अमिताभचा फ्लिंटॉफला ट्विटरवरुन टोमणा
टी-२० वर्ल्डकपमध्ये ज्याप्रमाणे वेस्ट इंडिज खेळला त्यानंतर सर्वत्र त्यांच्या संघाचे कौतुक केले जातेय. त्याचबरोबर त्यांच्यावर जोक्सही सुरु आहेत. यात बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचाही समावेश आहे.
Apr 4, 2016, 02:04 PM ISTउदयनराजेंनी बीग बींना भेट म्हणून दिली तलवार!
उदयनराजेंनी बीग बींना भेट म्हणून दिली तलवार!
Mar 31, 2016, 11:11 PM ISTआयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या वादावर बोलले बिग बी
अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दितला सगळ्यात मोठा वाद म्हणजे बोफोर्स घोटाळ्यामध्ये गोवण्यात आलेलं त्यांचं नाव.
Mar 31, 2016, 08:03 PM ISTख्रिस गेलने घेतली अमिताभ बच्चन यांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 31, 2016, 09:50 AM ISTउदयनराजे यांनी घेतली अभिनेता अमिताभ यांची भेट
Mar 30, 2016, 11:53 PM ISTजेव्हा क्रिस गेलने घेतली बिग बींची भेट
वेस्ट इंडिजचा धडाकेबाज क्रिकेटपटू आणि टी-२० सुपरस्टार क्रिस गेलने मुंबईत दाखल झाल्यानंतर बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांची भेट घेतली.
Mar 29, 2016, 11:37 AM IST'रिंगण'ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार घोषित
नवी दिल्लीत ६३व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज करण्यात येत आहे. वृत्तवाहिनींनी दिलेल्या माहितीनुसार खाली यादी देण्यात आली आहे.
Mar 28, 2016, 11:12 AM ISTफ्लिंटॉफच्या खोडसाळपणाला बिग बींचा देसी जवाब
मुंबई : सध्या क्रिकेट, वाद आणि अमिताभ बच्चन यांचं जणू नातंच झालंय.
Mar 28, 2016, 08:51 AM ISTअमिताभ बच्चन कॉमेंट्रीटरवर भडकले
अत्यंत रोमहर्षक अशा बांग्लादेशविरुद्धच्या मॅचमध्ये भारताचा शेवटच्या बॉलवर विजय झाला.
Mar 24, 2016, 04:31 PM ISTबिग बींनी गायलं राष्ट्रगीत
टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतानं पाकिस्तानला पुन्हा एकदा धूळ चारली आहे. कोलकत्याच्या इडन गार्डन मैदानामध्ये ही मॅच झाली. या मॅचला अनेक सेलिब्रिटीजनी हजेरी लावली.
Mar 20, 2016, 11:47 AM IST'बिग बींना राष्ट्रपती करा'
बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना देशाचा पुढचा राष्ट्रपती करा अशी मागणी भाजप खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केली आहे.
Mar 18, 2016, 10:18 AM ISTभारत-पाक मॅचअगोदर बीग बी गाणार राष्ट्रगीत
बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन ईडन गार्डनवर राष्ट्रगीत गाताना दिसणार आहेत.
Mar 16, 2016, 01:48 PM ISTबिग बींनी जाहीर केलं चित्रपटाचं नाव
बॉलीवूडचे शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या नव्या चित्रपटाच्या नावाची घोषणा केली आहे.
Mar 13, 2016, 04:25 PM ISTदिल्लीच्या रस्त्यावर फिरत होते बिग बी... कोणी नाही ओळखले
बॉलिवूडचे महानायक यांची एक झलक पाहण्यासाठी लोकं वेडे असतात... त्याच्या चित्रपटाचा एक डायलॉग आहे. जहां खड़े होते हैं लाइन वहीसे शुरू हो जाती है. पण राजधानी दिल्लीत बिग बी एकटे फिरत होते पण कोणी त्यांना ओळखलं नाही.
Mar 12, 2016, 07:54 PM ISTअमिताभ बच्चन करणार 'ती' जाहिरात
भारतातून पोलिओ कायमचा संपवण्यासाठी बिग बी अमिताभ बच्चन यांनी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली.
Mar 10, 2016, 05:14 PM IST