AUS vs AFG : घायाळ मॅक्सवेल वाघासारखा लढला! रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय; सेमीफायनलमध्ये एन्ट्री!
Cricket World Cup 2023 Australia vs Afghanistan : वर्ल्ड कपमध्ये ग्लेन मॅक्सवेलने अफगाणिस्तान विरुद्ध उभ्या उभ्या डबल सेंच्यूरी मारून इतिहास रचला आहे. एकाबाजूला सवंगडी बाद होत असताना, मॅक्सवेल मैदानात टिकून राहिला. पायाला दुखापत झाली, तरी मैदान सोडलं नाही, तो लढला आणि जिंकला सुद्धा..
Nov 7, 2023, 10:18 PM ISTIbrahim Zadran : इतिहास रचताच शतकवीर इब्राहिमने का मानले सचिन तेंडूलकरचे आभार? म्हणाला 'तो आला अन्...'
AUS vs AFG World Cup 2023 : इब्राहीम झद्रान याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात झुंजावती शतक ठोकलंय. अफगाणिस्तानकडून वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) शतक करणारा इब्राहिम पहिला फलंदाज ठरलाय. त्यानंतर त्याने सचिनचे आभार मानले.
Nov 7, 2023, 08:05 PM IST..तर पाकिस्तान, न्यूझीलंड World Cup मधून बाहेर; भारत Finals गाठणार हे Fix?
World Cup 2023 Points Table: पाकिस्तान आणि न्यूझीलंडदरम्यानचा सामना आज चिन्नस्वामी स्टेडियममध्ये होत असून दुसरा सामना हा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडदरम्यान होणार आहे.
Nov 4, 2023, 08:36 AM ISTअफगाणिस्तानच्या नशिबाचं दार उघडलं, इतिहासात पहिल्यांदाच 'या' मानाच्या स्पर्धेसाठी पात्र!
Afghanistan qualified 2025 Champions Trophy : नेदरलँड्सविरुद्धच्या विजयाबरोबरच अफगाणिस्तान टीम पुढील वर्षी पाकिस्तानात होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरली आहे. वर्ल्ड कपमधील पहिले सात संघ चॅम्पियन ट्रॉफीसाठी क्वालिफाय करतात.
Nov 3, 2023, 11:51 PM ISTराशिद खानला रतन टाटा देणार 10 कोटी रुपये? जाणून घ्या नेमकं प्रकरण काय
Ratan Tata on Rashid Khan : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फेक न्यूजचा फटका जेष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनादेखील बसला आहे. रतन टाटा यांनी स्वतः याबाबत खुलासा करत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
Oct 30, 2023, 03:15 PM IST'बाबर आझम रडत होता अन्...', पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचा मोठा खुलासा, 'उद्या जर आम्ही...'
वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघाचं भवितव्य आता इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. अन्यथा पाकिस्तान संघ लीग स्टेजमधूनच बाहेर पडण्याची पूर्ण शक्यता निर्माण झाली आहे.
Oct 25, 2023, 07:00 PM IST
World Cup 2023 : पाकिस्तानला भूतानं झपाटलं? इफ्तिकार अहमद कोणाशी बोलतोय? खळबळजनक Video व्हायरल
Iftikhar Ahmed Viral Video : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सामना यंदाच्या वर्ल्ड कपमधील उलटफेर करणारा ठरला. पाकिस्तानच्या पराभवानंतर जगभरात त्यांनी नाचक्की झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता पाकिस्तानला भुतानं झपाटलंय की का? असा सवाल विचारला जात आहे. त्याला कारण इफ्तिकार अहमद याचा व्हायरल झालेला धक्कादायक व्हिडीओ...
Oct 25, 2023, 03:56 PM ISTWorld Cup 2023 : पाकिस्ताच्या पराभवानंतर अफगाणिस्तानचा Lungi Dance, ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ व्हायरल!
