Virat Kohli : खुन्नस देणाऱ्या नवीनला विराटने प्रेमाने जिंकलं, प्रेक्षकांनी डिवचलं पण कोहलीने रोखलं; पाहा Video
Naveen Ul Haq hugs Virat Kohli : इंडियन प्रीमियर लीगच्या 2023 हंगामात त्यांच्या शाब्दिक वादानंतर भारतीय फलंदाज विराट कोहलीने अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हकची गळाभेट घेतली.
Oct 11, 2023, 09:33 PM ISTIND vs AFG : अफगाण तो झाँकी है, पाकिस्तान अभी बाकी है! कॅप्टन रोहितने खेचला वर्ल्ड कपचा रथ
Indian Cricket Team Beat Afghanistan : अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याने आक्रमक खेळी करत 131 धावांची खेळी केली. त्याच्या या शतकीय खेळीच्या जोरावर टीम इंडियाला विजय मिळवता आला आहे.
Oct 11, 2023, 09:00 PM IST
Rohit sharma : विराटशी पंगा पण रोहितने घेतला बदला, नवीन उल हकला दाखवल्या रात्रीच्या चांदण्या; पाहा Video
Rohit sharma, India vs Afghanistan : अफगाणिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये रोहित शर्माने विराटशी पंगा घेणाऱ्या नवीन उल हकला (Naveen-ul-Haq) रात्रीच्या चांदण्या दाखवल्या.
Oct 11, 2023, 08:56 PM ISTRohit Sharma : रोहित शर्माने रचला इतिहास; सचिन तेंडूलकरचा 'तो' रेकॉर्ड मोडला!
Rohit Sharma : रोहित शर्मा भारताकडून वर्ल्ड कपमध्ये सर्वात जलद 1 हजार धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला आहे.
Oct 11, 2023, 07:32 PM ISTIND vs AFG : अफगाणिस्तानचा संघ काळी पट्टी घालून का खेळतोय? कारण ऐकून व्हाल भावूक!
India vs Afghanistan : अफगाणिस्तान संघ दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरला. त्यावेळी सर्वांना आश्चर्य वाटलं. त्याचं नेमकं कारण काय? पाहुया...
Oct 11, 2023, 07:01 PM ISTIND vs AFG: विकेट काढताच जसप्रीत बुमराहचं अनोखं सेलिब्रेशन; केली 'या' स्टार खेळाडूची कॉपी!, पहा Video
World Cup 2023 IND vs AFG: टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याने आजच्या भारत विरुद्ध अफगानिस्तान सामन्यात (IND vs AFG) पहिली विकेट मिळवून दिली. त्यावेळी त्याने खास सेलिब्रेशन केलं.त्याचा व्हिडीओ साध्य सोशल मीडिया वर व्हायरल होतोय
Oct 11, 2023, 04:17 PM ISTआंबे कधी खाऊ...; लखनऊने कोहलीला छेडलं; नवीन उल-हकविरोधातील वादाची करुन दिली आठवण
वर्ल्डकपमध्ये आज भारतीय संघ अफगाणिस्तानशी भिडत असताना लखनऊने एक्सवर पोस्ट शेअर करत विराट कोहली आणि नवीन उल-हकच्या आयपीएलमधील वादाची आठवण करुन दिली आहे.
Oct 11, 2023, 02:19 PM IST
Rohit Sharma : वर्ल्ड कपच्या सुरूवातीलाच मोठा धक्का! टीम इंडियाचा 'म्होरक्या' जखमी
ICC Cricket World Cup 2023 : अफगाणिस्तानच्या सामन्यापूर्वी (India vs Afghanistan) टीम इंडियाने आज मैदानात घाम गाळला. त्यावेळी टीम इंडियाच्या फलंदाजांनी कसून बॅटिंग केली. त्याचवेळी कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) पायावर एक बॉल येऊन आदळला.
Oct 10, 2023, 10:01 PM IST
World Cup 2023: राशिद खानने जिंकलं काळीज! वर्ल्ड कप सुरू असतानाच केली मोठी घोषणा
Earthquakes in Afghanistan : भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज राशिद खान (Rashid Khan) याने मोठी घोषणा केली आहे.
Oct 9, 2023, 08:27 PM ISTभूकंप आला अन् अख्खं कुटुंब संपलं, स्वत:ला जिवंत पाहून 'तो' ढसाढसा रडला; पाहा हृदय पिळवटून टाकणारा Video
Earthquake In Afghanistan : अफगाणिस्तानमधून एक व्हिडीओ समोर आलाय. महाभयंकर भूकंपात एक बाप (Afghan Man crying) रडत रडत आपल्या कुटुंबाला शोधताना पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी ( Emotional Video) येईल.
Oct 9, 2023, 06:43 PM ISTEarthquake : तीव्र भूकंपाने अफगाणिस्तान हादरला, 15 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
Earthquake in Afghanistan: शनिवारी अफगाणिस्तानमध्ये तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे एकच हाहाकार माजला. भूकंपात अनेक इमारती कोसळल्या असून ढिगाऱ्याखाली दबून आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.
Oct 7, 2023, 06:43 PM ISTAFG vs BAN : बांगलादेशची विजयी सलामी! फिरकीसमोर अफगाणी फलंदाजांचं लोटांगण, 6 विकेट्सने विजय
Cricket World Cup 2023 : बांगलादेशने 6 गडी राखून विजय मिळवला आहे. त्याचबरोबर बांगलादेशने वर्ल्ड कपची (World Cup 2023) सुरूवात विजयासह केली आहे.
Oct 7, 2023, 04:23 PM IST
वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी मोठी घडामोड, भारताचा 'हा' दिग्गज खेळाडू अफगाणिस्तानच्या संघात सामील
ICC World Cup 2023: येत्या पाच तारखेपासून आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होतेय. या स्पर्धेपूर्वी एक मोठी घडामोड समोर आली आहे. भारताचा दिगग्ज खेळाडू अफगाणिस्तानच्या संघात दाखल झाला आहे.
Oct 2, 2023, 07:22 PM ISTICC World Cup : वर्ल्ड कपमध्ये दिसणार राशिदची 'करामत', विमानतळावर पोहोचताच अफगाणिस्तान टीमचं 'खास' स्वागत! ।
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने संघ रवाना होण्यापूर्वी एक्स (ट्विटर) वर अनेक छायाचित्रे शेअर केली होती. राशिद खानसह सर्व खेळाडू विजयासाठी प्रार्थना करताना दिसले आहेत. तर नुकतेचं आगमन होऊन अफगाणिस्तानचे सर्व खेळाडू भारतात पोहोचले आहेत. सर्वांच्या नजरा मोहम्मद नबी आणि रशीद यांच्यावर आहे, कारण हे दोघेही अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यांनी अनेक प्रसंगी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
Sep 26, 2023, 05:29 PM IST
'कोहलीच्या कट्टर शत्रू'ची 2 वर्षांनंतर ODI मध्ये एन्ट्री! World Cup स्पर्धेत 11 ऑक्टोबरला दोघे भिडणार
World Cup 2023 Virat Kholi Enemy Selected In Team: भारतामध्ये 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत एकदिवसीय क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार असून यासाठीच वेगवगेळ्या देशांनी संघांची घोषणा केली आहे.
Sep 15, 2023, 01:00 PM IST