Rohit Sharma: सुपर ओव्हरमध्ये मोहम्मद नबीने केली चिटींग? खेळाडूच्या कृत्यावर रोहित शर्मा संतापला
Rohit Sharma: अखेरीस टीम इंडियाने अफगाणिस्तानवर विजय मिळवला. मात्र या सामन्यात अफगाणिस्तानचा खेळाडू मोहम्मद नबी ( Mohammad Nabi ) च्या एका कृत्यावर रोहित शर्मा संतापल्याचं दिसून आलं.
Jan 18, 2024, 10:29 AM ISTश्रेयस अय्यरला 'ती' चूक भोवली, BCCI ने शिस्तभंगाची कारवाई करत काढलं संघाबाहेर?
रिपोर्टनुसार, फलंदाज श्रेयस अय्यरला अफगाणिस्तानविरोधातील टी-20 संघात स्थान देण्यात आलेलं नाही.
Jan 10, 2024, 04:12 PM IST
Ind vs Afg: अफगाणिस्तानविरूद्ध टीम इंडियाची आज होणार घोषणा, कर्णधारपदी कोणाची लागणार वर्णी?
India vs Afghanistan T20 Series : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन टी-20 सामन्यांसाठी अफगाणिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे. टी 20 मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारीला मोहालीत होणार आहे. मात्र अफगाणिस्तानविरूद्ध भारत या सामन्यात टीम इंडियामधून कर्णधारपदी कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Jan 7, 2024, 11:16 AM ISTटी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला 'जोर का झटका', कॅप्टन सूर्यकुमार यादव जखमी!
Suryakumar Yadav : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपआधीच (T20 World Cup 2024) टीम इंडियाला जोरदार धक्का बसला आहे. नंबर वन टी-ट्वेंटी बॅटर असलेल्या सूर्यकुमार यादव जखमी (Ankle Injury) असल्याची माहिती समोर आलीये.
Dec 22, 2023, 11:12 PM ISTना भारत ना ऑस्ट्रेलिया! 'या' दुश्मन देशात खेळवली जाणार चॅम्पियन्स ट्रॉफी
ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आयसीसीसोबत होस्टिंग हक्क करारावर स्वाक्षरी केली आहे. या स्पर्धेसाठीच्या करारावर झका अश्रफ यांनी स्वाक्षरी केल्याची माहिती पीसीबीने दिली आहे.
Dec 16, 2023, 10:30 PM IST'बाळा जरा शांत हो...', पाकिस्तानच्या स्टार खेळाडूने कोहलीला पाठवला होता मेसेज; सहकाऱ्याचा मोठा खुलासा
आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विराट कोहली आणि लखनऊ सुपर जायंट्सचा नवीन उल-हक भिडले होते. त्यांच्यातील या भांडणात लखनऊचा मेंटॉर गौतम गंभीरनेही उडी घेतली होती.
Dec 3, 2023, 10:50 AM IST
VIDEO: मदत करावी तर अशी! दिवाळीसाठी फुटपाथवर झोपलेल्यांना अफगाणिस्तानच्या खेळाडूनं गुपचूप वाटले पैसे
Viral Video : वर्ल्डकप 2023 मध्ये आपल्या फलंदाजीने प्रभावित करणारा अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज मैदानाबाहेरही चर्चेत आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Nov 12, 2023, 12:53 PM ISTPak vs Eng: आजचा टॉसच ठरवणार पाकिस्तान Semi Finals ला जाणार की कराचीला; इंग्लंडने प्रथम...
How Can Pakistan Qualify for Semis Toss Will Decide: दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला पराभूत केल्याने चौथ्या क्रमांकासाठी केवळ 2 दावेदार शिल्लक असले तरी चौथ्या क्रमांकावर कोण राहाणार हे आजच्या पाकिस्तान विरुद्ध इंग्लंडच्या टॉसमध्येच जवळपास निश्चित होईल.
Nov 11, 2023, 08:32 AM ISTभारताने जे दोनदा केलं ते पाकिस्तानला एकदा जरी जमलं तरी Semifinal चं तिकीट Fix
World Cup 2023 Points Table Pakistan Semi Final Chances: सध्याच्या घडीला न्यूझीलंड चौथ्या स्थानी असून पाकिस्तान पॉइण्ट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे. पाकिस्तानचा शेवटचा सामना शनिवारी होणार आहे.
Nov 10, 2023, 01:20 PM IST'खाणाऱ्याचा विचार करता, पिकवणाऱ्याचाही करा'; अफगाणिस्तानचा स्वस्त कांदा विक्रीसाठी मार्केटमध्ये
Onion Price : कांद्याच्या दरात होत असलेल्या चढ-उतारामुळे ग्राहकांसह शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशातच देशभरात अफगाणिस्तानातून कांद्याची आयात करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी आणखी चिंतातूर झालाय.
Nov 10, 2023, 12:26 PM IST2.4 ओव्हरमध्ये टार्गेट गाठा अथवा पहिल्यांदा बॅटिंग केल्यास..; पाकिस्तानसाठी Semi Finals चं गणित
World Cup 2023 Points Table Pakistan Afghanistan Chances To Be In Top 4: भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया टॉप 3 मध्ये असतानाच चौथ्या स्थानावर न्यूझीलंडची दावेदारी भक्कम झाली असली तरी ही दावेदारी निश्चित नक्कीच नाही.
Nov 10, 2023, 08:33 AM ISTविश्वचषक स्पर्धेच्या सेमीफानलचा सस्पेन्स संपला? पाकिस्तानसमोर आता 'हा' एकच पर्याय
ICC World Cup Semifinal : आयसीसी विश्वचषक स्पर्धा आात शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. पॉईंटटेबलमध्ये पहिल्या तीन क्रमांकावर असलेल्या भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमधलं स्थान पक्कं केलंय. आता चौथ्या स्थानचं चित्रही जवळपास स्पष्ट झालंय.
Nov 9, 2023, 09:00 PM ISTअफगाणिस्तान संघाला पठाण बंधुंकडून दावत, इरफान-राशिदच्या गळाभेटीचा Video व्हायरल
ICC World Cup 2023: आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेत अफगाणिस्तान संघाने दमदार कामगिरी केली आहे. आठपैकी चार सामने जिंकत अफगाणिस्तान सेमीफायनलच्या शर्यतीत आहे. या दरम्यान पठाण बंधुंनी संपूर्ण अफगाणिस्तान संघासाठी दावत आयोजित केली होती. याचा व्हिडिओ सोशलम मीडियावर व्हायरल झाला आहे.
Nov 9, 2023, 02:21 PM ISTTeam Qualification Eqaution: पॉईंट्स टेबलचं गणित फिस्कटलं; जागा 1 दावेदार 3; सेमीफायनमध्ये कोण मारणार बाजी, पाहा कसं आहे समीकरण?
World Cup 2023, 4th Team Qualification Eqaution: यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारतासोबतच दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या टीम उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्यात. सेमीफायनलच्या जागेसाठी अजूनही पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील एका टीमला अजून संधी आहे.
Nov 9, 2023, 10:48 AM ISTसासरवाडीत राहून मॅक्सवेलने कमावले 63 कोटी रुपये! एका मॅचची फी, वार्षिक कमाई किती पाहिलं का?
Glenn Maxwells Net Worth: ग्लेन मॅक्सवेलच्या झंझावाती खेळीमुळे अफगाणिस्तान टीमला या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं.
Nov 8, 2023, 11:28 AM IST