हुंडा प्रकरणांत अटकेची घाई नको - सुप्रीम कोर्ट
हुंडाविरोधी कायद्याचा दुरुपयोग केला जातोय, असं आता सुप्रीम कोर्टानंही मान्य केलंय... आणि त्यामुळेच, अशा प्रकरणांत सासरच्या मंडळींना अटक करण्यात पोलिसांनी घाई करू नये, असंही न्यायालयानं बजावलंय.
Jul 3, 2014, 03:31 PM ISTलैंगिक छळ प्रकरण : तेजपाल यांना जामीन मंजूर
सुप्रीम कोर्टानं मंगळवारी तहलका या मॅगझीनचे संस्थापक-संपादक तरुण तेजपाल यांना लैंगिक अत्याचार प्रकरणात जामीन मंजूर केलाय.
Jul 1, 2014, 03:57 PM ISTतीन महिन्यानंतरही सुब्रतो रायला कोर्टाचा 'सहारा' नाहीच!
घरातच नजरकैद करण्याची मागणी करत सुब्रतो राय यांनी कोर्टात दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं आज पुन्हा एकदा फेटाळून लावलीय.
Jun 4, 2014, 03:15 PM ISTसुप्रीम कोर्टानं कॅम्पा कोला वासियांची याचिका फेटाळली
कॅम्पा कोला कम्पाऊंडमधील फ्लॅट धारकांना घरं रिकामी करण्यासाठी सुप्रीम कोर्ट आणि महापालिकेनं दिलेली मुदत सोमवारी रात्री संपली. मात्र रहिवाशांनी मागील आठवड्यात पुन्हा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ज्यावर सुनावणी करताना कोर्टानं आज ही याचिका फेटाळून लावली.
Jun 3, 2014, 02:08 PM IST`कॅम्पा कोला`वर पुन्हा होणार सुनावणी... रहिवाशांना दिलासा!
मुंबईतल्या कॅम्पा कोला कंपाऊंडमधल्या रहिवाशांना शेवटच्या टप्यात सुप्रीम कोर्टानं किंचित दिलासा दिलाय.
May 30, 2014, 04:36 PM ISTबंगालच्या ‘सारदा चिटफंड’ घोटाळ्याची आता CBI चौकशी
पश्चिम बंगालमधील सारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आलेत. सुप्रीम कोर्टानं सीबीआयला चौकशीचे आदेश दिलेत. घोटाळ्यामध्ये पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आसाममधील लोकांचे २००० कोटी रुपये या चिट फंड घोटाळ्यात बुडाले आहेत.
May 9, 2014, 12:00 PM IST`बीसीसीआय`वर मोदी संकट; `आरसीए`लाच केलं निलंबित
इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)चे माजी आयुक्त ललित मोदी यांना आज सकाळी राजस्थान क्रिकेट संघाचा (आरसीए) नवीन अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर बीसीसीआयचे धाबे दणाणलेत
May 6, 2014, 12:37 PM IST`आरसीए`च्या अध्यक्षपदी ललित मोदींची निवड
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) मंगळवारी चांगलाच झटका बसलाय. राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या (आरसीए) अध्यक्षपदी निवड झालीय.
May 6, 2014, 11:07 AM ISTपद्मनाभस्वामी मंदिरातलं 80 कोटींचं सोनं चोरीला
तिरुवनंतपुरममधील श्री पद्मनाभस्वामी मंदिरातील खजिन्यावर डल्ला मारला जात असल्याचा गौप्यस्फोट झाला आहे. या खजिन्यातून आतापर्यंत 80 कोटी रुपये किंमतीचे तब्बल 26 किलो सोनं चोरीला गेल्याचा अहवाल खजिन्यावर देखरेख ठेवणारे प्रतिनिधी अॅमिकस क्युरी, गोपाळ सुब्रमण्यम यांनी सुप्रीम कोर्टाला दिला आहे.
Apr 27, 2014, 11:35 AM IST‘लिव्ह इन’मधून होणारं मूल औरसच- सुप्रीम कोर्ट
अनेक वर्षांपासून `लिव्ह इन रिलेशन`मध्ये राहणाऱ्या जोडप्याला होणारं मूल हे औरसच असेल,` असा स्पष्ट निर्वाळा सुप्रीम कोर्टानं दिलाय. मद्रास हायकोर्टानं यासंदर्भात नोंदवलेल्या निरीक्षणास उद्य गुप्ता यांनी आव्हान दिलं होतं.
Apr 24, 2014, 10:47 PM IST`सहारा`जवळ पैसेच नाही, सुब्रतो रायचा जेलमधला मुक्काम वाढला
सहाराचे सुब्रतो राय यांना 3 एप्रिलपर्यंत तिहार जेलमध्येच राहणार आहेत. जामीनासाठी दहा हजार कोटी रुपये नसल्याचं रॉय यांच्या वकिलांनी कोर्टाला सागितलं. रॉय यांच्या जामीन अर्जावर सुप्रीम कोर्टानं सहमती दाखवली होती.
Mar 27, 2014, 06:56 PM IST10 हजार कोटी जमा करा आणि जामीन घ्या!
सहाराचे सुब्रतो राय यांच्या जामीन अर्जावर सुप्रीम कोर्टाची सहमती झालीय. जामिनासाठी कोर्टानं शर्ती ठेवल्यात... 10 हजार कोटी जमा करा आणि जामीन घ्या अशी अट कोर्टाने ठेवलीय. पाच हजार कोटी रोख आणि पाच कोटी बँक गॅरेंटी या अटींवर हा जामीन मंजूर करण्यात आलाय
Mar 26, 2014, 05:24 PM ISTराजीव गांधीच्या ३ मारेकऱ्यांच्या सुटकेवर स्थगिती
राजीव गांधी यांच्या सात पैकी तीन मारेकऱ्यांना सोडण्याच्या तामिळनाडू सरकारच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. पुढील आदेश देईपर्यंत जैसे थी स्थिती ठेवण्यास सांगितले आहे. दरम्यान, तसेच हा निर्णय का घेण्यात आला याचे स्पष्टीकरणही सुप्रीम कोर्टाने तामिळनाडू सरकारकडे मागितले आहे.
Feb 20, 2014, 01:29 PM ISTआता, मुस्लिमांनाही मूल दत्तक घेण्याचा हक्क
सुप्रीम कोर्टानं नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. यानुसार, भारतातील मुस्लिमांनाही मुलं दत्तक घेण्याचा हक्क प्रदान करण्यात आलाय.
Feb 19, 2014, 09:16 PM ISTसमलैंगिक संबंध गुन्हाच- सुप्रीम कोर्ट
सुप्रीम कोर्टात समलैंगिक संबंध गुन्हा ठरविण्याच्या आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची याचिका कोर्टानं फेटाळून लावलीय.
Jan 28, 2014, 03:14 PM IST