अंडर १९ वर्ल्ड कप : या टीम सेमी फायनलमध्ये क्वालिफाय
अली जरयाब आसिफच्या नाबाद ७४ रन्सच्या खेळीमुळे अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेला हरवलं आहे.
Jan 25, 2018, 07:17 PM IST१८ वर्षाच्या खेळाडूनं ब्रॅडमनना मागे टाकलं!
क्रिकेट इतिहासामध्ये सर्वाधिक सरासरी असणारा खेळाडू कोण?
Jan 9, 2018, 10:29 PM ISTअफगाणिस्तानने अंडर-१९ क्रिकेटमध्ये रचला इतिहास
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवी टीम असलेल्या अफगाणिस्तानने इतिहास रचला आहे.
Nov 20, 2017, 10:02 AM ISTचीननंतर 'या' देशातही होणार व्हॉट्सअॅप बंद!
कालच अनेक देशात व्हॉट्सअॅप डाऊन झाले.
Nov 4, 2017, 05:31 PM ISTअफगाणिस्तानमध्ये आत्मघातकी हल्ला
अफगाणिस्तानची राजधानी काबुल शहर आत्मघातकी हल्ल्यानं हादरलं.
Nov 1, 2017, 03:48 PM ISTका नाही आहे अफगाणिस्तानात एक पण भारतीय सैनिक....
अफगाणिस्तानात आपले सैनिक न पाठविण्याचा निर्णय भारताने पाकिस्तानला असलेल्या भीतीमुळे आहे, या भागात नवीन पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे अमेरिकेचे संरक्षण मंत्री जिम मॅटिस यांनी स्पष्ट केले आहे.
Oct 5, 2017, 07:48 PM ISTकाबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी हल्ला
अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज दहशतवादी हल्ला करण्यात आलाय. यावेळी रॉकेट हल्ला करण्यात आला.
Sep 27, 2017, 02:55 PM ISTमोहम्मद कैफ अफगाणिस्तानला जाणार?
भारताचा फलंदाज मोहम्मद कैफ अफगाणिस्तानला जाण्याची शक्यता आहे. रणजी सामन्यांसाठी छत्तीसगड संघाचा कर्णधार आणि मार्गदर्शक म्हणून सध्या कैफची नियुक्ती करण्यात आलेय.
Sep 27, 2017, 01:31 PM ISTतालिबानविरूद्ध लढण्यासाठी अफगानिस्तान वाढवणार स्पेशल फोर्सची संख्या
तालीबानच्या दहशतवादाने अवघ्या जगाला विळखा घातला आहे. तालीबानच्या क्रुरकृत्याची सर्वाधीक झळ बसते ती अफगानिस्तानला. म्हणूनच अफगानिस्तानने एक महत्त्वाचे पाऊल उचलले असून, अफगानिस्तान आता दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी स्पेशल फोर्सची संख्या दुपटीने वाढवणार आहे.
Sep 5, 2017, 04:51 PM ISTतब्बल १७ वर्षांनी कसोटी क्रिकेटचा विस्तार
२००० नंतर बांग्लादेशला कसोटी संघाचा दर्जा मिळाल्यानंतर तब्बल १७ वर्षांनी आयसीसीच्या कसोटी क्रिकेटचा विस्तार करण्यात आलाय.
Jun 22, 2017, 11:10 PM ISTअफगाणिस्तानमध्ये भारतीय दुतावासावर रॉकेट हल्ला
अफगानिस्तानची राजधानी काबुलमध्ये भारतीय दूतावासाला लक्ष्य केलं गेलं आहे. दूतावासाच्या आत गेस्ट हाऊसवर रॉकेट हल्ला केला गेला आहे. सकाळी ११.१५ मिनिटांनी हा हल्ला झाला. पण यामध्ये कोणताही भारतीय व्यक्ती जखमी नाही झाल्याची माहिती आहे.
Jun 6, 2017, 04:06 PM ISTकाबुल हल्ल्यानंतर आता अफगाणिस्तानने पाकिस्तानशी तोडले क्रिकेट संबंध
अफगाणिस्तानने बॉम्ब स्फोटानंतर पाकिस्तानशी प्रस्तावित 'होम अँड अवे' क्रिकेट सामने रद्द केले आहे. भारतीय दुतावासाजवळ झालेल्या बॉम्ब स्फोटात पाकिस्तानचा हात असल्याची माहिती अफगाणिस्तानच्या गुप्तचर संघटनेने माहिती दिली आहे.
Jun 1, 2017, 08:20 PM ISTअफगाणिस्तानवरच्या बॉम्ब हल्ल्याचा व्हिडिओ अमेरिकेकडून प्रदर्शित
सीरियानंतर अमेरिकेनं अफगाणिस्तानवरही हल्ला केलाय.
Apr 14, 2017, 07:12 PM ISTअफगाणिस्तानातल्या बॉम्ब हल्ल्यात २० भारतीय ठार
गुरुवारी अफगाणिस्तानात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात २० भारतीय ठार झाल्याची शंका व्यक्त करण्यात येतेय.
Apr 14, 2017, 04:46 PM IST