विराट कोहली

विराट जगातला सर्वात चांगला खेळाडू - मॅक्सवेल

ऑस्ट्रलियाचा धमाकेदार बॅट्समन ग्लेन मॅक्सवेल याने विराट कोहली संदर्भात केलेल्या ट्विटवर प्रतिक्रिया देत पुन्हा ट्विट केलं आहे.

Jan 23, 2016, 07:43 PM IST

कोहली-फॉकनरमध्ये सामन्यादरम्यान शाब्दिक बाचाबाची

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान कॅनबेरा येथे झालेल्या वनडे सामन्यात भारताचा उपकर्णधार विराट कोहली आणि जेम्स फॉकनर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.

Jan 22, 2016, 09:25 AM IST

विराट कोहलीचा आणखी एक विक्रम

विराट कोहलीच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड.

Jan 20, 2016, 07:58 PM IST

ब्रेट लीने केलं विराट कोहलीचं 'विराट' कौतुक

कोहलीचं ऑस्ट्रेलियाचा दिग्गज जलद गोलंदाज ब्रेट लीकडून कौतुक.

Jan 20, 2016, 07:16 PM IST

फॉकनरवर भडकला विराट, म्हणाला गप्प बस...

मेलबर्न : मेलबर्न येथील तिसरी वन डे हरल्यावर भारताने मालिकाही गमावली.

Jan 18, 2016, 02:54 PM IST

मेलबर्नच्या वनडेत कोहलीने मोडला डेविलियर्सचा रेकॉर्ड

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत भारताचा उपकर्णधार विराट कोहलीने वेगवान ७ हजार धावांचा टप्पा गाठला. गेल्या सामन्यात अवघ्या १९ धावांनी तो हा रेकॉर्ड तोडू शकला नव्हता. मात्र या सामन्यात त्याने जबरदस्त खेळी करत असताना दक्षिण आफ्रिकेच्या एबी डेविलियर्सचा रेकॉर्ड मोडलाय. 

Jan 17, 2016, 10:15 AM IST

...तर विराटने तोडला असता डिव्हिलिअर्सचे वर्ल्ड रेकॉर्ड

 स्टार भारतीय क्रिकेटर विराट कोहली क्रिकेटमधील आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर करता करता १९ धावांनी राहून गेला आहे. ब्रिस्बेनमध्ये विचित्र पद्धतीने रनआऊट झाला. तो रन आऊट झाला नसता तर सर्वात कमी इनिंगमध्ये ७००० धावा करणारा पहिला क्रिकेटर झाला असता. 

Jan 15, 2016, 08:12 PM IST

ऑस्ट्रेलियामध्ये भारताची विजयाने सुरूवात,चमकला नवा तेज गोलंदाज

 भारताने ऑस्ट्रेलियात पहिल्या सराव सामन्यात सकारात्मक सुरूवात केली आहे.

Jan 8, 2016, 09:06 PM IST

विराटचे नेतृत्व दमदार मात्र वैयक्तिक कामगिरी चांगली नाही

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील गेल्या वर्षात भारतीय संघाने चांगली कामगिरी केलीये. कोहलीच्या नेतृत्वाखालील तब्बल २२ वर्षांनी भारतीय संघाने श्रीलंकेच्या संघाला त्यांच्या मातीत धूळ चारली. त्यानंतर मायभूमीत अव्वल स्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिकेला चीतपट केले.

Jan 3, 2016, 12:24 PM IST

आयपीएलमध्ये धोनीपेक्षा विराटला अधिक मानधन

इंडियन सुपर लीगमध्ये फ्रंचायझीद्वारे कायम ठेवण्यात येणाऱ्या क्रिकेटपटूंचे मानधन शुक्रवारी जाहीर करण्यात आलेय. 

Jan 2, 2016, 09:40 AM IST

Year Ender 2015 : २०१५ साली 'विराट' जगात नंबर एक

गुगल सर्च इंजीनवर २०१५ मध्ये सर्च झालेल्या खेळाडूंमध्ये भारतीय खेळाडू नंबर एक वर आहे. टीम इंडियाचा टेस्ट टीम कप्तान विराट कोहलीचं नाव सर्च इंजीनमध्ये २०१५ साली सर्वात जास्त लोकांनी सर्च केलं आहे.

Dec 17, 2015, 06:21 PM IST

सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत धोनी, कोहली, सचिन

फोर्ब्सने जारी केलेल्या यादीनुसार भारतात सर्वाधिक कमाई करणाऱ्या अव्वल दहांमध्ये भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनी, कसोटी कर्णधार विराट कोहली, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा समावेश झाला आहे. 

Dec 11, 2015, 04:00 PM IST

विराट कोहलीला मागे टाकून अजिंक्य रहाणे अव्वल

 भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणे भारताचा सर्वोच्च रँकिंग मिळविणारा टेस्ट फलंदाज झाला आहे. त्याने १४ स्थानांची उडी मारली आहे. आयसीसी क्रिकेट रँकिंगमध्ये तो १२ व्या स्थानावर पोहचला आहे. त्याची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. 

Dec 9, 2015, 06:50 PM IST

भारताचा ऐतिहासिक मालिका विजय, आफ्रिकेला ३-० ने दिला व्हाईटवॉश

अखेरच्या कसोटी सामन्यात आफ्रिकेवर तब्बल ३३७ धावांनी विजय मिळवत भारताने घरच्या मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवला. नंबर वन टीम असलेल्या आफ्रिकेला भारताने चार सामन्यांच्या मालिकेत ३-० असा व्हाईटवॉश दिला. फिरकी गोलंदाजी भारताच्या विजयाच्या प्रमुख वैशिष्ट्य ठरले. भारताने विजयासाठी दिलेले ४८१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा डाव १४३ धावांवर संपुष्टात आला

Dec 7, 2015, 09:43 AM IST

SCORE : भारताकडे भक्कम आघाडी

फिरोजशहा कोटला स्टेडियमवर सुरु असलेल्या चौथ्या कसोटीतील दुसऱ्या डावात भारताने ४०३ धावांची मजबूत आघाडी घेतलीये. 

Dec 5, 2015, 09:45 AM IST