admit

हरहुन्नरी अभिनेता मनोज वाजपेयी रुग्णालयात दाखल

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता मनोज वाजपेयीला सध्या लंडनच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

Jul 15, 2017, 05:52 PM IST

भारताच्या 'सर्जिकल स्ट्राईक'मध्ये 18 ठार, पाकिस्तान अधिकाऱ्याची कबुली

होय, भारताचं 'सर्जिकल स्ट्राईक' यशस्वी झालं, अशी कबुलीच पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्यानं दिलीय. भारतानं केलेल्या या कारवाईत 18 जण ठार झाल्याचंही या अधिकाऱ्यानं म्हटलंय. त्यामुळे, पाकिस्तानचा खोटारडेपणा सरळ सरळ उघडा पडलाय. वृत्तसंस्था 'फर्स्ट पोस्ट'नं ही बातमी दिलीय. 

Oct 5, 2016, 09:03 PM IST

प्रत्युषाचा बॉयफ्रेंड हॉस्पिटलमध्ये

प्रत्युषाचा बॉयफ्रेंड हॉस्पिटलमध्ये 

Apr 3, 2016, 07:32 PM IST

वय देत नाही साथ; कादर खान बाबा रामदेवांच्या पतंजलि आश्रमात

एकेकाळी मोठ्या पडदा आपल्या तुफान कॉमेडी टायमिंगनं प्रेक्षकांमध्ये हास्याचे कारंजे फुलवणारे ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांची प्रकृती वयोमानामुळे त्यांची साथ देताना दिसत नाहीय.

Oct 15, 2015, 08:42 PM IST

शीनाला मारण्याचं एक कारण असेल तर सांगू ना - इंद्राणी

अखेर शीनाच्या हत्येच्या कबुली जबाबावर इंद्राणी मुखर्जीने मोहर लावलीये. 'हो मीच केली शिनाची हत्या' अशा शब्दांत अखेर इंद्राणीने हत्येची कबुली दिलीय. 

Sep 4, 2015, 10:57 AM IST

गौहर-कुशालचं नात्याला 'धर्मपरिवर्तना'चा ब्रेक?

रिअॅलिटी शो 'बिग बॉस सीजन - 7'मध्ये प्रेमाच्या धाग्यांत गुंफले गेलेल्या कुशाल टंडन आणि गौहर खान यांच्यातला प्रेमाचा धागा नऊ महिन्यांत तुटलाय. पण, या दोघांच्या ब्रेकअप दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आलीय. हीच घटना त्यांच्यातील प्रेमसंबंध तुटण्यामागचं कारण ठरल्याचं समजतंय. 

Oct 21, 2014, 04:30 PM IST

शवागृहात 100 मृत महिलांसोबत त्यानं केला सेक्स

कधी-कधी एखादा माणूस माणुसकी विसरून कोणत्या हद्दीपर्यंत जाऊ शकतो, याचंच एक धक्कादायक उदाहरण समोर आलंय... हे हकीगत ऐकून तुमच्याही अंगावर काटे उभे राहतील. 

Aug 19, 2014, 01:04 PM IST