amitabh bachchan

एअरपोर्टवरच संतापला अभिषेक बच्चन; Viral Video मधून सत्य समोर

खिल्ली उडवणाऱ्यांच्या नाकावर टिच्चून त्यानं बॉलिवूडमध्ये स्वत:चं अस्तित्वं निर्माण केलं. 

 

Mar 30, 2022, 09:57 AM IST

ठरलं तर... 'माझा उत्तराधिकारी' म्हणत बिग बींनी कोणाला दिले सर्व अधिकार?

त्यांनीच याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

Mar 24, 2022, 02:54 PM IST

अमिताभ बच्चन यांच्यामुळे प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नात्यात फूट, पतीकडून अखेर सत्य समोर

अमिताभ बच्चन यांच्यामुळे प्रसिद्ध अभिनेत्रीच्या संसारात ठिणगी;  सत्य अखेर समोर

 

Mar 23, 2022, 10:54 AM IST

झुंड सिनेमामुळे Kapil Sharma पुन्हा एकदा वादात, प्रेक्षकांकडून होतेय टीका

कपिल शर्मा (Kapil Sharma) पुन्हा एकदा वादात सापडलाय. यावेळी कपिल शर्मावर अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड' (Jhund) सिनेमावरुन आरोप होत आहे.

Mar 13, 2022, 08:50 PM IST

अमिताभ बच्चन यांच्या एका गोष्टींमुळे प्रसिद्ध अभिनेत्याचा जीव वाचला...

 त्यावेळी ते देखील घाबरले असतील कारण काय होणार हे कोणालाच माहीत नव्हते.

Mar 13, 2022, 01:10 PM IST

अमिताभ यांच्यावर कर्जाचं डोंगर असताना कर्मचार्‍याकडे पैसे मागून कुटुंबाला सांभाळलं

सुपरस्टार झाल्यानंतर आणि करिअरमध्ये खूप काही मिळवल्यानंतर त्यांना वाईट दिवस पाहावे लागले हे आश्चर्यकारकच आहे.

Mar 11, 2022, 06:28 PM IST

मला त्यांनी अनाथासारखं सोडलं... बिग बींबद्दल असं कोण म्हणतंय ?

हल्लीच एका मुलाखतीत त्यानं आपल्या 'गॉडफादर'च्या नावाचाही खुलासा केला

Mar 11, 2022, 10:58 AM IST

अमिताभ बच्चन यांच्यावर भाळल्या 'त्या' 4000 जणी; बेभान होत ऐन मतदानावेळी केली करामत

एक वोट की किमत तुम क्या जानो.... ; असं म्हणत महिलांनी केली करामत 

 

Mar 11, 2022, 10:29 AM IST

Amitabh Bachchan यांना 'सेक्सी मुलीं'बाबत प्रश्न विचारताच, अभिषेकनं केलं करण जोहरचं तोंड बंद, पाहा व्हिडीओ

'तुम्ही सेक्सी आणि सुंदर महिलांबद्दल काय सांगु शकता?'  हा प्रश्व विचारताच अमिताभ बच्चन काहीवेळ गांगरतात.

Mar 10, 2022, 10:18 PM IST

असं काय घडलं की बिग बींची नात म्हणते, Acting चं करिअर नको रे बाबा 

नव्याने आपले वडिल निखिल नंदा यांच्या बिझनेसमध्ये उडी घेतली.

Mar 10, 2022, 03:46 PM IST

रेखा यांच्या सौंदर्यापुढे जया बच्चन यांची जादू फिकी; तो क्षण तुम्हाला आठवतोय का?

अमिताभ बच्चन यांच्याशी रेखा यांचं नाव जोडलं गेल्यामुळे कायमच या जोडीवर सर्वांच्या नजरा खिळल्या. 

Mar 10, 2022, 03:13 PM IST

आमिर जरा अतीच.... अमिताभ बच्चन नेमकं असं का म्हणाले?

बिग बी त्यावर जे म्हणाले त्यामुळंही सर्वांच्याच नजरा वळल्या. 

Mar 10, 2022, 01:57 PM IST