स्वत:चाच रडतानाचा फोटो राशीद खानने पोस्ट केला अन्...; कॅप्शनने वेधलं लक्ष
Afg vs SL Asia Cup Rashid Post Goes Viral: श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करुनही अफगाणिस्तानला विजय मिळवता आला नाही आणि तोंडाशी आलेला घास श्रीलंकेनं हेरावून नेला.
Sep 7, 2023, 10:03 AM ISTAsia Cup मधील सुपर 4 चं चित्र स्पष्ट, असा रंगणार 6 सामन्यांचा थरार; पाहा IND vs PAK कधी?
IND vs PAK, Super 4 : श्रीलंका संघाने सुपर-4 मध्ये एन्ट्री मारली आहे. अशातच आता सुपर 4 चं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यानंतर आता आगामी 6 सामन्यांचा थरार रंगणार आहे. कसा असेल सामना? भारत पाकिस्तान सामना कधी असेल? पाहा...
Sep 5, 2023, 11:26 PM IST
SL vs AFG, Asia Cup : लाहोरच्या मैदानात अफगाण्यांची शिकार! हायप्रेशर सामन्यात श्रीलंकेचा 2 धावांनी दणक्यात विजय
Afghanistan vs Sri Lanka : अखेरच्या 7 बॉलमध्ये अफगाणिस्तानला 15 धावांची गरज होती आणि अफगाणिस्तानकडे 2 विकेट शिल्लक होत्या. मात्र, श्रीलंकेने फिरकीची जादू दाखवली अन्
Sep 5, 2023, 10:34 PM ISTरत्नागिरी, रायगड अन् आता श्रीवर्धन; कोकण किनारपट्टीवर चरस कुठून येतंय? धक्कादायक माहिती समोर
Raigad News : रत्नागिरीपाठोपाठ रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवरही चरस या अमली पदार्थाचा साठा सापडल्याचे समोर आलं आहे. श्रीवर्धननंतर हरीहरेश्वर भागातही चरसची पाकिटे सापडली होती. त्यामुळे पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
Aug 30, 2023, 07:32 AM ISTInsta Stories मधून विराटला डिवचणाऱ्याला डच्चू! आशिया चषक स्पर्धेच्या संघात स्थान नाही
Asia Cup 2023 Team Squad Announce: यंदाच्या वर्षी पार पडलेल्या इंडियन प्रमिअर लिगच्या स्पर्धेदरम्यान या खेळाडूने अनेकदा सोशल मीडियावरुन विराट कोहलीला ट्रोल केलं होतं.
Aug 28, 2023, 08:17 AM ISTपाकिस्तानला पाणी पाजणाऱ्या 'या' खेळाडूची दणक्यात एन्ट्री; Asia Cup साठी अफगाणिस्तानच्या टीमची घोषणा
Afghanistan squad for Asia Cup 2023 : अशिया कपसाठी अफगाणिस्तानची टीम जाहीर झाली आहे. या संघात अष्टपैलू करीम जनातचे (Karim Janat) पुनरागमन झालंय.
Aug 27, 2023, 06:08 PM ISTअफगाणिस्तानच्या 'या' खेळाडूनं 21 व्या वर्षी मोडला सचिना विक्रम
अफगाणिस्तानला पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 1 विकेटने पराभव पत्करावा लागला आहे. पण या सामन्यात अफगाणिस्तानच्या खेळांडूनी केलेले पुनरागमन कौतुकास्पद होते.
Aug 25, 2023, 04:33 PM ISTAsia Cup 2023: अखेर आशिया कपची तारीख ठरली; भारत-पाक सामन्याबाबत मोठा निर्णय
Asia Cup 2023 Date: आशिया कपच्या ( Asia Cup ) तारखांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा आशिया कप हा हायब्रिड मॉडलनुसार ( Hybrid Model ) खेळवण्यात येणार आहे. मात्र यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.
Jun 15, 2023, 05:57 PM ISTICC World Cup 2023 Schedule: अखेर तारीख ठरली! भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज मॅच लवकरच
ICC World Cup 2023 Schedule: तमाम क्रिकेटफॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. या मॅचची क्रिकेट फॅन्स आतुरतेने वाट पाहत असतात त्या मॅचची तारीख आता ठरलीय.. क्रिकेट वर्ल्ड कपच्या रणभूमीवर भारत-पाकिस्तान मॅच रंगणार आहे. (ODI World Cup)
Jun 12, 2023, 08:38 AM IST
World Cup 2023: 2 वेळा विश्वविजेते, आता विश्वचषकात पात्र ठरतानाही 'या' संघाच्या नाकेनऊ
ICC World Cup 2023 Updates: क्रिकेट जगतात निर्धारीत षटकांच्या विश्व चषकाची सुरुवात झाली आणि सलग दोन वेळा बलाढ्य वेस्टइंडिजने जेतेपद पटाकावलं. एकेकाळी क्रिकेटमध्ये दबदबा असलेला विडिंजचा संघाला आता मात्र संघर्ष करावा लागतोय.
May 11, 2023, 02:28 PM ISTWorld Cup 2023: इंद्रदेवामुळे 'या' संघाचं विश्व चषकात खेळण्याचं स्वप्न भंगलं, 8 संघ निश्चित
ICC World Cup 2023 Team List: विश्वचषक स्पर्धेत कोणते आठ संघ खेळणार याचं चित्र स्पष्ट झालं आहे. 50 षटकांच्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन यंदा भारतात होणार आहे.
May 10, 2023, 03:22 PM ISTEarthquake: आशिया खंडातील देश हादरणार; तुर्की भूकंपानंतर केलेली भविष्यवाणी खरी ठरली
Earthquake News : तुर्की भूकंपाच्या कटू आठवणी विसरत नाही, तोच आशिया खंडातील देशांना भूकंपाचे हादरे जाणवू लागले आहेत. अफगाणिस्तानातील भूकंपाचे थेट परिणाम भारत आणि पाकिस्तानात दिसून आले आहेत.
Mar 22, 2023, 10:48 AM IST
Pakistan Earthquake : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हादरला, भूकंपाने 9 जणांचा मृत्यू
Pakistan Earthquake : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान (Afghanistan) या देशांना भूकंपाचा (Earthquake) जोरदार धक्का बसला आहे. पाकिस्तानात भूकंपाने 9 जणांचा मृत्यू झालाय. तर अनेक ठिकाणी मातीची घरे कोसळलीत. तसेच भारतात दिल्लीत काही ठिकाणी भूकंपाचे हादरे बसले.
Mar 22, 2023, 07:31 AM ISTNew Captain: सेलेक्टर्सची मोठी घोषणा! या All-Rounder खेळाडूकडे सोपवलं कर्णधारपद
Squad Announced For T20 Pakistan Afghanistan Series: अनेक खेळाडूंना संघातून बाहेर ठेवण्यात आलं असून पहिल्यांदाच 4 नव्या खेळाडूंना निवड समितीमधील निवडकर्त्यांनी संघात स्थान दिलं आहे.
Mar 13, 2023, 07:06 PM ISTAmitabh Bachchan यांच्या सुरक्षतेसाठी 'या' देशात तैनात केले होते अर्धे वायुदल, नेमकं कारण काय?
Amitabh Bachchan : बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी यापूर्वी अफगाणिस्तानमध्ये शूटिंग केले आहे. पण अमिताभ बच्चन यांच्या बाबतीत असा किस्सा घडला की त्यांच्या सुरक्षतेसाठी निम्मे वायुदल तैनात करावे लागले होते.
Feb 23, 2023, 12:17 PM IST