रितेश देशमुख

PHOTO : CM च्या मुलाचा बॉलिवूडमध्ये डंका, 16 व्या वर्षी पडला प्रेमात, 9 वर्ष लहान अभिनेत्रीशी लग्न, 132 कोटींचा संपत्ती

Entertainment : फोटोमधील एक चिमुकल्याला लहानपणापासून राजकारणाचा वारसा मिळाला. पण त्याला आर्किटेक्ट व्हायचं होतं, शिवाय नशिबात बॉलिवूडचं क्षेत्र होतं. अभिनेता असो किंवा खलनायक सगळ्याच प्रकारचे अभिनय त्याने केले. विनोदात तर त्याचा हातखंड आहे. तुम्ही या कलाकाराला ओळखलं का?

Dec 16, 2024, 10:29 PM IST

रितेशच्या 'त्या' मेसेजनंतर जिनिलीया रात्रभर झोपली नाही, अभिनेत्रीने केला खुलासा

Riteish Deshmukh and Genelia: रितेशच्या 'त्या' मेसेजनंतर जिनिलीया रात्रभर झोपली नाही, अभिनेत्रीने केला खुलासा. बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध चर्चेत असणारे कपल म्हणजे जिनिलीया आणि रितेश.नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने खुलासा केला आहे. 

Oct 6, 2024, 08:14 PM IST

अक्षय कुमार आम्हाला डिनरला बोलवून झोपायला गेला; अभिनेत्याने केला खुलासा, 'ट्विंकल म्हणाली घरी जा...'

अक्षय कुमार हा वर्षभरात अनेक चित्रपट प्रदर्शित करत असतो.  तो वेळेचा पक्का आहे. तो नेहमी वेळेवर झोपतो आणि फिटनेसची पूर्ण काळजी घेतो. 

Sep 21, 2024, 06:13 PM IST

रितेश-जिनिलियाचा 'तुझे मेरी कसम', ना ओटीटीवर, ना टीव्हीवर; यामागचे कारण काय? जाणून घ्या

मराठी सिनेसृष्टीमधील सर्वात चर्चेत आणि चाहत्यांना आवडणारी जोडी म्हणजे रितेश देशमुख आणि जिनिलिया. 

Sep 7, 2024, 07:57 PM IST

रितेश-जेनेलिया ज्या चित्रपटाच्या सेटवर प्रेमात पडले तो येतोय प्रेक्षकांच्या भेटीला थेट सिनेमागृहात; तारीख...

अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया ज्या चित्रपटाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले तो चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कधी आणि कुठे होणार प्रदर्शित? वाचा सविस्तर 

Sep 4, 2024, 04:06 PM IST

प्रतीक्षा संपली! लयभारी म्हणत बिग बॉस मरठीमध्ये रितेशभाऊंची एन्ट्री

बिग बॉस मराठी सीझन 5 चा ग्रँड प्रीमियर मोठ्या थाटात पार पडला आहे. लयभारी होस्ट म्हणून रितेश देशमुखने बिग बॉसच्या घरात ग्रँड एन्ट्री घेतली आहे. पाहा संपूर्ण अपडेट. 

Jul 28, 2024, 12:27 PM IST

बिग बॉस मराठीच्या घरात परदेसी गर्ल, स्पर्धकांना आपल्या तालावर नाचवणार

बिग बॉस मराठी 5 सीझनला अवघे काही तास उरले आहेत. अशातच बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये एका खास परदेसी गर्लची एन्ट्री होणार आहे. 

Jul 27, 2024, 12:33 PM IST

मुलांचं संगोपन करताना 5 गोष्टींची विशेष काळजी घेतात रितेश आणि जिनिलिया

Parenting Tips : रितेश आणि जिनिलिया हे बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय जोडी आहे. दोन्ही मुलांना या दोघांनी दिलेले संस्कार अतिशय महत्त्वाचे आहेत. पालक म्हणून सगळ्यांनीच करावा विचार. 

Oct 13, 2023, 03:08 PM IST

'माझी आई झाल्याबद्दल थँक्यू...'; जिनिलिया देशमुखची सासूबाईंसाठी खास पोस्ट, सासू-सुनेचं नातं घट्ट करण्यासाठी 5 टिप्स

Genelia Deshmukh Emotional Post : अभिनेत्री जिनिलिया देशमुखची सासूबाईंसाठीची पोस्ट चर्चेत. सासू-सुनेचं नातं घट्ट करण्यासाठी या टिप्स ठरतील फायदेशीर. 

Oct 10, 2023, 04:51 PM IST

'माझी बायको, माझं वेड!' जिनिलियाच्या वाढदिवसानिमित्त रितेशची खास पोस्ट

Ritiesh Deshmukh Post on Genelia Deshmukh Birthday: रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. सोबत आता चर्चा आहे ती म्हणजे रितेश देशमुखच्या एका पोस्टची. आपल्या लाडक्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त रितेशनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

Aug 5, 2023, 04:55 PM IST

Housefull 5 Announced : अक्षय कुमार घेऊन येतोय Housefull 5, 'या' तारखेला होणार प्रदर्शित

Housefull 5 Announced: अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून हाऊसफुल 5 या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या पोस्टरमुळे हाऊसफुल्लचे चाहते मात्र आनंदी झाले आहेत. 

Jun 30, 2023, 01:57 PM IST

आयुष्यातली सर्वात मोठी चूक! 'ती' एक आठवण Riteish Deshmukh ला आजही भूतकाळात नेते

Riteish Deshmukh हा एक अभिनेता असण्यापेक्षा अनेकांचाच जिगरी आहे असं म्हणायला हरकत नाही. कलाकार मित्रांसोबत धमाल करणारा रितेश चाहत्यांशी असणारं खास नातंही तितक्याच प्राधान्यानं जपताना दिसतो. 

 

Apr 25, 2023, 12:32 PM IST

Riteish Deshmukh: पहिलं प्रेम कोणतं? राजकारण की सिनेमा? रितेश देशमुख म्हणतो...

Riteish Deshmukh first love: रितेश देशमुख कधीच राजकारणात (Politics) जाणार नाही? असा सवाल केल्यावर, भविष्यात काय होईल काहीच माहीती नसतं, असं सुचक वक्तव्य रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांनी केलंय.

Apr 15, 2023, 08:35 PM IST

VED Box Office Collection 'वेड' नं 50 कोटींचा गल्ला जमवल्यानंतर Riteish Deshmukh ची खास पोस्ट व्हायरल

Ved Box Office Collection Day 20 : चित्रपटानं केला चक्क 50 कोटींचा आकडा पार... रितेशन देशमुखनं सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Jan 19, 2023, 04:32 PM IST

Ved Box Office Collection : 'वेड' चित्रपटानं प्रेक्षकांना लावलं वेड! रितेश- जिनिलियाच्या सिनेमानं मोडला आणखी एक विक्रम

Ved चित्रपटानं लावलं प्रेक्षकांना वेड... रितेश- जिनिलियाच्या चित्रपटानं नागराज मंजुळेच्या 'सैराट' चित्रपटाला मागे टाकलं आहे. 

Jan 15, 2023, 04:03 PM IST