amitabh bachchan

Amitabh Bachchan हे जया बच्चन यांना का बाहेर घेऊन जात नाही?

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन आणि जया बच्चन कधीही कुठे फिरायला का जात नाही, असा प्रश्न एका चाहत्याने बिग बींना विचारलं. त्यावर अमिताभ यांनी सांगितलं जाणून घ्या.

Sep 13, 2023, 10:55 AM IST

...म्हणून बिग बींसमोर अभिषेकला सेटवरून दिलं होतं हाकलवून

Amitabha - Abhishek Bachchan : जेव्हा अभिषेक बच्चनला अमिताभ बच्चन यांच्यासमोरून सेटवरून हाकलवून लावण्यात आले होते. अभिषेकनंच सांगितला तो किस्सा

Sep 9, 2023, 12:04 PM IST

राजेश खन्ना यांना अमिताभ बच्चनांची घ्यायची होती जागा! जिद्दी दिग्दर्शकाने नाकारलं, विनोद खन्ना यांनी तोडला 'अभिमान'

1977 Superhit film Parvarish : राजेश खन्ना यांना एका चित्रपटात अमिताभ बच्चन यांची जागा घ्यायची होती. मात्र जिद्दी दिग्दर्शकाने शर्त नाकारली आणि विनोद खन्नांची वर्णी लागली. काय आहे हा किस्सा जाणून घेऊयात. 

Sep 9, 2023, 09:15 AM IST

दिग्दर्शकानं ब्रा घालून येण्यास सांगताच...; माधुरीनं असं काही केलं की बिग बींना करावी लागली मध्यस्थी

Madhuri Dixit and Amitabh Bachchan : माधुरी दीक्षित आणि अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शकानं ब्रा घालून येण्यास सांगताच अभिनेत्रीनं केलेलं कृत्य पाहता अमिताभ बच्चन यांना घ्यावी लागली होती मध्यस्ती

Sep 7, 2023, 03:46 PM IST

'Amitabh Bachchan चं एवढी हिम्मत दाखवू शकतात', बिग बींनी जया बच्चन यांचा बनवला 'त्या' क्षणाचा Video

Amitabh Bachchan Video : जया बच्चन या खूप रागीट स्वभावाच्या असून त्यांना कोणी त्यांचे व्हिडीओ काढलेले आवडतं नाही. पण बिग बी यांनी जया बच्चन यांचा एक व्हिडीओ काढला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. 

 

Sep 7, 2023, 01:50 PM IST

अमिताभ बच्चन यांचा KBC कार्यक्रम स्क्रिप्टेड?; स्पर्धकाने उघड केलं सत्य

रिअॅलिटी शोजच्या सत्यतेवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. अमिताभ बच्चन यांचा केबीसी कार्यक्रमही यातून सुटलेला नाही. सीझन 15 चा पहिला करोडपती जसकरन सिंहने या रिअॅलिटी शोची सत्यता सांगितली आहे. 

 

Sep 6, 2023, 03:23 PM IST

World Cup 2023: 'गोल्डन तिकीट' म्हणजे काय? अमिताभ पहिले मानकरी

'गोल्डन तिकीट' म्हणजे काय? अमिताभ पहिले मानकरी

Sep 6, 2023, 12:26 PM IST

...म्हणून राकेश रोशन अमिताभ बरोबर कधीच काम करत नाहीत

Happy Birthday Rakesh Roshan: त्यांनी आतापर्यंत कधीच अमिताभ यांच्याबरोबर काम केलेलं नाही.

Sep 6, 2023, 10:40 AM IST

सर्वसामान्य कुटुंबातून आलेला जसकरण 'KBC 15'चा पहिला करोडपती, मुलभूत सुविधांसाठी त्याला..

KBC 15 Winner Jaskaran Singh: जसकरण सिंग हा पंजाबमधील खाल्डा येथील रहिवाशी आहे. तरन तारण जिल्ह्यात हे एक छोटेसे गाव असून ते भारत-पाकिस्तान सीमेजवळ आहे. जिथून पाकिस्तान अवघ्या अर्ध्या किलोमीटर अंतरावर आहे. 

Sep 6, 2023, 07:15 AM IST

INDIA की भारत? अमिताभ बच्चन यांच्या ट्विटने सर्वांच लक्ष वेधलं, म्हणाले..

संसदेच्या विशेष अधिवेशनात इंडिया हे इंग्रजी नाव हटवून अधिकृतरित्या भारत नाव करण्याची चर्चा सुरु आहे. विरोधी पक्षांकडून यावर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. यादरम्यान महानायक अमिताभ बच्चन यांचं एक ट्वटि समोर आलं आहे. या ट्विटवर आता चर्चा सुरु झाली आहे. 

Sep 5, 2023, 04:19 PM IST

अमिताभ बच्चन यांच्याकडे पाहत स्माईल करणारा 'हा' गोड मुलगा कोण? ओळखलंत का...

Amitabh Bachchan Old Photo: सध्या चर्चा आहे ती म्हणजे अमिताभ बच्चन यांची. त्यांनी सध्या एक फोटो शेअर केला आहे ज्यात एक लहान मुलगा त्यांच्याकडे फारच क्युट स्माईल करत हसतो आहे. तुम्ही ओळखलंत का की हा अभिनेता आहे तरी कोण? 

Sep 5, 2023, 03:38 PM IST

बॉलिवूडचा ओरिजनल चॉकलेट बॉय, पहिल्या चित्रपटात अमिताभ बच्चनशी पंगा घेणारा हाच तो!

या लोकप्रिय अभिनेत्यानं पहिल्याच चित्रपटानंतर बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्याशी पंगा घेतला होता. 

Sep 4, 2023, 12:22 PM IST

पुन्हा किंग खान! जवान, डंकी आणि...शाहरुखच्या 'या' चित्रपटांचा डंका वाजणार

Shahrukh Khan : कोरोना काळात बॉलिवूडचं अर्थकारण पार घसरलं होतं. बॉक्स ऑफिसवर (Box Office) अनेक बिग बजेट चित्रपट सपशेल आपटले. चित्रपटगृहातही शुकशुकाट पाहिला मिळत होता.  याचा दिर्घकाळ परिणाम दिसणार असं वाटत असतानाच शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) पठाण चित्रपटाने सर्व चित्रच पालटलं.

 

Aug 30, 2023, 10:38 PM IST

बॉलिवूडचे शहेनशाह Amitabh Bachchan अंधश्रद्धाळू? बिग बीचं आश्चर्यकारक उत्तर

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या विषयी जाणून घ्यायला चाहत्यांना खूप आवडतं. बिग बी अंधश्रद्धाळू आहे की नाही यांचं उत्तर खुद्द शहेनशाहने दिलं आहे. 

Aug 26, 2023, 03:14 PM IST