'मला आता शक्य होणार नाही,' अमिताभ बच्चन यांच्या पोस्टमुळे चाहते चिंतेत; PM मोदी म्हणाले 'अद्याप...'
बॉलिवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांच्या एका पोस्टमुळे चाहत्यांना त्यांची प्रकृतीची चिंता सतावू लागली आहे. दरम्यान त्यांच्या या पोस्टवर पंतप्रधान नरेंद्र मोदीही व्यक्त झाले आहेत.
Oct 15, 2023, 06:22 PM IST
वहिनी ऐश्वर्याच्या 'त्या' पोस्टला नणंद श्वेता बच्चनने दिलं उत्तर? शेअर केला फॅमिली फोटो
11 ऑक्टोबरला बॉलिवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांनी आपला 81 वा वाढदिवस शेअर केला. अमिताभ बच्चन यांच्यासाठी 'जलसा' बंगल्यात खास पूजेचं आयोजन कऱण्यात आलं होतं.
Oct 12, 2023, 05:32 PM IST
चाहत्यांना हात दाखवत होते बिग बी तेव्हा लपून Video शूट करत होत्या ऐश्वर्या, आराध्या आणि नव्या
Amitabh Bachchan Video : अमिताभ बच्चन यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत लपून बिग बींचा व्हिडीओ काढताना दिसल्या ऐश्वर्या, नव्या तर आराध्यानं देखील दिली साथ
Oct 12, 2023, 03:51 PM ISTबच्चन घराण्यात फूट? ऐश्वर्याने क्रॉप करून शेअर केलेल्या फोटोमुळे चर्चेला उधाण
Bachchan Family : ऐश्वर्या रायने तिचे सासरे आणि मेगास्टार अमिताभ बच्चन, तिची मुलगी आराध्या बच्चन यांच्यासह वाढदिवसानिमित्त फोटो शेअर केला आहे. मात्र या फोटोमुळं सोशल मीडियावर वेगळीच चर्चा सुरुय.
Oct 12, 2023, 03:05 PM ISTअमिताभ बच्चन यांच्याकडे 35 कोटींचे दागिने, पाहा बँक बॅलेन्स किती आहे?
Amitabh Bachchan Birthday Special: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. 81 वर्षांचे अमिताभ बच्चन आजही तरुण पिढीसाठी आयकॉन आहेत. आजही या वयातही अमिताभ बच्चन यांचं शुटिंगमध्ये बिढी असतात.
Oct 11, 2023, 04:09 PM ISTAmitabh Bachchan यांची वचनं तुमचं आयुष्य बदलतील; पाहा महानायकाची शिकवण
Amitabh bachchan life changing motivational quotes : फक्त अभिनयच नव्हे, तर प्रत्यक्ष जीवनातही अमिताभ बच्चन यांनी असे काही संदेश दिले की त्यांचा प्रत्येक शब्द अनेकांच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेला.
Oct 11, 2023, 09:42 AM IST
Amitabh Bachchan Bday: एकाच विमानातून प्रवास; रेखा आणि अमिताभ यांच्या 'त्या' 'सिलसिल्या'ची गोष्ट
Amitabh Bachchan birthday: आज अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांची चर्चा रंगलेली आहे. सध्या त्यांच्या रेखा आणि जया बच्चन यांची चर्चा रंगलेली पाहायला मिळते.
Oct 11, 2023, 09:00 AM ISTAmitabh Bachchan Birthday : 'रेखासोबत चुकीचं झालं, अमिताभ बच्चन यांनी तिच्याशी लग्न करायला हवं होतं...'
Amitabh Bachchan Birthday : 'अमिताभ बच्चन यांचं चुकलं त्यांनी रेखासोबत लग्न करायला हवं होतं', असं मत प्रसिद्ध दिग्दर्शक यांनी व्यक्त केलं आहे.
Oct 11, 2023, 06:00 AM ISTVideo Viral : 'आता आणखी किती रडवणार?'; सर्वांसमोरच लहान मुलासारखे रडू लागले अमिताभ बच्चन
Amitabh Bachchan : 'सदी के महानायक', अशी ओळख असणाऱ्या बिग बी अमिताभ बच्चन वाढदिवसाच्या आधीच भावूक झाले. काय कारण असेल?
Oct 10, 2023, 10:19 AM IST
एव्हरग्रीन रेखांबद्दल तुम्हाला माहिती नसतील या 10 गोष्टी!
अभिनेत्री रेखा तिच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली. आजवर अनेक सिनेमात त्यांनी काम केलं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे त्यांच्यावर अनेकदा टीका देखील झाली. कौंटुबिक परिस्थिती ठिक नसल्याने रेखा यांनी लहानपणीच शाळा सोडली. आज त्यांच्या 50 वर्षांच्या करिअरमध्ये 400 अधिक सिनेमात काम केलं. त्यांना तीन वेळा फिल्म फेअर अवॉर्ड देण्यात आलाय. एकदा राष्ट्रीय पुरस्कार तर एकदा पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलंय.
Oct 9, 2023, 05:23 PM ISTक्रिकेट वर्ल्ड कपच्या 'या' प्रश्नावर स्पर्धकाने मानली हार, 50 लाख गमावले.. पाहा तुम्हाला उत्तर येतंय का?
भारतात 5 ऑक्टोबरपासून एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झालीय. त्यामुळे भारतात सध्या क्रिकेटमय वातावरण आहे. छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय कार्यक्रम 'कौन बनेगा करोडपती'मध्येही विश्वचषकासंदर्भातच प्रश्न विचारले जात आहेत.
Oct 6, 2023, 09:04 PM ISTसुहाना खानसोबत 'आर्चीज'मध्ये दिसणाऱ्या अगस्त्य नंदाला भूमिकेसाठी चक्क आजीकडून मिळाली प्रेरणा!
Amitabh Bachchan Agastya Nanda : अमिताभ बच्चन यांचा नातू अगत्स नंदा म्हणतो चित्रपटासाठी आजीकडून मिळाली प्रेरणा...
Oct 5, 2023, 05:01 PM ISTअमिताभ बच्चन यांच्यामुळे दुकानदारांचे मोठं नुकसान! नवी दिल्लीत तक्रार दाखल
Amitabh Bachchan News : बॉलिवुड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यामुळे दुकानदारांचे नुकसान होत असल्याचा दावा करत कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडे तक्रार दाखल केली आहे.
Oct 4, 2023, 04:15 PM ISTमहानायक अमिताभ यांचा 81 वा वाढदिवस ठरणार अनोखा, चाहत्यांना मिळणार त्यांच्या 'या' खास वस्तू
11 ऑक्टोबर 2023 ला महान अभिनेते अमिताभ बच्चन अर्थात बिग बी आपला 81 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. त्यांचा हा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. त्याच्या सुपरहिट चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या वस्तूंचा लिलाव केला जाणार असून चाहत्यांना या गोष्टी खरेदी करता येणार आहेत.
Sep 30, 2023, 04:24 PM IST'अनेक मुलींना मी लग्नाच्या शालूत दफन होताना पाहिलंय'; खान सरांचं वाक्य ऐकून अमिताभही गहिवरले
KBC Khan Sir : कौन बनेगा करोडपतीमध्ये अनेक कलाकार हजेरी लावताना दिसतात. त्यांनी सांगितलेले अनेक अनुभव हे हादरवणारे असतात. असाच एक किस्सा युट्यूबवरील लोकप्रिय खान सर यांनी सांगितला आहे.
Sep 29, 2023, 04:04 PM IST