रस्त्यावर चाट खाण्यापासून Hair Cut पर्यंत, Amitabh Bachchan यांच्या नातीचा साधेपणा पाहताच नेटकऱ्यांनी केलं कौतुक
Navya Naveli Nanda नं सोशल मीडियावर शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. अमिताभ बच्चन यांच्या नातीचा साधेपणा पाहून नेटकऱ्यांनी तिची स्तुती केली आहे.
Dec 1, 2022, 12:49 PM ISTGuess Who : फोटोतल्या 'या' बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
हा फोटो एका अभिनेत्याच्या तरूणपणातला आहे. या फोटोमध्ये तरूणाला मिश्या आहेत. तसेच त्याने डोक्यावर पगडी घातली आहे. आणि कॅमेरासमोर हा तरूण हसताना दिसत आहे.
Nov 30, 2022, 09:09 PM ISTAmitabh Bachchan यांच्यामुळे रेखा अडचणीत? 'हा' हट्ट करणं पडलं महागात
Amitabh Bachchan आणि रेखा हे एकेकाळी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. इतकंच काय तर लग्न करणार होते असेही म्हटले जातं होत. मात्र, जया बच्चन यांच्यामुळे हे शक्य होऊ शकले नाही.
Nov 29, 2022, 06:27 PM IST'मला जन्मच का दिला?' Amitabh Bachchan यांच्या मनात हा प्रश्न का घर करत होता?
Amitabh Bachchan यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा खुलासा केला होता. दरम्यान, अमिताभ यांनी त्यांच्या वडिलांना विचारलेल्या प्रश्नानं हरिवंश राय बच्चन यांना धक्का बसला होता.
Nov 28, 2022, 01:30 PM ISTNumerology: 'या' तारखांना जन्मलेले लोक जन्मजात असतात कलाकार!
Numerology: काही लोकांच्या अंगात जन्मताच कलाकारी लपलेली असते. महानायक अमिताभ बच्चन यांचा सुद्धा मुल्यांक 2 आहे.
Nov 28, 2022, 12:11 AM ISTVikram Gokhale : 55 वर्षांची खास मैत्री! विक्रम गोखले यांना घर घेण्यासाठी Amitabh Bachchan यांनी केली मदत
Vikram Gokhale Passes Away : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं पुण्यात शनिवारी (26 नोव्हेंबर 2022 ) निधन झाले आहे. मुंबईत घर घेण्यासाठी बॉलिवूडचे महानायक यांनी विक्रम गोखले यांना मदत केली होती.
Nov 27, 2022, 09:38 AM ISTAmitabh Bachchan यांचा फोटो आणि आवाज वापरण्यास मनाई! काय आहे कारण?
Delhi Petition Decision In Fevor Of Amitabh Bachchan
Nov 25, 2022, 01:40 PM ISTसावधान! Amitabh Bachchan यांचा आवाज आणि फोटो वापरताय? हायकोर्टाचे आदेश वाचाच
Amitabh Bachchan यांच्यासंदर्भात सर्वात मोठी बातमी... बिग बींचा आवाज आणि फोटो वापरत असाल तर थांबा... हायकोर्टाचे आदेश वाचाच
Nov 25, 2022, 12:48 PM IST
Amitaabh Bachchan यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या अभिनेत्याला चोरीच्या आरोपात अटक
Nagraj Manjule यांच्या 'झुंड' चित्रपटात काम करुनही या अभिनेत्यानं असं का केलं असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
Nov 25, 2022, 10:23 AM ISTबिग बींना भेटण्यासाठी छोटा चाहत्याने भेदलं सुरक्षकड; महानायक भावूक
महानायकाच्या चाहत्यांची यादी खूप मोठी आहे. त्यांच्या चाहत्यांच्या यादीत मोठ्यांपासून ते लहान मुलांपर्यंतचा त्यात समावेश आहे.
Nov 21, 2022, 10:04 PM ISTअभिषेक बच्चन आणि अंबानी कुटुंबातील सुनेचं 'हे' गुपित आलं समोर..सोशल मीडियावर एकच खळबळ..
अभिषेक बच्चन आणि टीना अंबानीचे इतके जवळचे (abhishek bachchan tina ambani very close ) नाते आहे की, या अनोख्या नात्याबद्दल जाणून घेऊन स्वतः अमिताभ बच्चनही (amitabh bachchan) आश्चर्यचकित झाले आहेत.
Nov 21, 2022, 06:41 PM IST'हे अमिताभ बच्चन स्वतःला काय समजतात...', Big B नं वर का रागवतात चाहते
Kaun Banega Crorepati 14 मध्ये Amitabh Bachchan यांनी स्पर्धकाशी बोलताना हा मोठा खुलासा केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Nov 21, 2022, 12:20 PM ISTAmitabh Bachchan यांच्यावरही आर्थिक संकट; 'या' गोष्टीवर भागवली भूक
Amitabh Bachchan यांनी 'कौन बनेगा करोडपती' च्या शोमध्ये हा खुलासा केला आहे.
Nov 19, 2022, 10:53 AM ISTKBC 14: 12 लाखाच्या प्रश्नावर मोहसीनने सोडला गेम, जाणून घ्या कोणता प्रश्न होता?
12 लाखासाठी मोहसीनला 'या' सोप्प्या प्रश्नाचे उत्तर देता आल नाही? तुम्हाला यांच उत्तर येतेय का?
Nov 17, 2022, 09:01 PM ISTबाप तर बाप मुलाशीही Romance, बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्रींचा स्वॅगच निराळा
'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी त्यांच्या सह कलाकारासोबत तर Romance केलाच पण त्यांच्या मुलांसोबतही...
Nov 17, 2022, 08:16 PM IST