आता आपल्या फ्रेंडस आयकॉनमध्येही बदल केलाय... या नवीन डिझाईनमध्ये महिला आणि पुरुष यांना बरोबरीत दाखवण्यात आलंय, असं वेबसाईटचं म्हणणं आहे.
Jul 10, 2015, 08:53 AM ISTधक्कादायक : कॅब ड्रायव्हरनं गाडीतच महिलेसमोर केला हस्तमैथुन
एका महिलेनं मोबाईल अॅपच्या साहाय्यानं कॅब सर्व्हिस 'टॅक्सीफॉरशुअर'ला संपर्क केला. यावेळी कॅबच्या ड्रायव्हरनं दिल्लीच्या साकेतहून फरीदाबादला जाताना अश्लील गोष्टी केल्याचा आरोप महिलेनं केलाय.
Jul 8, 2015, 10:16 AM ISTVIDEO : रिक्षा-टॅक्सीवाल्यांनी नकार दिल्यास त्यांना असा शिकवा धडा
रिक्षा - टॅक्सी वाल्यांनी आपल्याला हव्या त्या ठिकाणी नेण्यासाठी नकार दिला किंवा मीटर टाकण्यास नकार दिला तर काय करायचं? हा प्रश्न तुम्हालाही अनेकदा पडला असेल किंबहुना या परिस्थितीतून तुम्हीही कधी ना कधी गेला असाल...
Jul 4, 2015, 05:44 PM ISTदारुबंदी आंदोलन केल्यानं दोन महिलांवर जीवघेणा हल्ला
दारुबंदी आंदोलन केल्यानं दोन महिलांवर जीवघेणा हल्ला
Jul 3, 2015, 09:50 PM ISTमुंबई - गोवंडी-मानखुर्द दरम्यान महिला कॉन्स्टेबलवर हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2015, 06:51 PM ISTमुंबई विमानतळावर महिला सुरक्षारक्षकाची छेडछाड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2015, 11:39 AM IST...जेव्हा मंत्र्यांनी घातला महिला डॉक्टरच्या कॉलरला हात!
जम्मू - काश्मीरचे मंत्री चौधरी लाल सिंह यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल होताना दिसतोय. या फोटोत मंत्री महोदयांचा हात एका महिला डॉक्टरच्या शर्टाच्या कॉलरवर आहेत.
Jul 1, 2015, 04:22 PM ISTमासिक पाळीच्या वेदनेत हे दहा उपाय ठरतील उपयोगी
मासिक पाळीचे दिवस कोणत्याही स्त्रीसाठी एखाद्या भीतीदायक स्वप्नासारखेच असतात. यादरम्यान पोटदुखी आणि थकवा तुम्हाला अंथरूण धरायला भाग पाडतात. यावेळी स्त्रीया शक्यतो वेदनेपासून सुटका मिळवण्यासाठी पेनकिलर घेतात. पण हे पेनकिलर घेण्यापेक्षा काही घरगुती उपाय तुम्हाला वेदनेपासून दूर ठेवतील.
Jun 30, 2015, 12:19 PM ISTगोंदियात भुकेमुळे महिलेचा मृत्यू
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडामध्ये भुकेमुळे पस्तीस वर्षांच्या ललिता रंगारी या महिलेचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलंय.
Jun 27, 2015, 11:30 PM ISTधक्कादायक! गोंदिया जिल्ह्यात महिला भूकबळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2015, 09:07 PM IST