Afghanistan Dressing room Video : अफगाणिस्तानच्या विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये आनंदाचा माहोल आहे. ऐतिहासिक विजय नोंदवल्यानंतर अफगाणि खेळाडूंनी शाहरूख खानच्या लुंगी डान्स (Lungi Dance) गाण्यावर धमाल केली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
Oct 24, 2023, 06:19 PM ISTआयुषमान, सिंधू, गेल, सचिनही अफगणिस्तानवर इम्प्रेस; काय म्हणाले पाहिलं का?
Afghanistan Beat Pakistan Indian Celebrities React: भारतीय अभिनत्यांपासून ते इतर खेळांमधील खेळाडूंनीही यावर प्रतिक्रिया नोंदवल्यात.
Oct 24, 2023, 02:11 PM IST'बाबर स्वत:च्या रेकॉर्डसाठी खेळत होता! संघासाठी नाही, कारण...'; कॉमेंट्री बॉक्समधून हल्लाबोल
World Cup 2023 Afghanistan Beat Pakistan Babar Azam Slow Innings: बाबर आझमने या सामन्यामध्ये केलेली खेळी ही फारच संथ होती असं अनेकांनी म्हटलेलं असतानाच थेट कॉमेंट्री बॉक्समधूनही बाबर आणि पाकिस्तानवर निशाणा साधण्यात आला.
Oct 24, 2023, 11:09 AM ISTकॉमेंट्री विसरुन राशीदबरोबर मैदानातच थिरकला 'हा' भारतीय! पाकच्या पराभवानंतरचा Video
Ex Indian Cricketer Dances With Rashid Khan: अफगाणिस्तानने ऐतिहासिक कामगिरी करताना पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये दुसऱ्यांदा सामना जिंकण्याचा पराक्रम केला.
Oct 24, 2023, 09:22 AM IST'अफगाणी लोकांसाठी क्रिकेट हेच एकमेव आनंदाचे साधन...', राशिद असं काही म्हणाला की, तुमचेही डोळे पाणावतील!
England vs Afghanistan : अफगाणिस्तानात क्रिकेट हेच आनंदाचे स्त्रोत आहे, तिथं नुकताच भूकंप झाला, अनेकांनी सर्वस्व गमावलं, यामुळे आजच्या विजयामुळे त्यांना थोडा आनंद मिळेल, अशी अपेक्षा राशिद खानने (Rashid Khan) व्यक्त केलीये.
Oct 16, 2023, 04:11 PM ISTWC Points Table: अफगानिस्तानच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; इंग्लंडच्या पराभवाचा ऑस्ट्रेलियालाही झटका
World Cup 2023 Points Table: इंग्लंडला पराभूत केल्यानंतर अफगाणिस्तानने वनडे वर्ल्डकप 2023 च्या पॉईंट्स टेबलमध्ये आपलं खातं उघडलं. दरम्यान याचा फटका ऑस्ट्रेलियाचा टीमला देखील बसला आहे.
Oct 16, 2023, 09:22 AM ISTJos Buttler: पराभवानंतर जॉस बटलरने जबाबदारी झटकली; BCCI वर फोडलं खापर
Jos Buttler: बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडच्या टीमची निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. अफगाणिस्तानसारख्या छोट्या टीमकडून पराभूत झाल्यानंतर कर्णधार जोस बटलर त्यांच्या पराभवाबाबत मोठं वक्तव्य केलंय.
Oct 16, 2023, 07:45 AM ISTवर्ल्ड कपमधील पहिला मोठा उलटफेर, अफगाणिस्तानसमोर बलाढ्य इंग्लंडने टेकले गुडघे; 69 धावांनी दारूण पराभव!
England vs Afghanistan : वर्ल्ड कपमधील 13 व्या सामन्यात अफगाणिस्तानने डिफेन्डिंग चॅम्पियन इंग्लंडचा (Afghanistan Beat England) दारूण पराभव केला आहे. वर्ल्ड कपमधील हा पहिला उलटफेर ठरला आहे.
Oct 15, 2023, 09:29 PM IST