सुषमा स्वराज

सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्यावरून लोकसभा ठप्प

संसदेच्या पावसाळी अधिवेशऩात सलग तिसरा दिवस गोंधळ सुरू आहे. गोंधळामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तर राज्यसभा आडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलीय.

Jul 23, 2015, 01:37 PM IST

कोलगेट आरोपीच्या पासपोर्टसाठी काँग्रेस नेत्याकडून दबाव - सुषमा स्वराज

पराराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्यावर आक्रमक झालेल्या काँग्रेसला नामोहरम करण्यासाठी आता स्वराज यांनी स्वतःच हाती तलवार घेतलीय. कोळसा घोटाळ्याचे आरोपी संतोष बागरोडिया यांना डिप्लोमॅटिक पासपोर्ट देण्यासाठी काँग्रेसच्या एका बड्या नेत्यानं दबाव टाकल्याचं सुषमा स्वराज यांनी म्हटलंय. 

Jul 22, 2015, 01:10 PM IST

अपडेट: राज्यसभेत विरोधकांचा गदारोळ, सुषमा स्वराज देणार उत्तर

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ललित मोदी प्रकरणावरुन राज्यसभेत विरोधकांनी गोंधळ घातल्यानं राज्यसभेचं कामकाज दुपारपर्यंत तहकूब करावं लागलंय. 

Jul 21, 2015, 01:38 PM IST

दिल्लीत एनडीएची महत्त्वपूर्ण बैठक, वसुंधरा, सुषमा, शिवराज मुद्द्यावरून चर्चा

मोदींचं सरकार आल्यावर एनडीएचं अस्तित्वच धोक्यात आल्याची तक्रार शिवसेनेनं केल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्या एनडीएच्या घटक पक्षांची बैठक बोलावलीय. मंगळवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु होतंय. 

Jul 19, 2015, 10:28 PM IST

ललित मोदी यांच्या स्थलांतर अर्जावर वसुंधरा राजेंची सही, काँग्रेसकडून पुरावा

आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्या स्थलांतर (इमिग्रेशन) अर्जावर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची स्वाक्षरी असलेले प्रतिज्ञापत्रच काँग्रेसने सादर केले. दरम्यान, भाजपने राजे यांची पाठराखण केली आहे. 

Jun 25, 2015, 04:15 PM IST

एडिटर्स चॉईस, २० जून २०१५

एडिटर्स चॉईस, २० जून २०१५

Jun 20, 2015, 08:24 PM IST

पतीच्या कबुलीनं सुषमा स्वराज यांना आणखीन एक धक्का

ललित मोदीला व्हिजा मिळवून देण्यासंबंधी वादात अडकलेल्या परदेश मंत्री सुषमा स्वराज यांना आणखीन एक धक्का बसलाय. 

Jun 16, 2015, 11:49 PM IST

मोदी सरकार स्वराज यांच्या पाठिशी - अरुण जेटली

मोदी सरकार स्वराज यांच्या पाठिशी - अरुण जेटली

Jun 16, 2015, 10:06 PM IST

'सर्व काही बाहेर काढण्याची माझी वेळ आलीय'

'सर्व काही बाहेर काढण्याची माझी वेळ आली आहे', अशी अप्रत्यक्षपणे धमकी आणि इशारा आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी दिली आहे.

Jun 16, 2015, 10:07 AM IST

सुषमा स्वराज-ललित मोदी प्रकरणी पंतप्रधान गप्प का? काँग्रेसचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फरार आरोपी ललित मोदी याच्याशी नक्की काय नातं आहे हे स्पष्ट करावं, अशी मागणी करत सुषमा स्वराज प्रकरणावरून काँग्रेसनं भाजपावर चांगलाच हल्ला चढवला आहे.  

Jun 15, 2015, 05:27 PM IST