बंद दाराच्या लोकलला महिलांची पसंती?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2015, 09:33 PM IST'नाईटलाईफ' सुरू करताना सुरक्षेचं काय? कोर्टाचा सवाल
मुंबईत नाईटलाईफ सुरू करण्याच्या हालचाली सुरू असताना, हायकोर्टानं याबाबत कडक ताशेरे ओढलेत.
Mar 14, 2015, 10:03 AM ISTमुंबईतील नाइट लाईफ, महिला सुरक्षतेबाबत न्यायालयाची चिंता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 13, 2015, 05:58 PM ISTकसारा लोकलमधील महिला डब्यात साप, ऐन गर्दीत गोंधळ
संध्याकाळी घरी निघण्याच्या वेळी दिवा स्थानकादरम्यान कसारा लोकलमधील महिला डब्यात साप असल्याच्या चाहूलेने गोंधळ उडला. साखळी ओढून लोकल थांबविण्यात आली.
Mar 12, 2015, 08:55 PM ISTमहिलांचं चोरी गेलेलं सोनं अखेर परत मिळालं
महिलांना त्यांचे चोरी गेलेले दागिने पोलिसांद्वारे परत करण्यात आलेत. मुंबईतल्या माहुल मधील महिलांना उत्तम सिंग उर्फ़ राजू या सोनाराने चकाकी करुण देतो, असं सांगून सोन्याचे दागिने लंपास केले.
Mar 12, 2015, 11:44 AM ISTकरणी करण्याच्या बहाण्याने महिलेची हत्या
करणी करण्याच्या बहाण्याने एका महिलेची हत्या करण्याचा प्रकार पुण्यात हडपसरमधे उघडकीस आलाय. या प्रकरणी दोघांना हडपसर पोलिसांनी अटक केलीय.
Mar 9, 2015, 11:10 AM ISTमहिलांना निवृत्तीनंतर शिलकीची चिंता अधिक
आपल्या कुटुंबात बहुतेक वेळी महिलांचं बचतीवर जास्त लक्ष असतं, हे आणखी एकदा निष्कर्षातून समोर आलं आहे.
Mar 9, 2015, 08:55 AM ISTदुसरीही मुलगी झाली म्हणून बाळंतीणीला ३ दिवस डांबून मारहाण
एकीकडे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतानाच, दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील एका बाळंतीणीच्या शोषणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Mar 8, 2015, 10:05 PM ISTमुलगी झाली म्हणून बाळंतीणीला मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 8, 2015, 10:03 PM ISTचोराने गरजेपुरता १८ हजार ठेवले, ८२ हजार परत केले
परिस्थिती माणसाला काय करायला लावेल हे सांगता येत नाही, पण चोराने नैतिकतेला साक्ष ठेवून गरजेपुरता पैसे वापरले आणि बाकीचे पैसे परत केले.
Mar 8, 2015, 01:21 PM ISTस्मार्ट वुमन : महिलांच्या मदतीसाठी येणारी सॅण्डल, 5 मार्च 2015
महिलांच्या मदतीसाठी येणारी सॅण्डल, 5 मार्च 2015
Mar 5, 2015, 02:07 PM ISTशौचालयाच्या कमोडसह टाकीत पडून महिलेचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 4, 2015, 01:41 PM ISTशौचालयाच्या कमोडसह टाकीत पडून महिलेचा मृत्यू
शौचालयाच्या टाकीत पडून महिलेचा मृत्यू झालाय. मुंबईतील मानखुर्द भागात महाराष्ट्रनगरमध्ये ही घटना घडलीये. कल्पना पिंपळे असं मृत महिलेचं नाव आहे.
Mar 4, 2015, 01:27 PM ISTस्मार्ट वुमन : महिलांसाठी योग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2015, 01:48 PM ISTरेल्वे बजेट : रेल्वेत महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही बसवणार
रेल्वेत महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही बसवणार
Feb 26, 2015, 07:56 PM IST